एक्स्प्लोर

महाआघाडीसाठी भारिप-एमआयएमसोबत चर्चा सुरु : जयंत पाटील

बाबासाहेबांच्या स्मारकासाठी राज्य सरकार गहाण ठेवण्याची भाषा मुख्यमंत्री करत आहे. जर बाबासाहेबांचे स्मारक व्हावे अशी सरकारची इच्छा असती तर चार वर्षात स्मारक का तयार झाले नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

ठाणे : राज्यात लोकसभा निवडणूक जवळ आल्याने काँग्रेस आणि महाआघाडीत समविचारी पक्षांना मोठ्या प्रमाणात सामावून सोबत घेऊन निवडणूक लढविणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले. तसेच भारिपचे प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमसोबतही चर्चा सुरु असल्याची माहिती जयंत पाटील यांनी पत्रकारांना दिली. ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधीकाऱ्यांच्या मेळावा त्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला त्यावेळी ते बोलत होते. मोदी सरकारने वारंवार पेट्रोलचे दरवाढ केल्याने अचानक 25 ते 30 रुपये पेट्रोल दरात वाढ करुन 5 रुपये कमी केले म्हणून जनतेवर उपकार केले नसल्याचा टोला पाटील यांनी मोदी सरकारला लगावला. आघाडीच्या काळातील दर आणि आताच्या सरकारातील दर याचं अवलोकन करावे म्हणजे समजेल असेही ते म्हणाले. बाबासाहेबांच्या स्मारकासाठी राज्य सरकार गहाण ठेवण्याची भाषा मुख्यमंत्री करत आहे. बाबासाहेबांची 5 स्मारके राज्यात होतील इतकी ताकद या महाराष्ट्रात आहे. जर बाबासाहेबांचे स्मारक व्हावे अशी सरकारची इच्छा असती तर चार वर्षात स्मारक का तयार झाले नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केला. मुळात स्मारकाबाबत भाजपची इच्छाच नसून केवळ आगामी निवडणुकीसाठी याचा वापर मुख्यमंत्री करत आहेत अशी टीका जयंत पाटील यांनी भाजपवर केली. आघाडीत मनसेच्या समावेशाबाबत त्यांना विचारताच सम विचारी पक्षांना आघाडीत सामावून घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं. तसेच जर कुणाला शिवसेना भाजपला अप्रत्यक्षपणे मतांचे विभाजन करण्याचे काम करायचे असेल तर महाराष्ट्रातील जनता सुज्ञ आहे ते समोर येईलच. समृद्धी महामार्गाच्या खर्चाबाबत झालेल्या हजारो कोटीच्या वाढीबाबत पाटील यांनी आगामी अधिवेशनात याबाबत आवाज उठविणार असल्याचे त्यांनी सांगीतले. जर एका वर्षात एवढया प्रमाणात खर्चात वाढ होत असेल तर भाजप सरकार जनतेची लुटच करीत असस्ल्याची टीका त्यांनी केली.

महत्त्वाच्या बातम्या

शेतकरी दाम्पत्याने चिकननंतर दही खाल्लं, पत्नीचा मृत्यू; 10 दिवसानंतर पतीनेही रुग्णालयात सोडला जीव, गुढ वाढले?
शेतकरी दाम्पत्याने चिकननंतर दही खाल्लं, पत्नीचा मृत्यू; 10 दिवसानंतर पतीनेही रुग्णालयात सोडला जीव, गुढ वाढले?
Washim News : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणावर नामुष्कीची वेळ, जमिनीचा मोबदला कमी दिल्याने चक्क टोल प्लाझा जप्त करण्याचे आदेश; वाशिम न्यायालयाकडून ऐतिहासिक आदेश
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणावर नामुष्कीची वेळ, जमिनीचा मोबदला कमी दिल्याने चक्क टोल प्लाझा जप्त करण्याचे आदेश; वाशिम न्यायालयाकडून ऐतिहासिक आदेश
Maharashtra Rain LIVE Updates: : महाराष्ट्राभरात पावसाचं थैमान! नाशिक जिल्ह्यात ढगफुटीसदृश्य पावसाचा अंदाज, त्रंबकेश्वर, सप्तशृंगी मंदिरसह शाळा महाविद्यालये बंद
Maharashtra Rain LIVE Updates: : महाराष्ट्राभरात पावसाचं थैमान! नाशिक जिल्ह्यात ढगफुटीसदृश्य पावसाचा अंदाज, त्रंबकेश्वर, सप्तशृंगी मंदिरसह शाळा महाविद्यालये बंद
Chandrashekhar Bawankule: राज्यातील ख्रिश्चन मिशनरींच्या जमिनींची तपासणी होणार, चंद्रशेखर बावनकुळे यांचं मोठं वक्तव्य; नेमकं कारण काय?
राज्यातील ख्रिश्चन मिशनरींच्या जमिनींची तपासणी होणार, चंद्रशेखर बावनकुळे यांचं मोठं वक्तव्य; नेमकं कारण काय?

व्हिडीओ

Sharad Pawar NCP Special Report : भेटीगाठी कशासाठी? शरद पवारांच्या निर्णयाकडे लक्ष
Missing Link : संवादाची लिंक मिसिंग? ठाकरेंच्या शिवसेनेचे वेगवेगळे सूर | Special Report
Zero Hour Full : 7 July | भारतीय रेल्वेचा प्रवास महिलांसाठी सुरक्षित आहे असं वाटतं का? | ABP Majha
Taloja Accident News : नवी मुंबई तळोजात भीषण अपघात, बेदरकारपणे कार चालवली, 10 जणांना उडवले
Zero Hour : 6 July | पावसात अनेक ठिकाणी नव्या विकासकामांची दुर्दशा झालीय, याला कारणीभूत कोण?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शस्त्रसंधी अन् खामेनींची अंत्ययात्रा सुरु असतानाच अमेरिकेचा इराणच्या 80 हून अधिक ठिकाणांवर हवाई हल्ला; बहरीन आणि कुवेतमध्ये हल्ला करत इराणचा पलटवार
शस्त्रसंधी अन् खामेनींची अंत्ययात्रा सुरु असतानाच अमेरिकेचा इराणच्या 80 हून अधिक ठिकाणांवर हवाई हल्ला; बहरीन आणि कुवेतमध्ये हल्ला करत इराणचा पलटवार
Chandrashekhar Bawankule: राज्यातील ख्रिश्चन मिशनरींच्या जमिनींची तपासणी होणार, चंद्रशेखर बावनकुळे यांचं मोठं वक्तव्य; नेमकं कारण काय?
राज्यातील ख्रिश्चन मिशनरींच्या जमिनींची तपासणी होणार, चंद्रशेखर बावनकुळे यांचं मोठं वक्तव्य; नेमकं कारण काय?
Satej Patil: दूध उत्पादक हेच खरे गोकुळचे बाप, सतेज पाटलांनी ठणकावलं; शेतकऱ्यांच्या पोरांनी सोशल मीडियात हिसका दाखवताच अरुण डोंगळेंची वक्तव्यावरून पलटी
दूध उत्पादक हेच खरे गोकुळचे बाप, सतेज पाटलांनी ठणकावलं; शेतकऱ्यांच्या पोरांनी सोशल मीडियात हिसका दाखवताच अरुण डोंगळेंची वक्तव्यावरून पलटी
Tukaram Mundhe News: माझ्या मुलाचा मित्रपरिवार झाला नाही...; तुकाराम मुंढेंनी सांगितलं कारण, म्हणाले, बदली होताच मुलगा 2 प्रश्न विचारतो!
माझ्या मुलाचा मित्रपरिवार झाला नाही...; तुकाराम मुंढेंनी सांगितलं कारण, म्हणाले, बदली होताच मुलगा 2 प्रश्न विचारतो!
Siya Goyal Ketan Agrawal case: केतनला मारण्यापूर्वी सिया गोयलने गुगलवर 'या' चार प्रश्नांची उत्तरं सर्च केली, पोलीस काय-काय करणार त्याची तयारी आधीच केली
केतनला मारण्यापूर्वी सिया गोयलने गुगलवर 'या' चार प्रश्नांची उत्तरं सर्च केली, पोलीस काय-काय करणार त्याची तयारी आधीच केली
शिंदे गटाच्या नगरसेवकाची डाॅक्टर नर्सना बेदम मारहाण, राऊत म्हणाले, फडणवीस गृहखात्याची पूजा घाला; मिंधे गँगच्या गुंडाना अटक करणार की नाही? आदित्य ठाकरेंचाही मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल
शिंदे गटाच्या नगरसेवकाची डाॅक्टर नर्सना बेदम मारहाण, राऊत म्हणाले, फडणवीस गृहखात्याची पूजा घाला; मिंधे गँगच्या गुंडाना अटक करणार की नाही? आदित्य ठाकरेंचाही मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल
बालविवाह प्रतिबंधक आणि पोक्सो कायदा सर्वांना समान लागू; मुस्लिम पर्सनल लॉ केंद्रीय कायद्यापेक्षा मोठा नाही; अलाहाबाद हायकोर्टाचा स्पष्ट निर्वाळा
बालविवाह प्रतिबंधक आणि पोक्सो कायदा सर्वांना समान लागू; मुस्लिम पर्सनल लॉ केंद्रीय कायद्यापेक्षा मोठा नाही; अलाहाबाद हायकोर्टाचा स्पष्ट निर्वाळा
Amit Shah and Devendra Fadnavis: अमित शाह- देवेंद्र फडणवीसांची बंद दाराआड चर्चा, दोन महत्त्वाच्या गोष्टींबाबत चर्चा, दिल्लीत काय घडलं?
अमित शाह- देवेंद्र फडणवीसांची बंद दाराआड चर्चा, दोन महत्त्वाच्या गोष्टींबाबत चर्चा, दिल्लीत काय घडलं?
Embed widget