एक्स्प्लोर

काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेला कोल्हापुरातून सुरुवात

काँग्रेसच्या राज्यव्यापी जनसंघर्ष यात्रेला आज कोल्हापुरातून सुरुवात होणार आहे.

कोल्हापूर: काँग्रेसच्या राज्यव्यापी जनसंघर्ष यात्रेला आज कोल्हापुरातून सुरुवात होणार आहे. सकाळी 10 वाजता अंबाबाईच्या दर्शनानं या यात्रेला सुरुवात होईल.  सकाळी 11 वाजता केशवराव भोसले नाट्यगृहात सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर आणि पुणे जिल्ह्यातून ही जनसंघर्ष यात्रा जाणार आहे. या माध्यमातून सध्याची राजकीय परिस्थिती, महाराष्ट्र सरकारचं लोकविरोधी धोरण जनतेसमोर मांडण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असणार आहे. कोल्हापूरमध्ये संध्याकाळी कळंबा इथं जाहीर सभा होणार आहे. कळंबा हा विधानपरिषद आमदार सतेज पाटील यांनी यापूर्वी नेतृत्त्व केलेल्या कोल्हापूर दक्षिण या मतदारसंघातील मोठं गाव आहे. यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या माजी मंत्री जयवंतराव आवळे यांच्या हातकणंगले, माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्या इचलकरंजी आणि दत्त साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांच्या शिरोळ या  गावांमध्ये काँग्रेसच्या सभा होणार आहेत. सांगली काँग्रेसची राज्यव्यापी जनसंघर्ष यात्रा कोल्हापूरहून सांगलीकडे निघेल. सांगली शहर, आमदार विश्वजित कदम यांच्या पलूस-कडेगाव या मतदारसंघात सभांचा फड  रंगणार आहे. कराडमध्ये सभा मग तिसऱ्या दिवसाची सुरुवात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या दक्षिण कराड मतदारसंघातून होणार आहे. माण या आमदार जयकुमार गोरे यांच्या  मतदारसंघात पुढची सभा होणार आहे. सोलापूर सोलापूर जिल्ह्यतही जनसंघर्ष यात्रा जाणार आहे. सोलापुरात आमदार भारत भालके यांच्या पंढरपूर मतदारसंघात पहिली सभा आहे.  मग आमदार प्रणिती शिंदे यांच्या मतदारसंघात तर तिसरी सभा आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांच्या मतदारसंघातील अक्कलकोट इथं होणार आहे. यानंतर इंदापूर, पुणे अशी ही जनसंघर्ष यात्रा निघणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

महाराष्ट्रातील युवकांसाठी नोकरीची मोठी संधी! SBI मध्ये तब्बल 9 हजार 766 पदांसाठी भरती सुरु, कसा कुठे कराल अर्ज?
महाराष्ट्रातील युवकांसाठी नोकरीची मोठी संधी! SBI मध्ये तब्बल 9 हजार 766 पदांसाठी भरती सुरु, कसा कुठे कराल अर्ज?
पाऊस पडणार की नाही? 'या' 27 जिल्ह्यांसाठी पुढचे पाच दिवस अत्यंत महत्वाचे, मुंबईसह कोकण विदर्भ ते मराठवाडा कसं असणार हवामान? 
पाऊस पडणार की नाही? 'या' 27 जिल्ह्यांसाठी पुढचे पाच दिवस अत्यंत महत्वाचे, मुंबईसह कोकण विदर्भ ते मराठवाडा कसं असणार हवामान? 
Shiv Sena Name & Symbol Dispute: 'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
Beed Crime News: ‘पप्पा, मम्मीला मारू नका...’; मुलाची विनवणी ऐकली नाही, पतीने पेट्रोल ओतून पत्नीला पेटवलं; बीडमधील मन सुन्न करणारी घटना
‘पप्पा, मम्मीला मारू नका...’; मुलाची विनवणी ऐकली नाही, पतीने पेट्रोल ओतून पत्नीला पेटवलं; बीडमधील मन सुन्न करणारी घटना

व्हिडीओ

Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
Shiv Sena Name & Symbol Dispute: 'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
Embed widget