एक्स्प्लोर

विधानपरिषद निवडणूक : नाशिकमध्ये शिवसेनेला पुन्हा भुज'बळ'?

यापूर्वी झालेल्या निवडणुकीत आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी मदत केल्याचं शिवसेनेचे विजयी उमेदवार नरेंद्र दराडे यांनी बोलून दाखवलं होतं.

मुंबई : विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून येणाऱ्या निवडणुकीत नाशिकमध्ये शिवसेनेने बाजी मारली. त्यानंतर आता शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीतही शिवसेना पुरस्कृत उमेदवार किशोर दराडे विजयाच्या उंबरठ्यावर आहेत. यापूर्वी झालेल्या निवडणुकीत आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी मदत केल्याचं शिवसेनेचे विजयी उमेदवार नरेंद्र दराडे यांनी बोलून दाखवलं होतं. त्यानंतर आता या निवडणुकीतही शिवसेनेच्या उमेदवाराला भुजबळांनी मदत केल्याचं बोललं जात आहे. कोण आहेत किशोर दराडे? नाशिकमध्ये शिवसेना पुरस्कृत उमेदवार किशोर दराडे हे आधी दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे समर्थक होते. त्यानंतर राष्ट्रवादीमध्ये ते छगन भुजबळ यांचे समर्थक म्हणून ओळखले जातात. छगन भुजबळ आणि शिवसेनेत याही निवडणुकीच्या आधी फोनवरून चर्चा झाली होती आणि पुन्हा या निवडणुकीत चमत्कार दिसला. याआधी नरेंद्र दराडे विधानपरिषद नाशिकमध्ये जिंकले, तेव्हा भुजबळांनी आपल्याला पाठिंबा दिल्याचं त्यांनी जाहीरपणे बोलून दाखवलं होतं. संबंधित बातमी : LIVE विधानपरिषद निकाल: कोकणातून निरंजन डावखरे आघाडीवर
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

एका बाजुला उन्हाचा तडाखा तर दुसऱ्या बाजूला अवकाळीसह गारपीट, रब्बी पिकांना मोठा फटका, शेतकरी चिंतेत
एका बाजुला उन्हाचा तडाखा तर दुसऱ्या बाजूला अवकाळीसह गारपीट, रब्बी पिकांना मोठा फटका, शेतकरी चिंतेत
मिस यू अजितकाका, युगेंद्र पवारांकडून गुढीपाडव्याचे फोटो शेअर, दादांची आई, पार्थ-जय आणि सुनेत्राकाकींसोबत फोटो
मिस यू अजितकाका, युगेंद्र पवारांकडून गुढीपाडव्याचे फोटो शेअर, दादांची आई, पार्थ-जय आणि सुनेत्राकाकींसोबत फोटो
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 मार्च 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 मार्च 2026 | गुरुवार
Ashok Kharat : दोन आठवड्यापूर्वीच मुख्यमंत्र्यांच्या हाती फाईल, सर्व पुरावे ताब्यात घेतले अन् अशोक खरातभोवती फास आवळला
दोन आठवड्यापूर्वीच मुख्यमंत्र्यांच्या हाती फाईल, सर्व पुरावे ताब्यात घेतले अन् अशोक खरातभोवती फास आवळला

व्हिडीओ

Share Market Update : गुढीपाडव्याच्या दिवशी शेअर बाजारात पडझड, निफ्टीमध्ये 450 हून अधिक अंकानी पडझड
Rupali Thombare Pune : नाशिक कॅप्टन खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांचा राजीनामा घ्या
Gold And Silver Rate Today Gold Rate News Today News Update ABP Majha
Captain Ashok Kharat Case Today News Update Nashik Crime News ABP Majha
Eknath Shinde Thane : ठाण्यात एकनाथ शिंदे गुढीपाडवा शोभा यात्रेत सहभागी, माझावर EXCLUSIVE

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Global Energy Crisis : इराण-इस्त्रायल युद्धामध्ये टॉपचे दोन गॅस केंद्र भक्ष्यस्थानी, भारतासह जगावर ऊर्जासंकट
इराण-इस्त्रायल युद्धामध्ये टॉपचे दोन गॅस केंद्र भक्ष्यस्थानी, भारतासह जगावर ऊर्जासंकट
FASTag Annual Pass : 1 एप्रिलपासून फास्टॅग टोल पास महागणार; नवा पास कसा मिळवायचा? 
1 एप्रिलपासून फास्टॅग टोल पास महागणार; नवा पास कसा मिळवायचा? 
IPL 2026 : आयपीएल सुरु होण्याअगोदरच चेन्नई सुपर किंग्जला मोठा धक्का,ऑस्ट्रेलियन खेळाडू स्पर्धेबाहेर, CSK नव्या खेळाडूच्या शोधात
IPL सुरु होण्याअगोदरच चेन्नई सुपर किंग्जला मोठा धक्का,ऑस्ट्रेलियन खेळाडू स्पर्धेबाहेर, CSK नव्या खेळाडूच्या शोधात
Atanu Chakraborty Resigns: एचडीएफसी बँकेच्या अध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा पडताच शेअर्स तब्बल 5 टक्क्यांनी घसरले; अतनु चक्रवर्तींचे बँकेच्या कारभारावर गंभीर आरोप
एचडीएफसी बँकेच्या अध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा पडताच शेअर्स तब्बल 5 टक्क्यांनी घसरले; अतनु चक्रवर्तींचे बँकेच्या कारभारावर गंभीर आरोप
Dhananjay Munde : नगरपालिका निवडणुकीच्या काळात मला मोठे मोठे नेते संपवायला निघाले होते, धनंजय मुंडे यांचा गौप्यस्फोट
नगरपालिका निवडणुकीच्या काळात मला मोठे मोठे नेते संपवायला निघाले होते, धनंजय मुंडेंचा गौप्यस्फोट
Share Market : शेअर बाजारातील घसरणीमुळं गुंतवणूकदारांचं दिवाळं निघालं, सेन्सेक्स 2400 अंकांनी कोसळला, 12 लाख कोटी बुडाले
शेअर बाजारातील घसरणीमुळं गुंतवणूकदारांचं दिवाळं निघालं, तब्बल 12 लाख कोटी बुडाले
Satara ZP Election : सातारा जिल्हा परिषदेवर कोणाची सत्ता? राष्ट्रवादी काँग्रेस- शिवसेना युती की भाजपची? चार मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
सातारा जिल्हा परिषदेवर कोणाची सत्ता? राष्ट्रवादी काँग्रेस- शिवसेना युती की भाजपची? चार मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
Bhiwandi Fire News: क्षणार्धात झालं होत्याचं नव्हतं! भिवंडीत फर्निचर मार्केटला आग, 10 ते 12 दुकानं जळून खाक, फोटो आले समोर
क्षणार्धात झालं होत्याचं नव्हतं! भिवंडीत फर्निचर मार्केटला आग, 10 ते 12 दुकानं जळून खाक, फोटो आले समोर
Embed widget