एक्स्प्लोर

ठाणे महापालिकेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र, आघाडीवर शिक्कामोर्तब

ठाणे : मुंबई महापालिकेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची युती होऊ शकली नसली, तरी ठाण्यात मात्र हे दोन्ही पक्ष एकत्र आले आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीवर ठाणे महापालिकेसाठी शिक्कामोर्तब झाला आहे. ठाण्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महत्त्वाच्या नेत्यांमध्ये बैठक झाली. शासकीय विश्रामगृहात गुप्तपणे बैठक पार पडली. यात एकत्रितपणे निवडणूक लढण्याचं ठरलं असल्याची माहिती मिळते आहे. मात्र, जागावाटपावर अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. येत्या 12 जानेवारील काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये आणखी एक बैठक होऊन त्यात जागावाटपावरही अंतिम निर्णयाची शक्यता वर्तवली जाते आहे. आजच्या बैठकीला राष्ट्रवादीचे नेते आनंद परांजपे, संजीव नाईक, काँग्रेस शहराध्यक्ष मनोज शिंदे इत्यादी ठाण्यातील दोन्ही पक्षांचे महत्त्वाचे नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या आदेशनंतर ठाण्यातील नेत्यांनी या बैठकीचं आयोजन केलं होतं. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बैठकीत ठाणे महापालिकेत एकत्र लढण्याच्या विचारावर पूर्णपणे सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष मनोज शिंदे यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली. शिवसेना-भाजपचं ठाण्यात अद्याप काहीही निश्चित नसताना काँग्रेस-राष्ट्रवादीने आघाडी करत एकत्र लढण्याच्या दृष्टीने पावलं टाकली आहेत. त्यामुळे ठाणे महापालिका निवडणुकीत 'काँटे की टक्कर' होणार एवढं निश्चित.

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर

Ahilyadevi Holkar Karjmukti Yojana 3rd List : शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?
शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?
शेतकऱ्यांच्या पदरात पुन्हा एकदा आश्वासनांचे गाजर, आता थेट आरपारची लढाई, ऊस प्रश्नावरुन राजू शेट्टींचा एल्गार 

मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय

व्हिडीओ

Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!
Majha Katta Dr. Abhijit Joshi : जेवण कसं जेवावं?नियम काय? आयुर्वेदात काय? डॉ.अभिजीत जोशी माझा कट्टावर | ABP Majha
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ahilyadevi Holkar Karjmukti Yojana 3rd List : शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?
शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत एकतर्फी विजय; सुनेत्रा पवार भावुक, जय स्मृतीस्थळावर, पार्थ पवारांनाही आनंद
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत एकतर्फी विजय; सुनेत्रा पवार भावुक, जय स्मृतीस्थळावर, पार्थ पवारांनाही आनंद
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार

विरोधी पक्षांचा पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टावर विराट मोर्चा, अभूतपूर्व एकजुटीने दिल्ली दणाणली; राहुल, अखिलेश यादवांसह 11 विरोधी नेत्यांकडून SIR, ज्ञानेश कुमारांविरोधात रिट याचिका

राजू शेट्टींनी ऊसाला 5 हजार भाव मागितला; माजी सहकारमंत्र्यांचा पलटवार, म्हणाले,
राजू शेट्टींनी ऊसाला 5 हजार भाव मागितला; माजी सहकारमंत्र्यांचा पलटवार, म्हणाले, "तुमच्या काकांनी ठेवलंय का?"
दिल्लीतील इंडिया आघाडीच्या मोर्चात 'सुप्रीम' एकजूट! राहुल गांधींसोबत अखिलेश यादव, तेजस्वी यादव, ममता बॅनर्जी सामील, डाव्या आघाडीचा अन् जेनझीचा अभिमान नेहा बोरा सुद्धा फ्रंट फूटवर

Embed widget