एक्स्प्लोर

मुख्यमंत्रीपद गेलं तरी बेहत्तर, 'भारत माता की जय' म्हणणारच : फडणवीस

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'भारत माता'च्या जयघोषाबद्दल केलेल्या विधानाचे आज सभागृहात जोरदार पडसाद उमटले.   काँग्रेस, राष्ट्रवादीने  मुख्यमंत्र्यांना आपल्या विधानाबाबत माफी मागण्याची मागणी करत आक्रमक पवित्रा घेतला. यावरुन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात चांगलीच  खडाजंगीही रंगली.   पृथ्वीराज चव्हाणांचा सवाल   नाशिकच्या भाजप कार्यकारिणीत आपण मुख्यमंत्री म्हणून भाषण केलं की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते म्हणून,  असा सवाल पृथ्वीराज चव्हाणांनी विचारला.   यावर उत्तर देताना संघात मला फक्त राष्ट्रवाद शिकवला. या देशाच्याविरोधात जे बोलले त्यांच्याविरोधात मी बोललो, तर माझं काय चुकलं? असा प्रतिप्रश्न मुख्यमंत्री फडणवीस यांनी केला.

Devendra_Fadnavis

मुख्यमंत्रीपद गेलं तरी बेहत्तर..   मी आपल्या विधानावर ठाम आहे, असं म्हणत  माझी खुर्ची गेली तरी चालेल., पण मी माफी मागणार नाही., असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.   ज्यांना भारत माता की जय म्हणायचं नाही., त्यांना या देशात राहण्याचा अधिकार नाही., असं विधान काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी केलं होतं., ज्यावरुन हा सर्व वाद रंगलाय.   तसंच "माझं भाषण पूर्ण ऐकलं असतं, तर हा विषय निघालाच नसता. काही लोकांना जाणीवपूर्वक विभाजन करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना या देशाविषयी प्रेम नाही . वाघा बॉर्डरवर दोनच नारे असतात, एक 'भारत माता की जय' आणि दुसरा 'वंदे मातरम'. 'भारत माता की जय' हा धार्मिक मुद्दा नाही", असं मुख्यमंत्री म्हणाले.   फडणवीस माफी मागा : विखे पाटील   यावेळी मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी अशी मागणी, विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली.   "भारत माता की जय' वरुन लोकांचं मन विचलित करण्याचा प्रयत्न आहे. सरकार आम्ही राष्ट्रवादाचा ठेका घेतला असे वागत आहेत. समाजात, धर्मात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. राज्यापुढे अनेक समस्या आहेत.सरकारचा निषेध करतो, सभात्याग करतो", असं विखे पाटील म्हणाले.   मुख्यमंत्र्यांचं उत्तर   मी 'भारत माता की जय' बोललो म्हणून माफी मागायची का? अल्पसंख्यनक समाजाची माफी तुम्ही मागितली पाहिजे. केवळ मतांच्या राजकारण करता.  माझं मुख्यमंत्रीपद राहीलं काय गेलं काय, 'भारत माता की जय' मी म्हणतच राहीन, असं उत्तर मुख्यमंत्रीपद देवेंद्र फडणवीस यांनी दिलं.   नाशिकमध्ये काय म्हणाले होते मुख्यमंत्री?   “देशात राहायचं असेल तर ‘भारत माता की जय’ म्हणावंच लागेल. ज्यांना 'भारत माता की जय' म्हणायचं नाही, त्यांना या देशात राहण्याचा अधिकार नाही,” असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. नाशिकमध्ये भाजप प्रदेश कार्यकारिणीची कार्यक्रमात ते बोलत होते. VIDEO:

 

संबंधित बातमी

..तर भारत माता की जय' म्हणावंच लागेल: मुख्यमंत्री

महत्त्वाच्या बातम्या

Rain Update: अल-निनोचं संकट कायम, सप्टेंबर महिन्यातही पावसाचा जोर नाहीच; हवामान विभागाने दिली महत्त्वाची माहिती
अल-निनोचं संकट कायम, सप्टेंबर महिन्यातही पावसाचा जोर नाहीच; हवामान विभागाने दिली महत्त्वाची माहिती
Pratap Sarnaik: मराठी न येणाऱ्या रिक्षा- टॅक्सीचालकांची उद्यापासून खैर नाही, आरटीओचं वायूवेग पथक जागेवर बॅच-लायसन्स सस्पेंड करणार, प्रताप सरनाईकांची ठाम भूमिका
मराठी न येणाऱ्या रिक्षा- टॅक्सीचालकांची उद्यापासून खैर नाही, आरटीओचं वायूवेग पथक जागेवर बॅच-लायसन्स सस्पेंड करणार, प्रताप सरनाईकांची ठाम भूमिका
'वाढत्या वयाचा अर्थ असुरक्षितता किंवा अपमान असा होऊ नये..' पालक आपल्या मुलांना मालमत्तेतून बेदखल करू शकतात; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश
'वाढत्या वयाचा अर्थ असुरक्षितता किंवा अपमान असा होऊ नये..' पालक आपल्या मुलांना मालमत्तेतून बेदखल करू शकतात; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश
Maharashtra Live blog updates: नाशिक जिल्ह्यात पुन्हा सौम्य भूकंपाचे धक्के; नागरिकांमध्ये चिंता
Maharashtra Live blog updates: नाशिक जिल्ह्यात पुन्हा सौम्य भूकंपाचे धक्के; नागरिकांमध्ये चिंता

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Govinda: गोविंदाची पत्नी लेकासोबत फॅमिली कोर्टात पोहोचली; कॅमेऱ्यासमोर बेधडक बोलणारी सुनीता एकदम शांत दिसली, पण कारमध्ये बसताना संताप अनावर अन् म्हणाली..
Video: गोविंदाची पत्नी लेकासोबत फॅमिली कोर्टात पोहोचली; कॅमेऱ्यासमोर बेधडक बोलणारी सुनीता एकदम शांत दिसली, पण कारमध्ये बसताना संताप अनावर अन् म्हणाली..
Rain Update: अल-निनोचं संकट कायम, सप्टेबर महिन्यातही पावसाचा जोर नाहीच; हवामान विभागाने दिली महत्त्वाची माहिती
अल-निनोचं संकट कायम, सप्टेबर महिन्यातही पावसाचा जोर नाहीच; हवामान विभागाने दिली महत्त्वाची माहिती
'वाढत्या वयाचा अर्थ असुरक्षितता किंवा अपमान असा होऊ नये..' पालक आपल्या मुलांना मालमत्तेतून बेदखल करू शकतात; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश
'वाढत्या वयाचा अर्थ असुरक्षितता किंवा अपमान असा होऊ नये..' पालक आपल्या मुलांना मालमत्तेतून बेदखल करू शकतात; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश
Pune Junnar Crime News: 'चल तुला सायकल शिकवतो' म्हणत घरापासून दूर ऊसाच्या शेतात नेलं; जुन्नरमधील चिमुरडीवर अत्याचार झालेलं ठिकाण अंगावर काटा आणणारं, व्हिडीओ समोर
'चल तुला सायकल शिकवतो' म्हणत घरापासून दूर ऊसाच्या शेतात नेलं; जुन्नरमधील चिमुरडीवर अत्याचार झालेलं ठिकाण अंगावर काटा आणणारं, व्हिडीओ समोर
Rahul Gandhi Chhatron ki Goonj: राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाच्या परवानगीला विलंब, प्रशांत जगतापांनी दंड थोपटताच पोलिसांकडून हिरवा कंदील मिळाला
राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाच्या परवानगीला विलंब, प्रशांत जगतापांनी दंड थोपटताच पोलिसांकडून हिरवा कंदील मिळाला
Asim Sarode on Rahul Narvekar: 'शाश्वत शब्दाचा अर्थ तरी कळतो का? राहुल नार्वेकर स्वतः वकील, त्यांना माझे जाहीर आव्हान आहे..' असीम सरोदेंकडून चॅलेंज
'शाश्वत शब्दाचा अर्थ तरी कळतो का? राहुल नार्वेकर स्वतः वकील, त्यांना माझे जाहीर आव्हान आहे..' असीम सरोदेंकडून चॅलेंज
Narendra Modi: मला मोदींचा अभिमान वाटतो, ते चांगलं काम करतात; युगेंद्र पवारांकडून कौतुक, बारामती दौऱ्याबाबतही भाष्य
मला मोदींचा अभिमान वाटतो, ते चांगलं काम करतात; युगेंद्र पवारांकडून कौतुक, बारामती दौऱ्याबाबतही भाष्य
Sanjay Raut : इकडल्या बंगल्यातून दिल्लीच्या बंगल्यात जायचंय, मोठा बंगला मिळेल, वहिनीसाहेबांनी मानसिकता करावी, संजय राऊतांचा खोचक टोला
इकडल्या बंगल्यातून दिल्लीच्या बंगल्यात जायचंय, मोठा बंगला मिळेल, वहिनीसाहेबांनी मानसिकता करावी, संजय राऊतांचा खोचक टोला
Embed widget