एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
गुरुपौर्णिमेनिमित्त शेगावमध्ये भक्तांची मांदियाळी
बुलडाणा : बुलडाणा जिल्ह्यातील शेगावची ‘विदर्भातील पंढरी’ म्हणून ओळख आहे. आज गुरुपौर्णिमेनिमित्त शेगावला गजानन महाराजांच्या दर्शनासाठी राज्यभरातून हजारो भाविक दर्शनासाठी येतात आणि आपली इच्छा गजानन महाराजांकडे प्रकट करतात.
गजानन महाराजांना आपले गुरु मानून त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी भाविक शेगावला येत असतात. यामुळे संतनगरी शेगावला भक्तीमय स्वरुप येतं. बुलडणा जिल्ह्यातून पायी दिंड्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी शेगावात दाखल होतात.
‘विदर्भाची पंढरी’ अशी ओळख असलेल्या शेगावमध्ये पायी वारी करत येणाऱ्या भाविकांचीही मोठी संख्या आहे. मलकापूर येथील सुमारे 1500 भाविकांची पायी वारी जवळपास 12 वर्षांपासून शेगावला येत असते आणि आपल्या भावना प्रकट करत असतात.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
ठाणे
महाराष्ट्र
Advertisement