एक्स्प्लोर

ATM मधून पैसे काढल्यानंतर स्लिप फेकून देत असाल तर सावधान !

मुंबई : तुम्ही जर एटीएममधून पैसे काढल्यानंतर स्लिप फेकून देत असाल तर सावधान. कारण तुम्हाला या सवईचा मोठा फटका बसू शकतो.   ATM मध्ये पैसे काढण्यास गेल्यानंतर कोपऱ्यातील कचऱ्याच्या डब्ब्यात पैसे काढलेल्या स्लिप पडलेल्या दिसतात. आपण पैसे काढून फेकून दिलेल्या स्लिपचा कोणीही गैरवापर करणार नाही, अशी आपली धारणा असते. मात्र ही धारणा आपला घात करु शकतो.   हॅकर्सचं टार्गेट फेकून दिलेल्या एटीएम स्लिपवरील माहिती डिकोड करुन हॅकर्स तुमच्या अकाऊंटवर डल्ला मारु शकतात. अर्थात हे तितकं सोपं नसलं, तरीही काळजी घेणं कधीही चांगलं.   सायबर क्रिमिनल्स आपल्या अकाऊंटवर लक्ष ठेऊन असतात. त्यामुळे वेळोवेळी आपल्या बँक अकाऊंटमधील शिल्लक तपासत राहणे गरजेचे आहे. तसंच एटीएममधून पैसे काढल्यावर त्याची स्लीपही जपून ठेवणे आवश्यक आहे.   जर बँकेने आपल्या खात्यातील माहिती अपडेट केली नसेल, तर या स्लीपच्या माध्यमातून ती अपडेट करून घेता येईल. एटीएम हे एक यंत्र असल्याने त्यात काही दोष असू शकतात, अशावेळी या स्लीप आपल्याकडे पुरावा म्हणून राहतील.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: कोल्हापुरातील बहुचर्चित गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी आज मतदान
Maharashtra Live News Updates: कोल्हापुरातील बहुचर्चित गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी आज मतदान
Gwalior Accident News: ग्वालियरमध्ये मृत्यूचा हाहाकार! काळ बनून आलेल्या अनियंत्रित ट्रकने भाविकांना चिरडले;15 जणांचा दुर्दैवी अंत, 39 जण गंभीर जखमी
ग्वालियरमध्ये मृत्यूचा हाहाकार! काळ बनून आलेल्या अनियंत्रित ट्रकने भाविकांना चिरडले;15 जणांचा दुर्दैवी अंत, 39 जण गंभीर जखमी
Tukaram Mundhe : 7 सेकंदांच्या स्क्रोलिंगमध्ये अडकलेल्या तरुणाईला तुकाराम मुंढेंचा तिखट सल्ला; यशासाठी दिला 'हा' मास्टर प्लॅन!
7 सेकंदांच्या स्क्रोलिंगमध्ये अडकलेल्या तरुणाईला तुकाराम मुंढेंचा तिखट सल्ला; यशासाठी दिला 'हा' मास्टर प्लॅन!
Maharashtra Drought: कोरोनापेक्षाही जलसंकट भयावह, किडींनी पाच एकरातील शेती केली फस्त; कुटुंब जगवायचं कसं? दुष्काळाची दाहकता मांडताना भंडाऱ्यातील बळीराजाला अश्रू अनावर
कोरोनापेक्षाही जलसंकट भयावह, किडींनी पाच एकरातील शेती केली फस्त; कुटुंब जगवायचं कसं? दुष्काळाची दाहकता मांडताना भंडाऱ्यातील बळीराजाला अश्रू अनावर

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Seema Chavan | पिकं बदलत गेली… पण भरघोस उत्पन्नाचा तिचा ध्यास कधीच बदलला नाही!
Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha
Ramanandacharya Narendracharya Maharaj Majha Katta : लोकांनी आपला गुरु कसा निवडावा? रामानंदाचार्य नरेंद्राचार्य माझा कट्ट्यावर : ABP Majha
SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gwalior Accident News: ग्वालियरमध्ये मृत्यूचा हाहाकार! काळ बनून आलेल्या अनियंत्रित ट्रकने भाविकांना चिरडले;15 जणांचा दुर्दैवी अंत, 39 जण गंभीर जखमी
ग्वालियरमध्ये मृत्यूचा हाहाकार! काळ बनून आलेल्या अनियंत्रित ट्रकने भाविकांना चिरडले;15 जणांचा दुर्दैवी अंत, 39 जण गंभीर जखमी
Pune Crime News: बुरखा घालून दुकानात घुसले, कोयते-बंदुका काढल्या; शेजारच्या दुकानदारानं डोकावून पाहिलं अन्..., आरडाओरड्याने दरोडेखोरांची पळापळ!
बुरखा घालून दुकानात घुसले, कोयते-बंदुका काढल्या; शेजारच्या दुकानदारानं डोकावून पाहिलं अन्..., आरडाओरड्याने दरोडेखोरांची पळापळ!
Chandrapur Leopard Attack: महाकालीच्या दर्शनासाठी पायी चाललेल्या नऊ वर्षीय चिमुकल्यावर बिबट्याची झडप; ऐन वर्दळीत हल्ला अन् एकच थरकाप उडाला, चंद्रपूरच्या विसापुरात खळबळ!
महाकालीच्या दर्शनासाठी पायी चाललेल्या नऊ वर्षीय चिमुकल्यावर बिबट्याची झडप; ऐन वर्दळीत हल्ला अन् एकच थरकाप उडाला, चंद्रपूरच्या विसापुरात खळबळ!
Gokul Milk Union Election 2026 : गोकुळसाठी आज मतदान, उद्या गुलाल; 35 केंद्रांवर होणार मतदान, निवडणूक यंत्रणा सज्ज, उत्कंठा शिगेला
गोकुळसाठी आज मतदान, उद्या गुलाल; 35 केंद्रांवर होणार मतदान, निवडणूक यंत्रणा सज्ज, उत्कंठा शिगेला
Maharashtra Weather Updates Rain Marathi News: चिपळूण, सांगलीसह अनेक जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी; आता किती दिवस कोसळणार?
चिपळूण, सांगलीसह अनेक जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी; आता किती दिवस कोसळणार?
Kolkata Stampede Marathi News: कुठे पर्स, कुठे विखुरलेल्या चप्पल; दुर्गापूजा मंडपात चेंगराचेंगरी, 19 जणांचा मृत्यू, कोलकातामधील थरकाप उडवणारे 8 फोटो
कुठे पर्स, कुठे विखुरलेल्या चप्पल; दुर्गापूजा मंडपात चेंगराचेंगरी, 19 जणांचा मृत्यू, कोलकातामधील थरकाप उडवणारे 8 फोटो
दिवाळीचा शिधा दसऱ्यादिवशी रवाना करणार, शेतकऱ्यांची दिवाळी काळी होणार नाही, दिलेला शब्द पाळणार : एकनाथ शिंदे
दिवाळीचा शिधा दसऱ्यादिवशी रवाना करणार, शेतकऱ्यांची दिवाळी काळी होणार नाही, दिलेला शब्द पाळणार : एकनाथ शिंदे
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेणाऱ्या 24 वर्षीय तरुणीला संपवलं; घराकडे जात असताना प्राणघातक हल्ला करून हल्लेखोर पसार
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेणाऱ्या 24 वर्षीय तरुणीला संपवलं; घराकडे जात असताना प्राणघातक हल्ला करून हल्लेखोर पसार
Embed widget