एक्स्प्लोर

काँग्रेसच्या शोभा बोंद्रे कोल्हापूरच्या नव्या महापौर

शिवसेनेच्या या भूमिकेमुळे भाजपची चांगलीच गोची झाल्याचं बोललं जातं आहे.

कोल्हापूर : कोल्हापूरच्या महापौरपदी काँग्रेसच्या शोभा पंडितराव बोंद्रे यांची निवड झाली आहे. शोभा बोंद्रे यांनी भाजप-ताराराणी आघाडीच्या उमेदवार रुपराणी निकम यांचा पराभव केला. महापौरपदाच्या निवडणुकीत शोभा बोंद्रे यांचा 11 मतांनी विजय झाला. शोभा बोंद्रे यांना 44 मतं मिळाली तर निकम यांना 33 मतं मिळवता आली. शिवसेनेच्या उमेदवार प्रतिज्ञा निल्ले तटस्थ राहिल्यामुळे आणि त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे काँग्रेसचा विजय सुकर झाला. शिवसेनेच्या या भूमिकेमुळे भाजपची चांगलीच गोची झाल्याचं बोललं जातं आहे. दरम्यान, आजच्या निवडणुकीसाठी कोल्हापूर महापालिकेसमोर पोलिसांचा कडोकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पक्षीय बलाबल : (एकूण जागा 81) काँग्रेस-राष्ट्रवादी : जागा 44 भाजप-ताराराणी आघाडी : 33 जागा शिवसेना : 4 जागा

महत्त्वाच्या बातम्या

जरांगे पाटील मागण्यांवर ठाम! संभाजीनगरमध्ये विखे पाटलांच्या उपस्थितीत मंत्र्यांची बैठक सुरु, तोडगा निघणार का? 
जरांगे पाटील मागण्यांवर ठाम! संभाजीनगरमध्ये विखे पाटलांच्या उपस्थितीत मंत्र्यांची बैठक सुरु, तोडगा निघणार का? 
Supriya Sule on Vidyanand Bapat attack in Pune: ‘मत मांडलं म्हणून मारहाण करणार का?’ विद्यानंद बापट हल्ला प्रकरणावर सुप्रिया सुळे संतापल्या, म्हणाल्या, 'या गलिच्छ प्रवृत्तीमागे...'
‘मत मांडलं म्हणून मारहाण करणार का?’ विद्यानंद बापट हल्ला प्रकरणावर सुप्रिया सुळे संतापल्या, म्हणाल्या, 'या गलिच्छ प्रवृत्तीमागे...'
Nitin Gadkari : खासगी दुचाकी चालकांनाही प्रवासी वाहतूक करण्याची परवानगी द्या'; नितीन गडकरी यांची विविध राज्यातील मुख्यमंत्र्यांना आवाहन
'खासगी दुचाकी चालकांनाही प्रवासी वाहतूक करण्याची परवानगी द्या'; नितीन गडकरी यांची विविध राज्यातील मुख्यमंत्र्यांना आवाहन
Vidyanand Bapat Marathi News: घटं भिन्द्यात् पटं छिन्द्यात्...; विद्यानंद बापट यांनी उच्चारलेल्या वाक्याचा नेमका अर्थ काय?
घटं भिन्द्यात् पटं छिन्द्यात्...; विद्यानंद बापट यांनी उच्चारलेल्या वाक्याचा नेमका अर्थ काय?

व्हिडीओ

Majha Infra Vision Nitesh Rane: जिहादमुक्त किनारपट्टी, वाढवण बंदर, दिशा सालियान; नितेश राणे UNCUT
Manoj Jarange Jalna : प्रसाद लाड यांच्याकडून पाणी प्यायले, पण मनोज जरांगे उपोषणावर ठाम
Sandeep Deshpande Mumbai : दुसऱ्यांना पप्पू म्हणता, आम्ही तुम्हाला फेकू म्हटलं तर राग येईल ना?
Ravindra Chavan News: अमित ठाकरेंच्या विरोधात भाजपने केलेल्या आंदोलनावर रवींद्र चव्हाणांची नापसंती
Manoj Jarange Patil: तुम्ही अभ्यास करून अधिकारी झालात, तुम्हाला बकरा बनवताय, पुन्हा येऊ नका; जिल्हाधिकाऱ्यांशी बोलताना मनोज जरांगेंना अश्रू अनावर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vidyanand Bapat Marathi News: पुण्यात डीजेविरोधात आवाज उठवणाऱ्या विद्यानंद बापट यांना मारहाण; हल्ला होताच म्हणाले, घटं भिन्द्यात् पटं छिन्द्यात्!
पुण्यात डीजेविरोधात आवाज उठवणाऱ्या विद्यानंद बापट यांना मारहाण; हल्ला होताच म्हणाले, घटं भिन्द्यात् पटं छिन्द्यात्!
Vidyanand Bapat Beating : विद्यानंद बापटांवरील हल्ला पिसाटलेल्या मानसिकतेचे लक्षण, रोहित पवार संतापले, म्हणाले...
विद्यानंद बापटांवरील हल्ला पिसाटलेल्या मानसिकतेचे लक्षण, रोहित पवार संतापले, म्हणाले...
Nitesh Rane: पुण्यातील गणेशोत्सव डीजे बंदीवरून वातावरण तापलं; नितेश राणे प्रतिक्रिया देताना म्हणाले, 'उत्सव आणि डीजेसंदर्भात फक्त हिंदू सणांच्यावेळी आक्षेप...'
पुण्यातील गणेशोत्सव डीजे बंदीवरून वातावरण तापलं; नितेश राणे प्रतिक्रिया देताना म्हणाले, 'उत्सव आणि डीजेसंदर्भात फक्त हिंदू सणांच्यावेळी आक्षेप...'
Nitesh Rane Majha Infra Vision : मुंबईत 2028 पर्यंत वॉटर मेट्रो, वॉटर टॅक्सीचे पहिले काही टप्पे सुरु करणार, प्रवासाचा वेळ आणखी वाचणार, नितेश राणे यांचा विश्वास
मुंबईत 2028 पर्यंत वॉटर मेट्रो, वॉटर टॅक्सीचे पहिले काही टप्पे सुरु करणार, प्रवासाचा वेळ आणखी वाचणार, मंत्री नितेश राणे यांचा विश्वास
Indapur Crime News: जमिनीच्या वादातून मुलांनी आई-वडीलांना लाकडी दांडक्याने बेदम मारलं, इंदापुरात भररस्त्यात धक्कादायक प्रकार
जमिनीच्या वादातून मुलांनी आई-वडीलांना लाकडी दांडक्याने बेदम मारलं, इंदापुरात भररस्त्यात धक्कादायक प्रकार
Manoj Jarange Protest : मराठा आरक्षणासाठी जरांगेंना साथ द्यायला अंतरवालीला गेले, रात्री शेतात झोपले पण सकाळी उठलेच नाहीत, मराठा आंदोलकाचा दुर्दैवी अंत
मराठा आरक्षणासाठी जरांगेंना साथ द्यायला अंतरवालीला गेले, रात्री शेतात झोपले पण सकाळी उठलेच नाहीत, मराठा आंदोलकाचा दुर्दैवी अंत
Vidyanand Bapat attack in Pune: मुलाखत सुरु असताना हल्ला झाला, पण विद्यानंद बापट स्थितप्रज्ञपणे उभे राहिले, दुसऱ्या क्षणी तेच जगप्रसिद्ध वाक्य उच्चारलं
मुलाखत सुरु असताना हल्ला झाला, पण विद्यानंद बापट स्थितप्रज्ञपणे उभे राहिले, दुसऱ्या क्षणी तेच जगप्रसिद्ध वाक्य उच्चारलं
Vidyanand Bapat Pune Ganesh Utsav DJ: विद्यानंद बापट हा अर्बन नक्सल, गणेशोत्सवाचा संबंध सतीप्रथेशी जोडतो; कुलकर्णी अन् महाजन आजोबा काय-काय म्हणाले?
विद्यानंद बापट हा अर्बन नक्सल, गणेशोत्सवाचा संबंध सतीप्रथेशी जोडतो; कुलकर्णी अन् महाजन आजोबा काय-काय म्हणाले?
Embed widget