एक्स्प्लोर

बर्थडे पार्टीत फुगे फुगवणाऱ्या सिलेंडरचा स्फोट, दोघांचा मृत्यू

नागपूर : मुलीच्या वाढदिवसानिमित्त आयोजित पार्टीमध्ये फुगे फुगवण्यासाठी आणलेल्या गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्यामुळे दोघांचा मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. नागपूरच्या नरखेड तालुक्यातील वाढोणामधल्या घटनेने बर्थडे पार्टीच्या जल्लोषाचं रुपांतर क्षणार्धात शोककळेत झालं.   या घटनेत 7 वर्षांचा चिमुरडा नितीन अनिल चापेकर आणि 25 वर्षीय ज्ञानेश्‍वर भानुदास नंदनवार यांचा मृत्यू झाला, तर 7 वर्षांचा यश घनश्याम वानखडे आणि 36 वर्षीय महेंद्रसिंग बगेल गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर नागपूर येथील मेडीकल रुग्णालयात उपचार सुरु आहेत.   वाढोणा येथील शेषराव देवराम चापेकर यांच्या सात वर्षांची मुलगी प्रांजलीचा सोमवारी सायंकाळी वाढदिवस होता. त्यानिमित्त अनिल देवराम चापेकर यांनी मंडप उभारुन कार्यक्रमाचे आयोजन केले होते.   सगळी तयारी सुरुच असताना फुगे फुगवण्याचं काम जरीपटका नागपूर येथील महेंद्रसिंग बगेल यांना देण्यात आले. ते फुगे फुगवत असताना अचानक गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. स्फोटात सिलेंडरचे तुकडे होऊन 100 ते 150 फुटांपर्यंत विखुरले. यावेळी मंडपात नातेवाईक आणि मित्रमंडळी यायची असल्यामुळे गर्दी नव्हती. त्यामुळे अनर्थ टळला. पण फुगे फुगवताना जवळ दोन लहान मुले नितीन चापेकर, यश वानखडे खेळत होती, तर ज्ञानेश्‍वर हे बाजुला उभे होते. हा स्फोट इतका भीषण होता की, ज्ञानेश्‍वर यांचा पाय पुर्णपणे कापला गेला.

महत्त्वाच्या बातम्या

Hemant Nimbalkar : बेंगळुरुतील जीवघेणी वाहतूक कोंडी सुटणार अन् गुन्ह्यांवरही नियंत्रण येणार; 'आयटी हब'च्या सुरक्षेची जबाबदारी मराठमोळ्या IPS अधिकाऱ्यावर
बेंगळुरुतील जीवघेणी वाहतूक कोंडी सुटणार अन् गुन्ह्यांवरही नियंत्रण येणार; 'आयटी हब'च्या सुरक्षेची जबाबदारी मराठमोळ्या IPS अधिकाऱ्यावर
मंत्री भरत गोगावलेंची थेट शरद पवारांच्या आमदाराला ऑफर, मंत्रीपदही देण्याचं आश्वासन, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण 
मंत्री भरत गोगावलेंची थेट शरद पवारांच्या आमदाराला ऑफर, मंत्रीपदही देण्याचं आश्वासन, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण 
Land Deal Cash Limit : जमीन व्यवहारातील काळ्या पैशाला बसणार चाप! 2 लाखांवरील रोख व्यवहारांची माहिती थेट आयकर विभागाला जाणार; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
जमीन व्यवहारातील काळ्या पैशाला बसणार चाप! 2 लाखांवरील रोख व्यवहारांची माहिती थेट आयकर विभागाला जाणार; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
आर्ची परश्याच्या गाजलेल्या दृश्याची साक्षीदार, सैराट चित्रपटातील विहीर पडली कोरडी, 61 वर्षांनंतर दुष्काळाचे भीषण वास्तव
आर्ची परश्याच्या गाजलेल्या दृश्याची साक्षीदार, सैराट चित्रपटातील विहीर पडली कोरडी, 61 वर्षांनंतर दुष्काळाचे भीषण वास्तव

व्हिडीओ

Sanjay Raut PC Mumbai : इंदू मिल स्मारकाची किंमत का वाढतेय याचा सरकारने खुलासा करावा
Sanjay Raut Mumbai : नागपूरचं नामांतर दीक्षाभूमी करा, आम्ही सरकारच्या बाजूने; संजय राऊतांची मागणी
Dadar Station Name Change : रेल्वे नव्हे मेट्रो स्टेशन, 'चैत्यभूमी'वरून कन्फ्युजन Special Report
Shaina NC Controversy : 'दाखल करा गुन्हा', माफीनंतरही टार्गेट शायना Special Report
Sanjay Raut UNCUT : फोटो आणलाच कशाला? त्या बाईवर गुन्हा दाखल करा, राऊतांची मोठी मागणी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hemant Nimbalkar : बेंगळुरुतील जीवघेणी वाहतूक कोंडी सुटणार अन् गुन्ह्यांवरही नियंत्रण येणार; 'आयटी हब'च्या सुरक्षेची जबाबदारी मराठमोळ्या IPS अधिकाऱ्यावर
बेंगळुरुतील जीवघेणी वाहतूक कोंडी सुटणार अन् गुन्ह्यांवरही नियंत्रण येणार; 'आयटी हब'च्या सुरक्षेची जबाबदारी मराठमोळ्या IPS अधिकाऱ्यावर
Land Deal Cash Limit : जमीन व्यवहारातील काळ्या पैशाला बसणार चाप! 2 लाखांवरील रोख व्यवहारांची माहिती थेट आयकर विभागाला जाणार; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
जमीन व्यवहारातील काळ्या पैशाला बसणार चाप! 2 लाखांवरील रोख व्यवहारांची माहिती थेट आयकर विभागाला जाणार; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
Rahul Gandhi: राजस्थान जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेसचा दणदणीत विजय, राहुल गांधी यांची खास पोस्ट, म्हणाले... 
राजस्थान जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेसचा दणदणीत विजय, राहुल गांधी यांची खास पोस्ट, म्हणाले...
Team India : टीम इंडियाचा 306 धावांनी विजय, नेपाळचा संघ 26 धावांवर बाद, प्रिन्स यादव, हर्षित राणाच्या गोलंदाजीसमोर नेपाळच्या फलंदाजीचा पालापाचोळा
टीम इंडियानं उडवला नेपाळचा धुव्वा, नेपाळचा संघ 26 धावांवर बाद, भारताचा 306 धावांनी विजय
राहुल गांधींचे लोकसभा सदस्यत्व 24 तासात रद्द केले, सुनील केदारांवर तातडीनं कारवाई, महेश बालदींबाबत विधानसभा अध्यक्षांची निष्क्रियता स्पष्ट दिसते : हर्षवर्धन सपकाळ
कायदा विरोधकांसाठी तातडीने आणि सत्ताधाऱ्यांसाठी सोयीने, हा भाजपचा दुटप्पीपणा: हर्षवर्धन सपकाळ
आर्ची परश्याच्या गाजलेल्या दृश्याची साक्षीदार, सैराट चित्रपटातील विहीर पडली कोरडी, 61 वर्षांनंतर दुष्काळाचे भीषण वास्तव
आर्ची परश्याच्या गाजलेल्या दृश्याची साक्षीदार, सैराट चित्रपटातील विहीर पडली कोरडी, 61 वर्षांनंतर दुष्काळाचे भीषण वास्तव
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 नोव्हेंबर 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 नोव्हेंबर 2026 | शुक्रवार
FDA Guidelines Health Supplements :  जीममध्ये जाणाऱ्या तरुणांनो-सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्सनो सावधान! हेल्थ सप्लिमेंट्स अन् प्रोटीन पावडरवर FDAचा मोठा चाप; दिशाभूल केल्यास 10 लाखांचा दंड
जीममध्ये जाणाऱ्या तरुणांनो-सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्सनो सावधान! हेल्थ सप्लिमेंट्स अन् प्रोटीन पावडरवर FDAचा मोठा चाप; दिशाभूल केल्यास 10 लाखांचा दंड
Embed widget