एक्स्प्लोर

Coronavirus | राज्यात आज 778 नवे कोरोनाबाधित; कोरोनाबाधितांचा आकडा 6427

राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 6427 वर पोहोचली आहे. आज एका दिवसात कोरोना बाधितांचा आकडा 778 ने वाढला आहे, तर 14 जणांचा मृत्यू झाला आहे.

मुंबई : राज्यात आज कोरोनाच्या 778 नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 6427 असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. दरम्यान, आज राज्यात 14 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी सहा जण मुंबईचे तर पुण्याचे पाच तर नवी मुंबई, नंदूरबार आणि धुळे मनपा येथे प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू आहे. राज्यात आतापर्यंत 283 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या 96 हजार 369 नमुन्यांपैकी 89 हजार 561 जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोनाकरता निगेटिव्ह आले आहेत; तर 6427 जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 1 लाख 14 हजार 398 व्यक्ती घरगुती अलगीकरणात (होम क्वॉरंटाईन) असून 8702 जण संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये आहेत. आतापर्यंत 840 कोरोना बाधित रूग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले आहे. आज झालेल्या मृत्यूंपैकी 8 पुरूष तर 6 महिला आहेत. त्यातील दोन जण हे 60 वर्षापुढील वयोगटातील आहे. 9 रुग्ण हे 40 ते 60 या वयोगटातील आहेत. तर तीन रुग्ण 40 वर्षांखालील आहे. महाराष्ट्र एकूण रूग्ण – 6427 मृत्यू - 283 मुंबई महानगरपालिका- 4205 (मृत्यू 167) ठाणे- 34 (मृत्यू 2 ) ठाणे महानगरपालिका- 214 (मृत्यू 4) नवी मुंबई मनपा- 97(मृत्यू 4) कल्याण डोंबिवली- 124 (मृत्यू 3) उल्हासनगर मनपा - 2 भिवंडी, निजामपूर - 8 मिरा-भाईंदर- 116 (मृत्यू 2) पालघर- 21 (मृत्यू 1 ) वसई- विरार- 109 (मृत्यू 3) रायगड- 14 पनवेल- 36 (मृत्यू 1) नाशिक - 4 नाशिक मनपा- 7 मालेगाव मनपा - 109 (मृत्यू 9) अहमदनगर- 24 (मृत्यू 2) अहमदनगर मनपा - 8 धुळे -4 (मृत्यू 1) धुळे मनपा - 13 (मृत्यू 1) जळगाव- 6 (मृत्यू 1) जळगाव मनपा- 2 (मृत्यू 1) नंदुरबार - 7 (मृत्यू 1) पुणे- 41 (मृत्यू 1) पुणे मनपा- 812 (मृत्यू 59) पिंपरी-चिंचवड मनपा- 57 (मृत्यू 2) सातारा- 20 (मृत्यू 2) सोलापूर- 1 सोलापूर मनपा- 32 (मृत्यू 3) कोल्हापूर- 6 कोल्हापूर मनपा- 3 सांगली- 25 सांगली, मिरज, कुपवाड मनपा- 1 (मृत्यू 1) सिंधुदुर्ग- 1 रत्नागिरी- 7 (मृत्यू 1) औरंगाबाद मनपा- 40 (मृत्यू 5) जालना- 2 हिंगोली- 7 परभणी मनपा- 1 लातूर मनपा-8 उस्मानाबाद-3 बीड - 1 नांदेड मनपा - 1 अकोला - 11 (मृत्यू 1) अकोला मनपा- 9 अमरावती मनपा- 7 (मृत्यू 1) यवतमाळ- 17 बुलढाणा - 24 (मृत्यू 1) वाशिम - 1 नागपूर- 2 नागपूर मनपा - 98 (मृत्यू 1) चंद्रपूर मनपा - 2 गोंदिया - 1 राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत, त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या 477 कंटेनमेंट झोन क्रियाशील असून एकूण 7491 सर्वेक्षण पथके काम करत असून त्यांनी 27.26 लाख लोकांचे सर्वेक्षण केले आहे. संबंधित बातम्या :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Crime: गोराईच्या जंगलात सापडला गोणीत भरलेला मृतदेह; 7 तुकडे, डोकं, हात-पाय  प्लॅस्टिकच्या डब्यांमध्ये भरले
गोराईच्या जंगलात सापडला गोणीत भरलेला मृतदेह, प्लॅस्टिकच्या डब्यांमध्ये 7 अवयव
लोकसभेत ताईला, साहेबांना खुश केलं, आता मला मला खुश करण्यासाठी मतदान करा, अजित दादांची बारामतीकरांना भावनिक साद!
लोकसभेत ताईला, साहेबांना खुश केलं, आता मला मला खुश करण्यासाठी मतदान करा, अजित दादांची बारामतीकरांना भावनिक साद!
Amit Shah: आधी अमित शाहांकडून देवेंद्र फडणवीसांच्या मुख्यमंत्रीपदाचे संकेत, नंतर अचानक सूर बदलला, नेमकं काय घडलं?
आधी अमित शाहांकडून देवेंद्र फडणवीसांच्या मुख्यमंत्रीपदाचे संकेत, नंतर अचानक सूर बदलला, नेमकं काय घडलं?
मोठी बातमी: धनंजय महाडिकांना लाडकी बहीण योजनेबाबतचं वक्तव्य भोवलं, गुन्हा दाखल, निवडणूक आयोग ॲक्शन मोडमध्ये
धनंजय महाडिकांना लाडकी बहीण योजनेबाबतची टिप्पणी भोवली, निवडणूक आयोगाचा महत्त्वाचा निर्णय
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sudhakar Kohale Nagpur :  काँग्रेसच्या आरोपाला भाजप उमेदवार सुधाकर कोहळेंचं प्रत्युत्तरTuljapur Rana Jagjit Singh :'ठाकरेंनी तुळजाभवानी मंदिर विकासासाठी एक रुपयाही दिला नाही'TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज :11 नोव्हेंबर 2024 : ABP MajhaABP Majha  Headlines : 7 AM : एबीपी माझा हेडलाईन्स :  Marathi News Headlines : 10 October 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Crime: गोराईच्या जंगलात सापडला गोणीत भरलेला मृतदेह; 7 तुकडे, डोकं, हात-पाय  प्लॅस्टिकच्या डब्यांमध्ये भरले
गोराईच्या जंगलात सापडला गोणीत भरलेला मृतदेह, प्लॅस्टिकच्या डब्यांमध्ये 7 अवयव
लोकसभेत ताईला, साहेबांना खुश केलं, आता मला मला खुश करण्यासाठी मतदान करा, अजित दादांची बारामतीकरांना भावनिक साद!
लोकसभेत ताईला, साहेबांना खुश केलं, आता मला मला खुश करण्यासाठी मतदान करा, अजित दादांची बारामतीकरांना भावनिक साद!
Amit Shah: आधी अमित शाहांकडून देवेंद्र फडणवीसांच्या मुख्यमंत्रीपदाचे संकेत, नंतर अचानक सूर बदलला, नेमकं काय घडलं?
आधी अमित शाहांकडून देवेंद्र फडणवीसांच्या मुख्यमंत्रीपदाचे संकेत, नंतर अचानक सूर बदलला, नेमकं काय घडलं?
मोठी बातमी: धनंजय महाडिकांना लाडकी बहीण योजनेबाबतचं वक्तव्य भोवलं, गुन्हा दाखल, निवडणूक आयोग ॲक्शन मोडमध्ये
धनंजय महाडिकांना लाडकी बहीण योजनेबाबतची टिप्पणी भोवली, निवडणूक आयोगाचा महत्त्वाचा निर्णय
Vidhan Sabha Elections 2024: काँग्रेसकडून मोठी कारवाई, आबा बागुलांसह 7 बंडखोरांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवला, 28 नेत्यांना दणका
काँग्रेसकडून मोठी कारवाई, आबा बागुलांसह 7 बंडखोरांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवला
मुंबईत कोण बाजी मारणार? मतदारांचा कौल कुणाला? IANS- MATRIZE च्या ओपिनियन पोलची आकडेवारी समोर 
मुंबईत कोण बाजी मारणार? मतदारांचा कौल कुणाला? IANS- MATRIZE च्या ओपिनियन पोलची आकडेवारी समोर 
देवेंद्र फडणवीस तुम्हाला औरंगाबादमध्ये जे आणायचं ते येणार नाही, तुमच्या मुख्यमंत्रीपदाच्या स्वप्नावर माती पडेल: असदुद्दीन ओवेसी
फडणवीस तुम्ही माझा सामना करु शकत नाही, तुमचे नव्हे आमचे पूर्वज इंग्रजांशी लढले होते: असदुद्दीन ओवेसी
मी फालतू भीका मागत नाही; माहीममधून पुत्र अमितसाठी राजगर्जना, ठाकरेंनी दोघांनाही झोडलं, सदा सरवणकरही लक्ष्य
मी फालतू भीका मागत नाही; माहीममधून पुत्र अमितसाठी राजगर्जना, ठाकरेंनी दोघांनाही झोडलं, सदा सरवणकरही लक्ष्य
Embed widget