एक्स्प्लोर

खुनशीने पाहिले म्हणून नगरमध्ये दोन गटात राडा

सारसनगरच्या पुलावरुन जाताना आंबेकर मळ्याजवळ प्रकाश आंबेकरसह दोघांनी गाडीची चावी काढून मारहाण केली.

अहमदनगर : अहमदनगरमध्ये रविवारी रात्री दोन गटात पूर्ववैमनस्यातून राडा झाला. विजय रासकर आणि सुरेश आंबेकर गटात एकमेकाकडे खुनशीने पाहण्यावरुन वाद झाला. सारसनगर परिसरात जमावानं दगडफेक करुन मारहाण केली आहे. या दगडफेकीत एक महिला जखमी झाली असून दोन ते तीन दुचाकींची मोडतोड झाली. या प्रकरणी कॅम्प पोलीस ठाण्यात मध्यरात्री परस्परविरोधी गुन्हा दाखल करण्यात आला. या  प्रकरणी  शिवप्रसाद शिंदे यांनी तक्रार दिली. सारसनगरच्या पुलावरुन जाताना आंबेकर मळ्याजवळ प्रकाश आंबेकरसह दोघांनी गाडीची चावी काढून मारहाण केली. गळ्यातील चैन, खिशातील पैसे आणि दुचाकीची मोडतोड केल्याची तक्रार दिली. तर दुसरी तक्रार सुरेश आंबेकर यांनी दिली. घरासमोर कुटुंबीयांसह बसलो असताना अचानक वीज बंद करुन रासकर यांच्यासह 18 जणांनी  शिवीगाळ मारहाण आणि दगडफेक केल्याची तक्रार दिली. या प्रकरणी दोघांच्या तक्रारीवरुन दंगल, गैरकायदा मंडळी गोळ करुन सार्वजनिक मालमत्तेचं नुकसनसह गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी पोलीसांनी विजय रासकर आणि आंबेकरसह दोन अल्पवयीन मुलांना अटक केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

तुळजाभवानीच्या गाभाऱ्यात कथित मटका माफियाचं फोटोसेशन; व्हीआयपी दर्शनावरून खळबळ; आमदाराचा P.A.चर्चेत
तुळजाभवानीच्या गाभाऱ्यात कथित मटका माफियाचं फोटोसेशन; व्हीआयपी दर्शनावरून खळबळ; आमदाराचा P.A.चर्चेत
मुख्यमंत्र्यांकडून 5 हजारांची अग्रीम मदत; हिंगोलीत शेतकऱ्यांचा संताप, तहसीलसमोर उधळल्या 5 हजार रुपयांच्या नोटा
मुख्यमंत्र्यांकडून 5 हजारांची अग्रीम मदत; हिंगोलीत शेतकऱ्यांचा संताप, तहसीलसमोर उधळल्या 5 हजार रुपयांच्या नोटा
माजी नगराध्यक्षाने लेखापालावर उधळल्या 500 रुपयांच्या नोटा; आरेरावी करत धमकावलं, जालन्यात खळबळ!
माजी नगराध्यक्षाने लेखापालावर उधळल्या 500 रुपयांच्या नोटा; आरेरावी करत धमकावलं, जालन्यात खळबळ!
अंगणवाडी सेविका, मदतनीसांना दिवाळीची भाऊबीज; सरकारकडून 2000 रुपयांची घोषणा, 42 कोटींच्या निधींची तरतूद
अंगणवाडी सेविका, मदतनीसांना दिवाळीची भाऊबीज; सरकारकडून 2000 रुपयांची घोषणा, 42 कोटींच्या निधींची तरतूद

व्हिडीओ

Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Crime : नाशिक हादरले! 13 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार; धर्मांतरासाठी दबाव, नमाज पठणाचा व्हिडीओ करून...
नाशिक हादरले! 13 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार; धर्मांतरासाठी दबाव, नमाज पठणाचा व्हिडीओ करून...
उद्योगपती अनिल अंबानींची 2,032 कोटींची मालमत्ता ED कडून जप्त; परकीय चलनाच्या FEMA कायद्यांतर्गत कारवाई
उद्योगपती अनिल अंबानींची 2,032 कोटींची मालमत्ता ED कडून जप्त; परकीय चलनाच्या FEMA कायद्यांतर्गत कारवाई
Gold Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; आज 24 अन् 22 कॅरेटचे काय आहेत दर? जाणून घ्या दर कमी होण्यामागची कारणं
सोन्या-चांदीच्या दरात घसरण; आज 24 अन् 22 कॅरेटचे काय आहेत दर? जाणून घ्या दर कमी होण्यामागची कारणं
मुख्यमंत्र्यांकडून 5 हजारांची अग्रीम मदत; हिंगोलीत शेतकऱ्यांचा संताप, तहसीलसमोर उधळल्या 5 हजार रुपयांच्या नोटा
मुख्यमंत्र्यांकडून 5 हजारांची अग्रीम मदत; हिंगोलीत शेतकऱ्यांचा संताप, तहसीलसमोर उधळल्या 5 हजार रुपयांच्या नोटा
Harshvardhan Patil: दिवाळीआधी शेतकऱ्यांना 5 हजार थेट मदत, हर्षवर्धन पाटलांची प्रतिक्रिया; म्हणाले, सरकारने कर्ज काढवं, पण..
दिवाळीआधी शेतकऱ्यांना 5 हजार थेट मदत, हर्षवर्धन पाटलांची प्रतिक्रिया; म्हणाले, सरकारने कर्ज काढवं, पण..
अंगणवाडी सेविका, मदतनीसांना दिवाळीची भाऊबीज; सरकारकडून 2000 रुपयांची घोषणा, 42 कोटींच्या निधींची तरतूद
अंगणवाडी सेविका, मदतनीसांना दिवाळीची भाऊबीज; सरकारकडून 2000 रुपयांची घोषणा, 42 कोटींच्या निधींची तरतूद
भीमनवारांचा राजीनामा झाला नाही; MPSC विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून पुन्हा आंदोलन, सीजीपीचंही सहकार्य
भीमनवारांचा राजीनामा झाला नाही; MPSC विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून पुन्हा आंदोलन, सीजीपीचंही सहकार्य
Pune BJP Action: पुण्यातील 100 नगरसेवकांना भाजपने धाडल्या कारणे दाखवा नोटीस; पाच दिवसात मागितलं उत्तर, नेमकं काय आहे कारण?
पुण्यातील 100 नगरसेवकांना भाजपने धाडल्या कारणे दाखवा नोटीस; पाच दिवसात मागितलं उत्तर, नेमकं काय आहे कारण?
Embed widget