एक्स्प्लोर

डी. वाय. पाटील यांचा राष्ट्रवादीत प्रवेश, काँग्रेसमध्ये नाराजी

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्राथमिक आणि क्रियाशील सदस्यत्व त्यांनी स्वीकारले. डी. वाय. पाटील आधी कॉंग्रेस पक्षातर्फे आमदार राहिले आहेत. म्हणून काँग्रेसला हा मोठा धक्का मानला जातोय. राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे यांच्या उपस्थितीत त्यांनी प्रवेश केला.

पुणे : बिहारचे माजी राज्यपाल आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डी.वाय. पाटील यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमधे प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्राथमिक आणि क्रियाशील सदस्यत्व त्यांनी स्वीकारले. डी. वाय. पाटील आधी कॉंग्रेस पक्षातर्फे आमदार राहिले आहेत. म्हणून काँग्रेसला हा मोठा धक्का मानला जातोय. राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे यांच्या उपस्थितीत त्यांनी प्रवेश केला. डी. वाय. पाटील यांचे सुपुत्र सतेज उर्फ बंटी पाटील हे काँग्रेसचे नेते असून ते माजी राज्यमंत्री राहिले आहेत. तर त्यांच्या दुसऱ्या मुलाने 2014 ची विधानसभा निवडणूक पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात कराड दक्षिण मधून शिवसेना पक्षाकडून लढवली होती. डी.वाय पाटील यांचा कोल्हापूरच्या राजकारणात सक्रिय सहभाग राहिलेला आहे. तसेच शिक्षण क्षेत्रातही त्यांची वेगळी ओळख आहे. पाटील 2009 ते 2013 या दरम्यान त्रिपुराचे तर 2013 ते 2014 या काळात बिहारचे राज्यपाल होते. शिवाय ते कोल्हापूरचे महापौरही राहिले आहेत. दरम्यान पाटील यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाने काँग्रेस नेत्यांमध्ये मोठी नाराजी पसरली आहे. एकीकडे आघाडीबाबत चर्चा सुरु असताना, काँग्रेसमधीलचं मोठ्या नेत्याला पक्षप्रवेश देणं चुकीचं असल्याची प्रतिक्रिया काँग्रेस नेत्यांकडून व्यक्त केली जात आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: भंडाऱ्याच्या तुमसरात भीषण अपघातात दोघांचा मृत्यू
Maharashtra Live blog updates: भंडाऱ्याच्या तुमसरात भीषण अपघातात दोघांचा मृत्यू
LPG Cylinder Price Hike : एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात पुन्हा मोठी वाढ, आजपासून नवे दर लागू होणार; मुंबईपासून दिल्लीपर्यंत, कुठे किती दर?
एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात पुन्हा मोठी वाढ, आजपासून नवे दर लागू होणार; मुंबईपासून दिल्लीपर्यंत, कुठे किती दर?
Suman Kalyanpur : भावगीतांची सम्राज्ञी हरपली! ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांचे निधन; संगीत क्षेत्रावर शोककळा
भावगीतांची सम्राज्ञी हरपली! ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांचे निधन; संगीत क्षेत्रावर शोककळा
साताऱ्यात 5 किलो गांजा तर नागपुरात 7 किलो ड्रग्ज जप्त; गुन्हे शाखेची मोठी कारवाई, ड्रग्सची बाजारात किंमत किती?
साताऱ्यात 5 किलो गांजा तर नागपुरात 7 किलो ड्रग्ज जप्त; गुन्हे शाखेची मोठी कारवाई, ड्रग्सची बाजारात किंमत किती?

व्हिडीओ

Mahendra Dalvi : कोकणच्या जागेवर राष्ट्रवादीचा संबंधच नाही, शिवसेना ठाम - दळवी | ABP Majha
Rajasthan Dust Storm : राजस्थानात धुळीच्या वादळाचा कहर! अचानक कसं घोंघावलं संकट? | ABP Majha
Hinjawadi IT Company Shock : रातोरात कंपनी बंद, 700 फ्रेशर इंजिनिअर्स बेरोजगार? | ABP Majha
Mahayuti Seat Sharing Special Report:विधानपरिषदेत भाजपनं दाखवलं मोठं मन, मित्रपक्षांना दिल्या 6 जागा
Manoj Jarange Protest Special Report : जरांगेंचे उपोषण मागे; पुन्हा पेटणार ओबीसी विरुद्ध मराठा वाद?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vidhan Parishad Election 2026: साडेआठ वाजता सुरु झालेली बैठक रात्री 1.30 वाजता संपली, सुनेत्रा पवारांनी पुणे विधानपरिषदेची उमेदवारी कोणाला दिली?
साडेआठ वाजता सुरु झालेली बैठक रात्री 1.30 वाजता संपली, सुनेत्रा पवारांनी पुणे विधानपरिषदेची उमेदवारी कोणाला दिली?
Beed : धनंजय देशमुखांविरोधातील जीवे मारण्याची तक्रार खोटी निघाली, समाधान खिंडकरचा बनाव समोर
धनंजय देशमुखांविरोधातील जीवे मारण्याची तक्रार खोटी निघाली, समाधान खिंडकरचा बनाव समोर
Kagiso Rabada: आरसीबीच्या भुवनेश्वर कुमारला मागे टाकत गुजरातच्या कागिसो रबाडाने ऑरेंज कॅप खेचली
आरसीबीच्या भुवनेश्वर कुमारला मागे टाकत गुजरातच्या कागिसो रबाडाने ऑरेंज कॅप खेचली
Vaibhav Sooryavanshi: गिल अन् साई सुदर्शनला स्वस्तात घरचा रस्ता दाखवत हेझलवुड-भुवनेश्वरने बेबी बाॅसची 'ऑरेंज कॅप' पक्की करून टाकली!
गिल अन् साई सुदर्शनला स्वस्तात घरचा रस्ता दाखवत हेझलवुड-भुवनेश्वरने बेबी बाॅसची 'ऑरेंज कॅप' पक्की करून टाकली!
Virat Kohli Video: नशीबवान हेझलवुडने गिलचा गेम करताच कोहलीचं 'विराट' स्टाईलमध्ये जबरा सेलिब्रेशन अन् अनुष्का शर्माची सुद्धा स्माईल!
Video: नशीबवान हेझलवुडने गिलचा गेम करताच कोहलीचं 'विराट' स्टाईलमध्ये जबरा सेलिब्रेशन अन् अनुष्का शर्माची सुद्धा स्माईल!
मराठवाड्यासह विविध जिल्ह्यात पावसाची हजेरी; कुठे गारा, कुठे वादळवारा, उकाड्यापासून नागरिकांना सुटका
मराठवाड्यासह विविध जिल्ह्यात पावसाची हजेरी; कुठे गारा, कुठे वादळवारा, उकाड्यापासून नागरिकांना सुटका
Josh Hazlewood: फायनलमध्ये गुजराती कॅप्टन गिलचा गेम केलाच, पण नशीब असावं तर जोश हेझलवुडसारखं! आयपीएलच्या इतिहासात असा मान कोणालाच मिळाला नाही!
Josh Hazlewood Video: फायनलमध्ये गुजराती कॅप्टन गिलचा गेम केलाच, पण नशीब असावं तर जोश हेझलवुडसारखं! आयपीएलच्या इतिहासात असा मान कोणालाच मिळाला नाही!
Video: दक्षिण दिल्लीत 5 मजली इमारत कोसळून आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू; ढिगाऱ्यात गाडलेल्या 12 वैद्यकीय विद्यार्थ्यांना बाहेर काढलं, दोघांची प्रकृती गंभीर
Video: दक्षिण दिल्लीत 5 मजली इमारत कोसळून आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू; ढिगाऱ्यात गाडलेल्या 12 वैद्यकीय विद्यार्थ्यांना बाहेर काढलं, दोघांची प्रकृती गंभीर
Embed widget