एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Coronavirus | राज्यात आज 841 नवे कोरोनाबाधित; कोरोनाबाधितांचा संख्या 15,525

राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा 841 ने वाढला असून एकूण रुग्णसंख्या 15,525 आहे. तर दिवसभरात 34 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 354 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

मुंबई : राज्यात आज कोरोनाच्या 841 नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 15,525 असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. दरम्यान, आज राज्यात 34 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी 26 जण मुंबईचे तर पुण्यातील 6 आणि औरंगाबाद, कोल्हापुरात प्रत्येकी एका रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत 617 जणांचा मृत्यू झाला आहे. आज 354 कोरोनाबाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

राज्यात आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या 1 लाख 82 हजार 884 नमुन्यांपैकी 1 लाख 67 हजार 205 जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोनाकरता निगेटिव्ह आले आहेत; तर 15,525 जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 1 लाख 99 हजार 182 व्यक्ती घरगुती अलगीकरणात (होम क्वॉरंटाईन) असून 12 हजार 456 जण संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये आहेत. आतापर्यंत 2819 कोरोना बाधित रूग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले आहे.

आज झालेल्या मृत्यूंपैकी 24 पुरूष तर 10 महिला आहेत. त्यातील 14 जण हे 60 वर्षापुढील वयोगटातील आहे. 16 रुग्ण हे 40 ते 59 या वयोगटातील आहेत. 4 रुग्ण 40 वर्षाखालील आहे. 34 रुग्णांपैकी 28 जणांना मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरुपाचे अति जोखमीचे आजार आहेत.

महाराष्ट्र एकूण रूग्ण – 15,525

मृत्यू - 617

मुंबई महानगरपालिका- 9945 (मृत्यू 387)

ठाणे- 82 (मृत्यू 2 )

ठाणे महानगरपालिका- 466 (मृत्यू 8)

नवी मुंबई मनपा- 415(मृत्यू 4)

कल्याण डोंबिवली- 227 (मृत्यू 3)

उल्हासनगर मनपा - 12

भिवंडी, निजामपूर - 2 (मृत्यू 2)

मिरा-भाईंदर- 182 (मृत्यू 2)

पालघर- 31 (मृत्यू 1 )

वसई- विरार- 161(मृत्यू 4)

रायगड- 59 (मृत्यू 1)

पनवेल- 107 (मृत्यू 2)

नाशिक - 21

नाशिक मनपा- 27

मालेगाव मनपा - 361 (मृत्यू 12)

अहमदनगर- 44 (मृत्यू 2)

अहमदनगर मनपा - 9

धुळे - 8 (मृत्यू 2)

धुळे मनपा - 24 (मृत्यू 1)

जळगाव- 47 (मृत्यू 11)

जळगाव मनपा- 11 (मृत्यू 1)

नंदुरबार - 19 (मृत्यू 1)

पुणे- 103 (मृत्यू 4)

पुणे मनपा- 1836 (मृत्यू 112)

पिंपरी-चिंचवड मनपा- 123 (मृत्यू 3)

सातारा- 79 (मृत्यू 2)

सोलापूर- 3(मृत्यू 1)

सोलापूर मनपा- 127 (मृत्यू 6)

कोल्हापूर- 9(मृत्यू 1)

कोल्हापूर मनपा- 6

सांगली- 32

सांगली, मिरज, कुपवाड मनपा- 2 (मृत्यू 1)

सिंधुदुर्ग-3 (मृत्यू 1)

रत्नागिरी- 10 (मृत्यू 1)

औरंगाबाद - 321 (मृत्यू 11)

जालना- 8

हिंगोली- 55

परभणी- 1 (मृत्यू 1)

परभणी मनपा-1

लातूर -19 (मृत्यू 1)

उस्मानाबाद-3

बीड - 1

नांदेड मनपा - 28 1(मृत्यू 2)

अकोला - 7 (मृत्यू 1)

अकोला मनपा- 56 (मृत्यू 5)

अमरावती- 2 (मृत्यू 1)

अमरावती मनपा- 59 (मृत्यू 9)

यवतमाळ- 92

बुलढाणा - 24 (मृत्यू 1)

वाशिम - 1

नागपूर- 2

नागपूर मनपा - 179 (मृत्यू 2)

भंडारा - 1

चंद्रपूर -1

चंद्रपूर मनपा - 3

गोंदिया - 1

राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत, त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या 943 कंटेनमेंट झोन क्रियाशील असून एकूण 11,629 सर्वेक्षण पथके काम करत असून त्यांनी 50.81 लाख लोकांचे सर्वेक्षण केले आहे.

Lockdown 3 | परप्रांतिय मजुरांचं स्थलांतर; बांधकाम, उद्योग क्षेत्रावर मोठ्या परिणामाची शक्यता

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Praniti Shinde : स्वत:च्या मतदारसंघात काँग्रेसचा दारुण पराभव अन् ठाकरेंचा उमेदवार डावलून ज्याला पाठिंबा दिला त्याचं डिपाॅझिट सुद्धा जप्त; 'खासदार' प्रणिती शिंदेंनी मिळवलं तरी काय?
स्वत:च्या मतदारसंघात काँग्रेसचा दारुण पराभव अन् ठाकरेंचा उमेदवार डावलून ज्याला पाठिंबा दिला त्याचं डिपाॅझिट सुद्धा जप्त; 'खासदार' प्रणिती शिंदेंनी मिळवलं तरी काय?
Maharashtra Vidhan Sabha Election result 2024: काँग्रेसला दुसऱ्या क्रमांकाची मतं, जागा फक्त 16, अजितदादांचा स्ट्राईकरेट शरद पवारांपेक्षा भारी, जाणून घ्या आकड्यांचा खेळ अन् जागांचा मेळ!
काँग्रेसला दुसऱ्या क्रमांकाची मतं, 80 लाख मतं मिळूनही फक्त 16 जागाच जिंकल्या, नेमकं काय घडलं?
Sanjay Raut : विधानसभा निवडणुकीत इतका मोठा पराभव कसा झाला? संजय राऊतांनी सांगितलं महत्त्वाचं कारण; म्हणाले...
विधानसभा निवडणुकीत इतका मोठा पराभव कसा झाला? संजय राऊतांनी सांगितलं महत्त्वाचं कारण; म्हणाले...
सोलापूर जिल्ह्याने शरद पवारांची इभ्रत वाचवली, कोणत्या चार मतदारसंघांत तुतारी निनादली
सोलापूर जिल्ह्याने शरद पवारांची इभ्रत वाचवली, कोणत्या चार मतदारसंघांत तुतारी निनादली?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Tejaswini Pandit on MNS : महाराष्ट्र, हरलास तू....  अभिनेत्री तेजस्वीनी पंडितचं ट्वीटTOP 90 : सकाळच्या 9 च्या 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज : 24 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaRohit Patil Tasgaon : 25 वर्षांचे रोहित पाटील ठरले सर्वात तरूण आमदारTOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 24 नोव्हेंबर  2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Praniti Shinde : स्वत:च्या मतदारसंघात काँग्रेसचा दारुण पराभव अन् ठाकरेंचा उमेदवार डावलून ज्याला पाठिंबा दिला त्याचं डिपाॅझिट सुद्धा जप्त; 'खासदार' प्रणिती शिंदेंनी मिळवलं तरी काय?
स्वत:च्या मतदारसंघात काँग्रेसचा दारुण पराभव अन् ठाकरेंचा उमेदवार डावलून ज्याला पाठिंबा दिला त्याचं डिपाॅझिट सुद्धा जप्त; 'खासदार' प्रणिती शिंदेंनी मिळवलं तरी काय?
Maharashtra Vidhan Sabha Election result 2024: काँग्रेसला दुसऱ्या क्रमांकाची मतं, जागा फक्त 16, अजितदादांचा स्ट्राईकरेट शरद पवारांपेक्षा भारी, जाणून घ्या आकड्यांचा खेळ अन् जागांचा मेळ!
काँग्रेसला दुसऱ्या क्रमांकाची मतं, 80 लाख मतं मिळूनही फक्त 16 जागाच जिंकल्या, नेमकं काय घडलं?
Sanjay Raut : विधानसभा निवडणुकीत इतका मोठा पराभव कसा झाला? संजय राऊतांनी सांगितलं महत्त्वाचं कारण; म्हणाले...
विधानसभा निवडणुकीत इतका मोठा पराभव कसा झाला? संजय राऊतांनी सांगितलं महत्त्वाचं कारण; म्हणाले...
सोलापूर जिल्ह्याने शरद पवारांची इभ्रत वाचवली, कोणत्या चार मतदारसंघांत तुतारी निनादली
सोलापूर जिल्ह्याने शरद पवारांची इभ्रत वाचवली, कोणत्या चार मतदारसंघांत तुतारी निनादली?
Eknath Shinde Ajit Pawar: महायुतीच्या पहिल्याच पत्रकार परिषदेत शिंदे-दादांचे एकमेकांना चिमटे; सर्व खळखळून हसले, VIDEO
महायुतीच्या पहिल्याच पत्रकार परिषदेत शिंदे-दादांचे एकमेकांना चिमटे; सर्व खळखळून हसले, VIDEO
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : राहुल गांधींचा करिष्मा फेल! भारत जोडो यात्रा गेलेल्या 11 मतदारसंघात काँग्रेसचा पराभव
राहुल गांधींचा करिष्मा फेल! भारत जोडो यात्रा गेलेल्या 11 मतदारसंघात काँग्रेसचा पराभव
Pune Assembly Elections 2024: पुण्याचा दादा कोण? महायुतीला 7 जागा तर मविआला एकच जागा, काँग्रेस जिल्ह्यातून हद्दपार
पुण्याचा दादा कोण? महायुतीला 7 जागा तर मविआला एकच जागा, काँग्रेस जिल्ह्यातून हद्दपार
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024: शरद पवार, संजय राऊत, प्रियंका चतुर्वेदींची पुढची खासदारकी टर्म धोक्यात; महाविकास आघाडीला धक्का
शरद पवार, संजय राऊत, प्रियंका चतुर्वेदींची पुढची खासदारकी टर्म धोक्यात; महाविकास आघाडीला धक्का
Embed widget