मेष
आज घरातील लोकांसाठी व्यतित होणारा दिवस आहे.
नोकरीमध्ये बदलीच्या संधी आहेत.
वृषभ
नोकरीच्या नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे.
मिथुन
आजचा दिवस संमिश्र स्वरुपाचा असेल.
घाईगडबडीत निर्णय घेणं टाळावं.
कर्क
व्यवसायात महिलांसाठी यशदायी दिवस आहे.
शेअर मार्केटमधील गुंतवणूक लाभदायी ठरेल.
सिंह
आजचा दिवस त्रासदायक स्थितींमधून जाण्याची शक्यता.
किरकोळ वाद टाळावेत.
कन्या
आजच्या दिवसात छोटेखानी प्रवासाचे योग संभवतात.
महत्वाच्या गोष्टीचं नियोजन करण्यास योग्य दिवस
तूळ
कामाच्या गडबडीत जाणारा आजचा दिवस आहे.
विचारपूर्वक घेतलेले निर्णय फायद्याचे ठरतील.
वृश्चिक
आजचा दिवस लाभदायी आहे.
नवीन नोकरीच्या संधी उपलब्ध होतील.
धनु
आजचा दिवस थोडासा खर्चिक ठरेल.
आरोग्याच्या किरकोळ तक्रारी संभवतात.
मकर
आजचा दिवस चांगला आहे.
विवाह इच्छुकांना मनासारखा जोडीदार मिळेल.
कुंभ
आजचा दिवस आनंददायी असेल.
नोकरी व्यवसायात प्रगती होईल.
मीन
आजच्या दिवसात छोटे प्रवास होतील.
भावंडांशी किरकोळ मतभेद होण्याची शक्यता आहे.
-प्रिती कुलकर्णी