एक्स्प्लोर

Maratha Reservation : राज्य सरकारच्या अखत्यारीत जे मुद्दे आहेत ते सोडवू : उपमुख्यमंत्री अजित पवार

राज्यातील विविध भागातून संभाजीराजेंना पाठिंबा देण्यासाठी कार्यकर्ते आझाद मैदानावर दाखल झाले आहेत. तसेच राजकीय नेते देखील आझाद मैदानावर संभाजीराजेंची भेट घेण्यासाठी येत आहेत.

Sambhajiraje Chhatrapati Agitation: खासदार संभाजीराजे हे कालपासून आमरण उपोषणाला बसले आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा दुसरा दिवस आहे. दरम्यान, राज्यातील विविध भागातून संभाजीराजेंना पाठिंबा देण्यासाठी कार्यकर्ते आझाद मैदानावर दाखल झाले आहेत. तसेच राजकीय नेते देखील आझाद मैदानावर संभाजीराजेंची भेट घेण्यासाठी येत आहेत. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संभाजीराजेंच्या उपोषणावर प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी राज्य सरकारच्या अखत्यारीत जे मुद्दे आहेत, ते आपण सोडवू असे आश्वासन दिले आहे.

आंदोलनाला बसू नये असे अवाहन खासदार संभाजीराजेंना केले होते, असे अजित पवार म्हणाले. राज्य सरकारच्या अखत्यारीत जे मुद्दे आहेत, ते सोडवू, मात्र जे राज्याच्या अखत्यारीत नसतील ते सोडवणे कठीण असल्याचे अजित पवार म्हणाले. केंद्र सरकार पार्लमेंटमध्ये तशा पध्दतीचे बिल काढू शकते, प्रश्न सोडवण्यासाठी केंद्राकडे आग्रह धरावा, परंतू अशा प्रकारे न बसता मार्ग काढावा असेही अजित पवार म्हणाले. तसेच यावेळी शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत, खासदार अनिल देसाई, मुंबईच्या महापौर किशोरी पेडमेकर यांनी देखील आंदोलनस्थळी भेट दिली.

कोण काय म्हणाले?

उद्धवजींकडे जाणार आणि लवकरात लवकर प्रश्न मार्गी लावणार :  शिवसेना खासदार अरविंद सावंत

माझ्या राजघराण्यातील राजा उपोषणाला बसला आहे. एक मराठा उभा आहे तुमच्यासमोर, लाख मराठा म्हणून बोलत असल्याचे वक्तव्य शिवसेना खासदार अरविंद सावंत म्हणाले. शब्द एकच देईल, उद्धवजींकडे जाणार आणि लवकरात लवकर प्रश्न मार्गी लावणार असा विश्वास सावंत यांनी व्यक्त केला. राजे तुमच्या प्रकृतीला बाधा येईल असं काही न करता लवकर प्रयत्न करणार, तुमच्या मागण्या मांडेन असे सावंत म्हणाले.

आम्ही त्वरीत मुख्यमंत्र्यांकडे जाणार  : किशोरी पेडणेकर, महापौर 

आम्ही त्वरीत मुख्यमंत्र्यांकडे जात आहोत. लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लागेल. आपला राग मी समजू शकते उगाच रागात आवेशात काही चुकीचं करु नका असे वक्तव्य मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केले.  
न्याय तुम्हाला देखील मिळणार आहे. पक्ष प्रमुखांशी भेटणार आणि प्रश्न मार्गी लावण्यासाठी बोलणार असल्याचे पेडणेकर म्हणाले.

मला याबाबत कोणाला दोषी धरायचे नाही, समाजाला न्याय मिळायला हवा ही माझी प्रमाणिक इच्छा असल्याचे संभाजीराजे यावेळी म्हणाले. सगळ्यांच्या भावना आक्रोश मी समजू शकतो. मी 2007 पासुन या लढ्यात आहे 
मी टिका करण्यासाठी उपोषण करत नाही. समाजाला वेठीस धरु नये असेही संभाजीराजे म्हणाले. महाविकास आघाडी सरकार मार्ग काढू शकते असा विश्वास संभाजीराजेंनी व्यक्त केला. गरीब मराठा समाजाला न्याय द्या, 
आताचा राग कोणाबद्दल नाही असेही संभाजीराजे म्हणाले. मला कोणाला दोषी धरायचे नाही, या समाजाला न्याय मिळायला हवा ही माझी प्रमाणिक इच्छा असल्याचे संभाजीराजे म्हणाले.

 

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: व्यवहारिक मराठी येत नसलेल्या 1 हजार 268 रिक्षा, टॅक्सीचालकांना आरटीओकडून नोटीस
Maharashtra Live News Updates: व्यवहारिक मराठी येत नसलेल्या 1 हजार 268 रिक्षा, टॅक्सीचालकांना आरटीओकडून नोटीस
Sugar Price Hike: साखर कारखानदारांकडू इथेनॉल निर्मितीला प्राधान्य, नेपाळसह इतर मार्गाने चोरुन साखर विक्री? साखर दरवाढीचं माजी साखर आयुक्तांनी कारण सांगितलं, म्हणाले...
साखर कारखानदारांकडू इथेनॉल निर्मितीला प्राधान्य, नेपाळसह इतर मार्गाने चोरुन साखर विक्री? साखर दरवाढीचं कारण काय? माजी साखर आयुक्त म्हणाले...
Shivsena Name And Symbol Hearing In Supreme Court: उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष आणि चिन्हाची केस जिंकू शकतात का? जिंकल्यास काय होईल?; उल्हास बापट आणि असीम सरोदे यांनी A टू Z सांगितलं!
उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष आणि चिन्हाची केस जिंकू शकतात का? जिंकल्यास काय होईल?; उल्हास बापट आणि असीम सरोदे यांनी A टू Z सांगितलं!
Pune News : कुकरच्या 10 शिट्ट्या देऊन पोषण आहाराचा वाटाणा शिजता शिजेना, अंगणवाडी सेविकेनं व्हिडिओ करत सत्य मांडलं, पण अधिकाऱ्यांकडून कारवाईचा बडगा
कुकरच्या 10 शिट्ट्या देऊनही पोषण आहाराचा वाटाणा शिजता शिजेना, अंगणवाडी सेविकेनं व्हिडिओ करत सत्य मांडलं, पण अधिकाऱ्यांनी शिस्त भंगाची कारवाई करत घरी पाठवलं

व्हिडीओ

Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!
PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhatrapati Sambhajinagar Crime News: बाप मुलाला वाचवायला गेला, दोघेही पडले, मग आईने स्वत:च उडी मारली, संभाजीनगरातील डोंगर कड्यावरील थरार कसा घडला?
बाप मुलाला वाचवायला गेला, दोघेही पडले, मग आईने स्वत:च उडी मारली, संभाजीनगरातील डोंगर कड्यावरील थरार कसा घडला?
Shivsena Name And Symbol Hearing In Supreme Court: उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष आणि चिन्हाची केस जिंकू शकतात का? जिंकल्यास काय होईल?; उल्हास बापट आणि असीम सरोदे यांनी A टू Z सांगितलं!
उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष आणि चिन्हाची केस जिंकू शकतात का? जिंकल्यास काय होईल?; उल्हास बापट आणि असीम सरोदे यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi: कॉकरोच जनता पार्टीच्या 'चलो संसद' मोर्चात पेलेट गनने फायरिंग; FIR साठी राहुल गांधींचा पीडितसोबत संसद मार्ग पोलिस ठाण्यात ठिय्या
कॉकरोच जनता पार्टीच्या 'चलो संसद' मोर्चात पेलेट गनने फायरिंग; FIR साठी राहुल गांधींचा पीडितसोबत संसद मार्ग पोलिस ठाण्यात ठिय्या
कुकरच्या 9 ते 10 शिट्ट्या देऊन सुद्धा पोषण आहाराचा भिजवलेला वाटाणा शिजता शिजेना, अंगणवाडी सेविकेनं व्हिडिओ करताच निलंबित; अमोल कोल्हे म्हणाले, 'याला पोषण आहार म्हणत असाल, तर लाज वाटली पाहिजे, ते खाऊन दाखवा..'
कुकरच्या 9 ते 10 शिट्ट्या देऊन सुद्धा पोषण आहाराचा भिजवलेला वाटाणा शिजता शिजेना, अंगणवाडी सेविकेनं व्हिडिओ करताच निलंबित; अमोल कोल्हे म्हणाले, 'याला पोषण आहार म्हणत असाल, तर लाज वाटली पाहिजे, ते खाऊन दाखवा..'
Raju Shetti on Sugar Price: साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद; राजू शेट्टींनी व्यक्त केली वेगळीच शंका, म्हणाले 'ती' साखर आता विक्रीसाठी काढली जाईल
साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद; राजू शेट्टींनी व्यक्त केली वेगळीच शंका, म्हणाले 'ती' साखर आता विक्रीसाठी काढली जाईल
उपचारासाठी आणलेल्या इम्रान खान यांची मध्यरात्रीच रुग्णालयातून अवघ्या काही तासात पुन्हा जेलमध्ये रवानगी! रुग्णालयात आणताच लाईट घालवली, मोबाईल काढून घेतले, पाकिस्तानात रात्रभर हायव्होल्टेज राडा
उपचारासाठी आणलेल्या इम्रान खान यांची मध्यरात्रीच रुग्णालयातून अवघ्या काही तासात पुन्हा जेलमध्ये रवानगी! रुग्णालयात आणताच लाईट घालवली, मोबाईल काढून घेतले, पाकिस्तानात रात्रभर हायव्होल्टेज राडा
Chhatrapati Sambhaji nagar Crime: डोंगरावरुन उडी मारणाऱ्या मुलाला वाचवताना आई-वडिलांचाही मृत्यू, संभाजीनगर हादरलं, अंगावर काटा आणणारी घटना
डोंगरावरुन उडी मारणाऱ्या मुलाला वाचवताना आई-वडिलांचाही मृत्यू, संभाजीनगर हादरलं, अंगावर काटा आणणारी घटना
शाळेची पाहणी करण्यासाठी पोहोचलेल्या काॅकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते आशुतोष रांकांना बेदम मारहाण; तरुणींच्या अंगावर माती फेकली, गाड्या फोडल्या
शाळेची पाहणी करण्यासाठी पोहोचलेल्या काॅकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते आशुतोष रांकांना बेदम मारहाण; तरुणींच्या अंगावर माती फेकली, गाड्या फोडल्या
Embed widget