एक्स्प्लोर

देवेंद्र फडणवीस हे जल्लाद! त्यांनी लोकशाहीला फासावर लटवकण्याचं काम केलं, सपकाळांची जहरी टीका 

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshvardhan Sapkal) यांनी राज्याचे  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis ) यांच्यावर जहरी टीका केली आहे.

Harshvardhan Sapkal on Devendra Fadnavis : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshvardhan Sapkal) यांनी राज्याचे  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis ) यांच्यावर जहरी टीका केली आहे. देवेंद्र फडणवीस यांचा त्यांनी जल्लाद म्हणून उल्लेख केला आहे. जल्लाद हा फासावर लटकवण्याचं काम करतो. तसंच देवेंद्र फडणवीस हे देखील लोकशाहीला फासावर लटवकण्याच काम करत असल्याची टीका सकपाळ यांनी केली आहे. 

श्रीरामपूर येथील भाषणात बोलताना हर्षवर्धन सकपाळ यांची जीभ घसरल्याचं पाहायला मिळाल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर त्यांनी जहरी शब्दात टीका केली आहे. सचिन गुजर यांचं अपहरण केल्यानंतर सकपाळ यांनी आज श्रीरामपुर येथे जाऊन गुजर यांची विचारपुस केली. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर टीका केली. 

काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सपकाळ यांच्यावर केली होती टीका

मी त्यांना ओळखत नाही, महाराष्ट्रात कोणीही त्यांना ओळखत नाही. मी कशाला त्यांच्यावर वेळ वाया घालू, मी कशाला त्यांच्यावर बोलू असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हर्षवर्धन सपकाळ यांनी खोचक टोला लगावला. मी सकारात्मक मत मागण्यासाठी आलो असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. ज्यांना कोणी ओळखत नाही ज्यांना कोणी मानत नाही, असं म्हणत मुख्यमंत्री फडणवीस यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांच्या टीकेला त्यांच्या जिल्ह्यात जाऊन दिले प्रतिउत्तर दिलं.  चिखली शहर भारतीय जनता पार्टीच महायुतीच शहर असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. चिखली शहरात चौकात ज्या ज्या वेळी मी आलो ज्या ज्या वेळी प्रार्थना केली तुम्हाला विनंती केली. त्या त्या वेळी माझ्या विनंतीला प्रतिसाद देत तुम्ही कमळाचे बटण दाबले भारतीय जनता पक्षाला विजयी केल्याचे फडणवीस म्हणाले. 

सचिन गुजर यांना मारहाण

अहिल्यानगरचे कँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांचे अपहरण करून त्यांना मारहाण (Ahilyanagar Crime News) केल्याची घटना समोर आली आहे.  मॉर्निंग वॉकला गेलेल्या जिल्हाध्यक्षाला दोघांनी जबरदस्तीने गाडीत घातलं. हिंदूत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अपहरण करत मारहाण केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. सकाळी सात वाजता अपहरणाची घटना घडली आहे. सचिन गुजर यांचे अपहरण करत त्यांना जबर मारहाण करण्यात आली आहे. अपहरणाची घटना सीसीटीव्ही कँमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. आमदार हेमंत ओगले ,सचिन गुजर यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते श्रीरामपूर पोलीस ठाण्यात दाखल झाले असून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.  महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या घटनेनंतर अनेक आरोप प्रत्यारोप केले जात आहे. त्यातून मारहाण झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

महत्वाच्या बातम्या:

हर्षवर्धन सपकाळांना कोणीही ओळखत नाही, मी कशाला वेळ घालवू, मुख्यमंत्र्यांचं प्रत्युत्तर 

महत्त्वाच्या बातम्या

मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
धक्कादायक! परळीत 23 वर्षीय तुलसीने संपवलं जीवन; जीम ट्रेनर म्हणून होती कार्यरत, परिसरात हळहळ
धक्कादायक! परळीत 23 वर्षीय तुलसीने संपवलं जीवन; जीम ट्रेनर म्हणून होती कार्यरत, परिसरात हळहळ
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 ऑगस्ट 2026 | गुरुवार
सुट्टे तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
सुट्टे तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा

व्हिडीओ

Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
Embed widget