एक्स्प्लोर

विठुरायाच्या दर्शनाला आलेल्या भाविकांना देवळात सुरक्षारक्षकांकडून मारहाण

नाशिक जिल्ह्यातील सोनवणे आणि येवलेकर कुटुंब दर्शनासाठी पंढपुरातील विठ्ठल मंदिरात आले होते. दर्शन घेताना त्यांच्या कुटुंबातील लहान मुलगा खाली पडल्याने प्रियांका येवलेकर या महिला त्याला घेण्यासाठी थांबल्या असता सुरक्षारक्षकानी त्यांना धक्काबुक्की सुरु केली.

पंढरपूर : पंढरपूरमध्ये विठुरायाच्या दर्शनाला नाशिक जिल्ह्यातून आलेल्या कुटुंबियांना देवळात सुरक्षारक्षकांकडून मारहाण झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या पूर्वीही अशा घटना घडल्या होत्या. त्यानंतर पुन्हा एकदा असा प्रकार घडल्यामुळे भाविक संतप्त झाले असून शासनाने हस्तक्षेप करुन अशा उद्दाम कर्मचाऱ्यांना घरी पाठवण्याची मागणी करु लागले आहेत. नाशिक जिल्ह्यातील सोनवणे आणि येवलेकर कुटुंब दर्शनासाठी पंढपुरातील विठ्ठल मंदिरात आले होते. दर्शन घेताना त्यांच्या कुटुंबातील लहान मुलगा खाली पडल्याने प्रियांका येवलेकर या महिला त्याला घेण्यासाठी थांबल्या असता सुरक्षारक्षकानी त्यांना धक्काबुक्की सुरु केली. यावेळी सनी सोनवणे याने जाब विचारलं असता वादावादी सुरु झाली आणि मंदिरात सनी सोनवणे यास मारहाण करण्यात आली. या झटापटीत सनीच्या आई आणि बहिणीलाही धक्काबुक्की झाली आणि यात त्यांचे मंगळसुत्रही तुटले. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्याचा दावा उपस्थित भाविकांनी केला आहे. मंदिर प्रशासनाकडून यावर कोणीही प्रतिक्रिया देण्यास तयार नाही. मंदिरातील कर्मचाऱ्यांना आकृतीबंध मंजुर करुन मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचे पगार वाढवले, मात्र या कर्मचाऱ्यांची थेट भाविकांना मारहाण करण्यापर्यंत मजल जात असेल तर त्यांच्यावर कोण कारवाई करणार? असा सवाल वारकरी सांप्रदायाचे रामकृष्ण वीर यांनी केला आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

महाराष्ट्र तापला! अमरावतीसह अकोला आणि वर्ध्यात तापमानाचा पारा 46 अंशावर, कोणत्या जिल्ह्यात किती तापमान?
महाराष्ट्र तापला! अमरावतीसह अकोला आणि वर्ध्यात तापमानाचा पारा 46 अंशावर, कोणत्या जिल्ह्यात किती तापमान?
UDID Card : दिव्यांगांना मोठा दिलासा, UDID वैश्विक ओळखपत्र काढण्यासाठी चार महिन्यांची मुदतवाढ
दिव्यांगांना मोठा दिलासा, UDID वैश्विक ओळखपत्र काढण्यासाठी चार महिन्यांची मुदतवाढ
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 मे 2026 |शनिवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 मे 2026 |शनिवार
Latur Pattern : ज्ञानार्जनाच्या ध्येयापासून पेपरफुटीच्या अर्थकारणापर्यंत, 'लातूर पॅटर्न' चं बदललेलं रसायनशास्त्र 
Latur Pattern : ज्ञानार्जनाच्या ध्येयापासून पेपरफुटीच्या अर्थकारणापर्यंत, 'लातूर पॅटर्न' चं बदललेलं रसायनशास्त्र 

व्हिडीओ

Coffee with Kaushik : Rohit Pawar : बारामतीचा पुढचा दादा कोण? तटकरे-पटेलांचा 'तो' ऑडिओ कोणता?
Dhananjay Munde Speech : मी जात-पात-धर्म सोडून राजकारण केलं, पण मला लाथा मारून हाकलायचा प्रयत्न झाला
Manoj Jarange On Maratha Reservation : २९ तारखेपर्यंत मागण्या पूर्ण करा, नाहीतर ३० मे रोजी टेकायचं म्हणजे टेकायचं: जरांगे
Sharad Pawar NCP : तटकरेंसोबत प्रफुल पटेलांनीही घेतली होती शरद पवारांची भेट
Manoj Jarange : 29 तारखेपर्यंत मागण्या पूर्ण करा, नाहीतर 30 मे रोजी टेकायचं म्हणजे टेकायचं: जरांगे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Modi Speech : स्थिती सुधारली नाही तर सगंळं काही संपेल, ऊर्जा संकटावर पंतप्रधान मोदींचा इशारा
स्थिती सुधारली नाही तर सगंळं काही संपेल, ऊर्जा संकटावर पंतप्रधान मोदींचा इशारा
Kalyan : बाप रेकी करायचा, मुलं घर फोडायची; कल्याणमध्ये बाप-लेकांची घरफोडी टोळी जेरबंद, 21 लाखांचे दागिने जप्त
बाप रेकी करायचा, मुलं घर फोडायची; कल्याणमध्ये बाप-लेकांची घरफोडी टोळी जेरबंद, 21 लाखांचे दागिने जप्त
CJI सूर्यकांत म्हणाले, माझ्या 'झुरळ' टिप्पणीचा विपर्यास केला, ती टीका बोगस डिग्रीवाल्यांवर होती, बेरोजगार तरुणांवर नव्हे
CJI सूर्यकांत म्हणाले, माझ्या 'झुरळ' टिप्पणीचा विपर्यास केला, ती टीका बोगस डिग्रीवाल्यांवर होती, बेरोजगार तरुणांवर नव्हे
Rahul Gandhi : 22 लाख विद्यार्थ्यांची मेहनत वाया, परीक्षेपूर्वी दोन दिवस NEET चा पेपर व्हाटसअपवर वाटला गेला, धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा : राहुल गांधी
धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्या, त्यांना पदावरुन काढावं, अन्यथा पंतप्रधानांनी जबाबदारी घ्यावी : राहुल गांधी 
Silver News:  सोन्यावरील आयात शुल्क वाढवल्यानंतर सरकारचं चांदी आयातीबाबत कठोर धोरण, नवा नियम लागू
सोन्यावरील आयात शुल्क वाढवल्यानंतर सरकारचं चांदी आयातीबाबत कठोर धोरण, नवा नियम लागू
Andhra Pradesh : आंध्र प्रदेशात तिसऱ्या मुलासाठी 30 हजार तर चौथ्या मुलासाठी 40 हजार रुपयांचा प्रोत्साहन भत्ता मिळणार,चंद्राबाबू  नायडूंची मोठी घोषणा 
आंध्र प्रदेशात तिसऱ्या मुलासाठी 30 हजार तर चौथ्या मुलासाठी 40 हजार रुपयांचा भत्ता मिळणार:चंद्राबाबू  नायडू
भारताला दुष्काळ अन् भीषण उष्णतेचा सामना करावा लागणार; सुपर एल निनो मे-जुलैमध्ये सक्रिय होण्याची शक्यता, हिवाळ्यापर्यंत प्रभाव, मान्सून कमकुवत होण्याची भीती
भारताला दुष्काळ अन् भीषण उष्णतेचा सामना करावा लागणार; सुपर एल निनो मे-जुलैमध्ये सक्रिय होण्याची शक्यता, हिवाळ्यापर्यंत प्रभाव, मान्सून कमकुवत होण्याची भीती
Devendra Fadnavis :
भारताचा आध्यात्मिक महासत्ता बनवण्याचा मार्ग गुरुदेवांच्या मार्गदर्शनानेच प्रशस्त : देवेंद्र फडणवीस
Embed widget