एक्स्प्लोर

नगरपालिकेतील विजय ही फक्त लाट नाही, त्सुनामी आहे: मुख्यमंत्री

मुंबई: 'महाराष्ट्रातील नगरपालिकांमध्ये मिळालेला विजय ही फक्त लाट नाही तर ही त्सुनामी आहे त्सुनामी. आणि ही त्सुनामी चांगल्या विचारांची आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेचं मी मनापासून आभार मानतो. भाजपचा हा विजय महाराष्ट्राला अपर्ण करतो.' असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नगरपालिका विजयाचं श्रेय महाराष्ट्रातील जनतेला दिलं. महाराष्ट्रातील नगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपनं चांगलीच बाजी मारली. त्यानंतर आज भाजपनं मुंबईत सेलिब्रेशन केलं. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, 'भाजपच नंबर वन आहे हे जनतेनं दाखवून दिलं आहे.  शिवरायांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन आमचं सरकार कारभार करीत आहे.' असंही मुख्यमंत्री म्हणाले. याचवेळी मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा मोदींच्या नोटाबंदीच्या निर्णयाचंही कौतुक केलं. 'मोदींच्या या निर्णयाला भारतातील आणि महाराष्ट्रातील जनता सोबत असून ते मोदींच्या या निर्णयाच्या पाठीशी आहेत. त्यामुळेच बँकांच्या रांगेत उभं राहून सामान्यांनी या देशभक्तीत आपला मोलाचा वाटा उचलला. आजवर निवडणुकीआधी अनेकांनी वचनं दिली. पण मोदींनी फक्त वचनच दिलं नाही तर ती वचनं सक्षमपणे पूर्णही केली.' असंही फडणवीस म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! जयंत पाटील मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी वर्षावर दाखल, सुनील तटकरेंसह प्रफुल्ल पटेलही उपस्थित, राजकीय घडामोडींना वेग

3 महिलांसह बनावट पोलीस, रात्रीची नाकाबंदही लावली; माऊलींच्या पालखीपूर्वी सातारा पोलिसांची कारवाई, 7 जणांना बेड्या

बांधकाम कामगारांना सुधारित कल्याणकारी योजना लागू; निवृत्ती वेतनही मिळणार, मुलांच्या शिक्षणासाठी 60 हजार

उद्धव ठाकरेंचं नागपुरात रामरक्षा आंदोलन; संजय राऊत पोहोचले, म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनाही निमंत्रण, शिंदेंवर टीका

व्हिडीओ

Uddhav Thackeray Nagpur Ramraksha Andolan : नागपुरात रामरक्षा आंदोलनाची नवी कक्षा Special Report
Zero Hour Full : राष्ट्रवादीतील अंतर्गत कलह ते नागपुरात रामरक्षा आंदोलन, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
Eknath Shinde Delhi Visit to Meet Amit Shah : दिल्लीवारीचं कारण विस्तार की राजकारण? Special Report
Praful Patel On Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना पक्षातूनच चॅलेंज, थेट नोटीसही पाठवली; आता प्रफुल पटेल यांची पहिली प्रतिक्रिया
Sunetra Pawar यांच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावर आक्षेप घेणारे Sachchidanand Singh माझावर EXCLUSIVE

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : 'विहानचा जीव नेमका कुणामुळे गेला?' चेंबूर दुर्घटनेवरून भाजप नेते अमित साटम यांचा BMC वर थेट हल्लाबोल!
'विहानचा जीव नेमका कुणामुळे गेला?' चेंबूर दुर्घटनेवरून भाजप नेते अमित साटम यांचा BMC वर थेट हल्लाबोल!
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंचा धडाका कायम! मुंबईतील तीन सुप्रसिद्ध हॉटेल्सवर कारवाई, अस्वच्छतेमुळे जागेवरच परवाना रद्द
तुकाराम मुंढेंचा धडाका कायम! मुंबईतील तीन सुप्रसिद्ध हॉटेल्सवर कारवाई, अस्वच्छतेमुळे जागेवरच परवाना रद्द
मोठी बातमी! जंयत पाटील मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी वर्षावर दाखल, सुनील तटकरेंसह प्रफुल्ल पटेलही उपस्थित, राजकीय घडामोडींना वेग

IND vs ENG : कोट्यवधी चाहत्यांची निराशा, इंग्लंडमध्ये पहिल्या वनडेत विराट कोहली, रोहित शर्मा फ्लॉप, शुभमन गिल, श्रेयस अय्यरनं किल्ला लढवला
कोट्यवधी चाहत्यांची निराशा, इंग्लंडमध्ये पहिल्या वनडेत विराट कोहली, रोहित शर्मा फ्लॉप
बांधकाम कामगारांना सुधारित कल्याणकारी योजना लागू; निवृत्ती वेतनही मिळणार, मुलांच्या शिक्षणासाठी 60 हजार
बांधकाम कामगारांना सुधारित कल्याणकारी योजना लागू; निवृत्ती वेतनही मिळणार, मुलांच्या शिक्षणासाठी 60 हजार
3 महिलांसह बनावट पोलीस, रात्रीची नाकाबंदही लावली; माऊलींच्या पालखीपूर्वी सातारा पोलिसांची कारवाई, 7 जणांना बेड्या
3 महिलांसह बनावट पोलीस, रात्रीची नाकाबंदही लावली; माऊलींच्या पालखीपूर्वी सातारा पोलिसांची कारवाई, 7 जणांना बेड्या
आधी बस स्टँड, आता बारामती रेल्वे स्थानकाचं रुपडं पालटलं; 11.4 कोटी खर्चून पुनर्विकास, लवकरच लोकार्पण

Embed widget