एक्स्प्लोर
Daily Horoscopes | काय आहे तुमचं आजचं राशीभविष्य? | 23 जुलै 2019 | दिवस माझा
कसा असेल तुमचा आजचा दिवस?
मेष
आर्थिक लाभ देणारा दिवस आहे.
महिलांना प्रकृतीच्या कुरबुरी जाणवतील.
वृषभ
आजचा दिवस यशस्वी जाईल.
छोटेखानी प्रवासाचे योग घेऊन येणारा दिवस आहे.
मिथुन
आजचा दिवसात घराच्या बाबतीत चांगले निर्णय घ्याल.
शेअर मार्केटमधून चांगलं अर्थार्जन होईल.
कर्क
आजच्या दिवसात संततीबाबत सकारात्मक निर्णय घ्याल.
नोकरी व्यवसायातून यश मिळेल.
सिंह
आज दिवसात प्रकृती बिघडण्याची शक्यता आहे.
आपल्या बोलण्याने समोरच्याचं मन दुखावणार नाही याची दक्षता घ्यावी.
कन्या
आज दिवस आनंदाचा, यशाचा जाईल.
विवाहइच्छुकांच्या मनोकामना पूर्ण होतील.
तूळ
आजचा दिवस खडतर जाईल.
प्रकृतीची काळजी घ्यावी.
वृश्चिक
आजचा दिवस चांगला जाईल.
गुंतवणुकीसाठी आजचा दिवस चांगला आहे.
धनु
आजच्या दिवसात कामाची जबाबदारी पडेल.
महिला उद्योजकांना आजचा दिवस लाभाचा आहे.
मकर
नोकरीच्या नवीन संधी उपलब्ध होतील.
संतती संबंधित प्रश्न मार्गी लागतील.
कुंभ
आजच्या दिवसात खर्च होण्याची शक्यता.
प्रकृतीची काळजी घ्यावी.
मीन
आजचा दिवस लाभदायी आहे.
विवाहइच्छुकांना मनासारखं स्थळ मिळेल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्राईम
क्रीडा
बीड
Advertisement