एक्स्प्लोर
परिवहन मंत्री दिवाकर रावते भाजप अामदारांवर धावले
मुंबई : विधानसभेत आज परिवहनमंत्री दिवाकर रावते आणि भाजपा आमदारांमध्ये चांगलीच जुंपली. भाजपा आमदारांनी वेगळ्या विदर्भाच्या घोषणा दिल्यानंतर, परिवहनमंत्री दिवाकर रावते त्यांच्या अंगावर धावून गेले.
यावेळी शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील मध्ये पडले आणि प्रकरण शांत केलं.
भाजप आमदार आशिष देशमुख, विकास कुंभारे,सुधाकर देशमुख, रामचंद्र अवसरे हे वेगळ्या विदर्भाच्या घोषणा देत होते. त्यावेळी शिवसेनेचे दिवाकर रावते, रामचंद्र अवसरे भाजप आमदारांना भिडले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement