एक्स्प्लोर
Daily Horoscopes | काय आहे तुमचं आजचं राशीभविष्य? | 24 जुलै 2019 | दिवस माझा
कसा असेल तुमचा आजचा दिवस?

मेष आजच्या दिवसात धनलाभ होतील. किरकोळ कारणांवरुन मतभेद होतील. वृषभ आज भावंडांचे प्रश्न सोडवाल. कामातून आर्थिक प्रगती साध्य कराल. मिथुन आजचा दिवस कुटुंबासोबत व्यतित कराल. खरेदी करण्याचे योग आहेत. कर्क प्रगतीपथावर मार्गक्रमण कराल. कन्या संततीकडून लाभ होतील. सिंह आज दिवस संमिश्र स्वरुपाचा जाईल. नोकरी व्यवसायात स्थिरता पाहायला मिळेल. कन्या आज दिवस चैतन्य निर्माण करणारा आहे. महिलांना घरगुती व्यवसायातून लाभ होतील. तूळ आज दिवस संमिश्र स्वरुपाचा जाईल. वाहनाचा वेग नियंत्रित ठेवा. वृश्चिक आजचा दिवस धावत्या गतीने जाईल. नोकरी व्यवसायात स्थिरता पाहायला मिळेल. धनु आजचा दिवस सामान्य स्थितीतून जाईल. अचानकपणे कामाची जबाबदारी पडेल. मकर आजचा दिवस यशाचा आहे. संततीबाबत विचार करुन निर्णय घ्यावेत. कुंभ आजच्या दिवसात खर्च होण्याची शक्यता. आर्थिक लाभ होतील. मीन आजचा दिवस संमिश्र पद्धतीचा आहे. प्रकृतीला त्रास होण्याची शक्यता आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
निवडणूक
मुंबई
निवडणूक























