एक्स्प्लोर

MPSC, वयोमर्यादेत पाच वर्षांची वाढ आणि प्रत्यक्ष जाहिरात

पुणे : एमपीएससीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वयोमर्यादेत 5 वर्षांनी वाढ करण्याचा निर्णय सरकारनं घेतला असला तरी प्रत्यक्षात तसं झालं नाही. बुधवारी झालेल्या पीएसआय परीक्षेच्या जाहिरातीत कमाल वयोमर्यादा 28 वर्ष इतकीच कायम ठेवण्यात आली आहे. गेली अडीच वर्षे या पदाची जाहिरात आलेली नव्हती आणि सरकारने वयोमर्यादा वाढवणार असल्याचं जाहीर केल्यानंतर या विद्यार्थ्यांनी जोमाने तयारी सुरु केली होती. पण सध्याच्या जाहिरातीत वयाच्या अटीत काहीच बदल न केल्यानं विद्यार्थ्यांचा हिरमोड झाला आहे. पीएसआय परीक्षेची तयारी करणाऱ्या हजारो विदयार्थ्यांना धक्का बसला आहे. त्यामुळे सरकारनं वाढीव वयोमर्यादा द्यावी अन्यथा न्यायालयात जाण्याचा इशारा विद्यार्थ्यांनी दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

गिरीश महाजन हे कुंभमेळ्याची दलाली खाण्यात मग्न, त्यांना जनतेचं काही देणघेणं नाही, अंबादास दानवेंचा थेट हल्लाबोल 

मंत्री दादा भुसेंसह अधिकाऱ्यांनी अंतरपाट धरला; नरहरी झिरवाळांनी गायली मंगलाष्टिका, नाशिकमधील लग्नसोहळ्याची चर्चा

प्रदीप पूर्णेकर मृत्यू प्रकरण! सत्तेचा खेळ मागे-पुढे होत राहतो, एवढी मस्ती बरी नाही, सपकाळांचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल 

श्रीकांत शिंदे म्हणाले, 500 कोटी हातातून, बॅगेतून नेता येत नाही; प्रसाद लाड यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

व्हिडीओ

Cordelia Cruise Arrives in Mumbai : पंचतारांकीत जहाज, सफर खास! | Special Report ABP Majha
KBC Farmers Kailas Kuntewad : केबीसीत जिंकले... पण दुष्काळासमोर हरले | Special Report ABP Majha
Sanjay Raut Mumbai : या नाटकात फडणवीस, शिंदे अन् जरांगे मुख्य पात्रे; बाकी सगळे एक्स्ट्रा- संजय राऊत
Manoj Jarange PC : मला का संपवायचंय? आता त्यांना सोडत नाही : मनोज जरांगे
Manoj Jarange Call Recording : चर्चेत फोन, पहचान कौन? | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गोळीबाराच्या घटनेनं नाशिक हादरलं, एकतर्फी प्रेम प्रकरणातून झाडली गोळी; पोलिसांकडून दोघांना बेड्या, गावठी कट्टाही जप्त

Anant Singh : चालता-बोलता शिव्या-धमक्या देणारे बाहुबली आमदार अनंत सिंहांची पक्षातून हकालपट्टी, आमदारकी रद्द करण्यासाठी पत्र, बिहारमध्ये राजकीय भूकंप
चालता-बोलता शिव्या-धमक्या देणारे बाहुबली आमदार अनंत सिंहांची पक्षातून हकालपट्टी, आमदारकी रद्द करण्यासाठी पत्र, बिहारमध्ये राजकीय भूकंप
मंत्री दादा भुसेंसह अधिकाऱ्यांनी अंतरपाट धरला; नरहरी झिरवाळांनी गायली मंगलाष्टिका, नाशिकमधील लग्नसोहळ्याची चर्चा
मंत्री दादा भुसेंसह अधिकाऱ्यांनी अंतरपाट धरला; नरहरी झिरवाळांनी गायली मंगलाष्टिका, नाशिकमधील लग्नसोहळ्याची चर्चा
Bengal Bay Cyclone : बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाचे सावट, 'या' राज्यांना IMD कडून अलर्ट; कुठे-कुठे हाहाकार माजणार?
बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाचे सावट, 'या' राज्यांना IMD कडून अलर्ट; कुठे-कुठे हाहाकार माजणार?
आता पोलिसांना नाही, मुख्यमंत्र्यांनाच पुरावे देणार; राम पूर्णेकरांचे धक्कादायक आरोप, मिनाक्षी शिंदेंच्या अटकेची मागणी
आता पोलिसांना नाही, मुख्यमंत्र्यांनाच पुरावे देणार; राम पूर्णेकरांचे धक्कादायक आरोप, मिनाक्षी शिंदेंच्या अटकेची मागणी
श्रीकांत शिंदे म्हणाले, 500 कोटी हातातून, बॅगेतून नेता येत नाही; प्रसाद लाड यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
श्रीकांत शिंदे म्हणाले, 500 कोटी हातातून, बॅगेतून नेता येत नाही; प्रसाद लाड यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
KBC Drought Story: केबीसीत लाखो जिंकला, पण दुष्काळात हरला; मराठवाड्यातील शेतकऱ्याची व्यथा, विहीर कोरडी,डोळ्यात पाणी

पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक, ऊस दराबाबत तोडगा नाहीच; स्वाभिमानीचं आंदोलन सुरूच राहणार

Embed widget