एक्स्प्लोर
कुत्र्याचा चिमुकल्यावर हल्ला, कुत्र्याला मारून पालिकेवर अंत्ययात्रा
सांगली: मिरजेत तीन वर्षाच्या चिमुकल्यावर पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला केला. या हल्ल्यात तो मुलगा गंभीर जखमी झाल्याने त्या कुत्र्याला मारून त्याची अंत्ययात्रा थेट महापालिकेत नेण्यात आली.
मिरजेत सध्या भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडला आहे. यातीलच एका पिसाळलेल्या कुत्र्याने तीन वर्षाच्या मुलावर हल्ला करून त्याला जखमी केले. यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी ते कुत्रे मारून त्याची अंतयात्रा काढली.
विशेष म्हणजे, संतप्त नागरिकांनी ही अंत्ययात्रा महापालिकेच्या मिरज कार्यालयावर आणली, अन ते कुत्रे तेथेच सोडले. यामुळे महापालिकेत एकच गदारोळ उडाला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
क्राईम
क्रीडा
Advertisement