एक्स्प्लोर
Advertisement
CM eknath shinde On maratha Reservation : टिकणारं आरक्षण देण्याची सरकारची भूमिका, शासन कोणालाही फसवणार नाही : एकनाथ शिंदे
मराठा आरक्षणाबाबतचा निर्णय घाई गडबडीत घेता येणार नाही. सरकार मराठा समाजाच्या पाठीशी आहे. टिकणारं आरक्षण देण्याची सरकारची भूमिका आहे. शासन कोणालाही फसवणार नाही, असं ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
पुणे : मराठा आरक्षणाबाबतचा निर्णय घाई गडबडीत घेता येणार नाही. सरकार मराठा समाजाच्या पाठीशी आहे. टिकणारं आरक्षण देण्याची सरकारची भूमिका आहे. शासन कोणालाही फसवणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. पुणे जिल्हातील आंबेगाव तालुक्यातील लांडेवाडी येथे ते बोलत होते.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
अमरावती
ठाणे
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement