एक्स्प्लोर
Daily Horoscopes | काय आहे तुमचं आजचं राशीभविष्य? | 25 जुलै 2019 | दिवस माझा | ABP Majha
कसा असेल तुमचा आजचा दिवस?
मेष
अाज अचानक भेटीगाठी होतील.
आर्थिक उन्नती होईल.
वृषभ
आजच्या दिवसात आर्थिक प्रगती होईल.
पत्नीची साथ आज मोलाची ठरेल.
मिथुन
आजचा दिवस चांगला जाईल.
छोटेखानी प्रवास होतील.
कर्क
आजचा दिवस संततीबाबत चांगला जाईल.
नोकरीच्या सुसंधी उपलब्ध होतील.
सिंह
आज दिवस चांगला जाईल.
कार्यक्षेत्रात प्रगती पाहायला मिळेल.
कन्या
आजचा दिवस नोकरी व्यवसायातून स्थिरता देणारा आहे.
प्रकृतीच्या कुरबुरी जाणवतील.
तूळ
आज भागीदारीच्या व्यवसायातून लाभ होतील.
नोकरीच्या संधी उपलब्ध होतील.
वृश्चिक
आजचा दिवस त्रासदायक स्थितीतून जाण्याची शक्यता.
नोकरी व्यवसायात स्थिरता पाहायला मिळेल.
धनु
आजचा दिवस चांगला, भाग्योदयी जाणारा आहे.
नोकरीच्या नव्या संधी प्राप्त होतील.
मकर
मार्गदर्शन घेऊन निर्णय घ्यावा.
घरातील वरिष्ठांच्या प्रकृतीची काळजी वाटेल.
कुंभ
आजचा दिवस संततीसाठी व्यतित कराल.
आजचा दिवस गुंतवणुकीसाठी चांगला आहे.
मीन
आजच्या दिवसात खर्च वाढतील.
किरकोळ अपघात, फसवणूक होण्याची शक्यता.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
विश्व
Advertisement