एक्स्प्लोर

लातुरात विविध मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल

संस्थाचलकाचा मनमानी कारभाराला कंटाळून यापूर्वीही काही शिक्षकांनी या संस्थाचालकाविरोधात तक्रार नोंद केली, मात्र कारवाई न झाल्याने पीडित शिक्षकांना उपोषणाचं हत्यार उपसलं होतं.

लातूर : विविध मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याच प्रकार लातुरात घडला आहे. योगवशिष्ठ शिक्षण प्रसारक मंडळांतर्गत असलेल्या तिन्हीही विद्यालयात संस्थाचालकांचा मनमानी कारभार सुरू आहे. त्यामुळे त्रस्त शिक्षकांनी येथील जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषण सुरु केले होते. उपोषणाच्या पाचव्या दिवशी संतप्त शिक्षकांनी शिक्षणाधिकारी यांचे दालनात प्रचंड गोंधळ घातला. त्यातील एका शिक्षिकेने स्वत:च्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला.

या घटनेमुळे लातूर जिल्हापरिषदेचे सीईओ बिपीन इटनकर यांनी स्वत: शिक्षकांची भेट केली. त्यानंतर काल दुपारी शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी आंदोलक शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. यातील सोळा शिक्षक आता फरार आहेत, शिवाजी नगर पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिक्षणाधिकारी यांच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे

काय आहे प्रकरण?

मागील अनेक वर्षांपासून योगवशिष्ठ शिक्षण प्रसारक मंडळातील शिक्षक हे या संस्थेचे प्रमुख रामदास पवार आणि त्याच्या कुटुंबियाच्या मानसिक, शारीरिक आणि आर्थिक पिळवणुकीला कंटाळले आहेत. काही तक्रार करायला गेले तर नोकरासारखी वागणूक दिली जाते. अश्लील भाषेत शिवीगाळ केली जाते, असा आरोप शिक्षकांनी केला आहे. यापूर्वीही काही शिक्षकांनी या संस्थाचालकांविरोधात तक्रार नोंद केली, मात्र कारवाई न झाल्याने पीडित शिक्षकांना उपोषणाचं हत्यार उपसलं होतं.

काय आहेत शिक्षकांच्या मागण्या?

- शाळेच्या इमारतीसाठी शिक्षकांकडून घेतलेले पैसे परत करावेत, रंगकामासाठी प्रत्येक शिक्षकाकडून घेतलेले 28 हजार रुपये परत करावेत - महिला शिक्षकांना आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल संस्था सचिव व त्यांचा मुलगा किरण पवार यांच्यावर गुन्हा दाखल करावा - नियमित पगार देण्यात यावा

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! राज्यातील 11 आयएएस अधिकाऱ्यांची बदली, कुणाला कुठे संधी? श्वेता सिंघल दिल्लीच्या महाराष्ट्र सदनात
मोठी बातमी! राज्यातील 11 आयएएस अधिकाऱ्यांची बदली, कुणाला कुठे संधी? श्वेता सिंघल दिल्लीच्या महाराष्ट्र सदनात
मुंबईत 4 प्रकल्प, गतीमान प्रवासाचा संकल्प; दोन मेट्रोंचे लोकार्पण, ठाणे-बोरीवली बोगद्याचे भूमीपूजन, पॉड टॅक्सीही लवकरच
मुंबईत 4 प्रकल्प, गतीमान प्रवासाचा संकल्प; दोन मेट्रोंचे लोकार्पण, ठाणे-बोरीवली बोगद्याचे भूमीपूजन, पॉड टॅक्सीही लवकरच
Video: तेजस्वी सातपुतेंनी अशोक खरातची 'कुंडली' मांडली; 12 गुन्हे, 24 तपास अधिकारी, 30 साक्षीदार, SIT ला काय काय सापडलं?
Video: तेजस्वी सातपुतेंनी अशोक खरातची 'कुंडली' मांडली; 12 गुन्हे, 24 तपास अधिकारी, 30 साक्षीदार, SIT ला काय काय सापडलं?
आदिवासी बांधवांना नवी दिशा, गडचिरोलीत पुजारीच ‘आरोग्यदूत’ होणार; आरोग्य विभागाकडून मानधनही मिळणार
आदिवासी बांधवांना नवी दिशा, गडचिरोलीत पुजारीच ‘आरोग्यदूत’ होणार; आरोग्य विभागाकडून मानधनही मिळणार

व्हिडीओ

Rohit Pawar On Parth Pawar : पार्थ चुकलास, कुठलाही पक्ष संपत नसतो, जमिनीवर राहणं महत्त्वाचं, रोहित पवार काय काय म्हणाले?
Rahuri Vidhan Sabha : भाजपशी मीटिंग, माघारीचं सेटिंग? तनपुरेंची मोकाटेंना कशी किती मदत होणार? Special Report
Vasai Bhondu Baba : भोंदूबाबा ऋषिकेश वैद्यची शेंडी कापू नये, पुणे न्यायालयाचे कारागृह प्रशासनाला आदेश
Sanjay Raut on Sharad Pawar : अजितदादांनी पिंपरी चिंचवडची पोटनिवडणूक लढवली होती,पार्थ पवारांना उत्तर
Vidhan Parishad Politics : परिषदेवर डोळा, काँग्रेसला सल्ला, काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेत 'कोल्ड वॉर' Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ह्रदयद्रावक... सातारच्या लेकीचं मृत्युशी झुंज अपयशी; 1 वर्षे 27 दिवसांनी निधन, अंत्यविधीला आई-वडिलांस जाता येईना
ह्रदयद्रावक... सातारच्या लेकीचं मृत्युशी झुंज अपयशी; 1 वर्षे 27 दिवसांनी निधन, अंत्यविधीला आई-वडिलांस जाता येईना
Trump Iran Warning : इराणसाठी आजची रात्र काळरात्र, संपूर्ण इराणी संस्कृतीचं निशाण मिटवू, डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी,  संपूर्ण जगाला धाकधूक
इराणसाठी आजची रात्र काळरात्र, संपूर्ण इराणी संस्कृतीचं निशाण मिटवू, डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी,  संपूर्ण जगाला धाकधूक
RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील एका बँकेचा परवाना रद्द तर दुसऱ्या बँकेला 1 लाखांचा आर्थिक दंड
RBI ची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील एका बँकेचा परवाना रद्द तर दुसऱ्या बँकेला 1 लाखांचा आर्थिक दंड
यंदाचा 'लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार' कैलाश सत्यार्थी यांना जाहीर, पुण्यात होणार कार्यक्रम
यंदाचा 'लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार' कैलाश सत्यार्थी यांना जाहीर, पुण्यात होणार कार्यक्रम
संतापजनक! ज्वारी खरेदीच्या नोंदणीसाठी गर्दी केलेल्या शेतकऱ्यांवर पोलिसांचा लाठीचार्ज; 4 शेतकरी जखमी, रुग्णालयात दाखल
संतापजनक! ज्वारी खरेदीच्या नोंदणीसाठी गर्दी केलेल्या शेतकऱ्यांवर पोलिसांचा लाठीचार्ज; 4 शेतकरी जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 एप्रिल 2026 | मंगळवार

Embed widget