एक्स्प्लोर

मुख्यमंत्र्यांकडून पेटीएमद्वारे 200 रुपयांची संत्री खरेदी

नागपूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या कॅशलेस व्यवहाराला सुरुवात केली आहे. अधिवेशनासाठी नागपुरात असलेल्या मुख्यमंत्र्यांनी 200 रुपयांची अडीच डझन संत्री विकत घेतली. त्या संत्र्याच्या बदल्यात मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्याला रोख पैसे दिले नाहीत, तर फडणवीसांनी शेतकऱ्याला पेटीएमद्वारे पेमेंट केलं.

बँकेतील गर्दी टाळण्यासाठी नेट बँकिंगचा वापर कसा कराल?

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या जनतेला कॅशलेस होण्याचं आवाहन केलं आहे. त्याची अंमलबजावणी आज मुख्यमंत्र्यांनी पेटीएमद्वारे संत्री विकत घेऊन केलेली दिसते. इंटरनेटशिवाय मोबाईल बँकिंग कसं वापराल? राज्य सरकारनेही कॅशलेस व्यवहाराला चालना देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. सरकार पेटीएमसारखंच स्वत:चं 'महा वॉलेट' नावाचं ई-वॉलेट आणणार आहे. पेटीएम ऑनलाइन व्यवहारासाठी प्रसिद्ध असलेल्या पेटीएमच्या वापर आर्थिक व्यवहारांसाठी करता येऊ शकतो. दिवसाच्या कुठल्याही वेळी कुठूनही मनी ट्रान्सफर करण्यासाठी पेटीएमचा वापर करता येऊ शकतो. या वॉलेटद्वारे मोबाईल रिचार्ज, विविध बिलं, बस, रेल्वे, विमानाचं बुकिंग, सिनेमाचं तिकीट यासारखी आर्थिक देवाणघेवाण करणं सहज शक्य आहे. पेटीएम कसे वापराल? प्लेस्टोअरवरुन पेटीएम अॅप डाऊनलोड करा किंवा पेटीएम.कॉम या वेबसाईटला जा. ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर रजिस्टर केल्यावर तुम्हाला वनटाईम पासवर्ड मिळेल. त्यानंतर होमपेजवर तुम्हाला मोबाईल प्रीपेड/पोस्टपेड, इलेक्ट्रिसिटी, डीटूएच, मूव्हीज, फ्लाईट, बस असे विविध पर्याय मिळतील. पेटीएमच्या अकाऊण्टमध्ये पैसे कसे भराल?
  1. होमपेजवर ‘अॅड मनी’ या पर्यायावर क्लिक करा 2. किती रुपयांचा बॅलन्स टाकायचा आहे, ती रक्कम निवडा 3. ‘अॅड मनी’ क्लिक करा 4. क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग यापैकी तुम्हाला हवा तो पर्याय निवडा 5. आवश्यक ते डिटेल्स (कार्ड नंबर, सीव्हीसी इ.) टाका 6. ‘अॅड मनी’ वर क्लिक केल्यावर पेटीएममध्ये बॅलन्स जमा होईल.
संबंधित बातमी कॅशचा तुटवडा, 'पेटीएम', 'पेझॅप'सारखे ई-वॉलेट कसे वापराल? इंटरनेटशिवाय मोबाईल बँकिंग कसं वापराल? Paytm ला आता सरकारच्या 'महा वॉलेट'चं आव्हान आधार कार्डद्वारे आर्थिक व्यवहार करण्यासाठी लवकरच मोबाईल अॅप बँकेतील गर्दी टाळण्यासाठी नेट बँकिंगचा वापर कसा कराल?

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray: कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते...; राज ठाकरेंच्या मोजक्या पोस्टची चर्चा, नेमकं काय म्हणाले?
कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते...; राज ठाकरेंच्या मोजक्या पोस्टची चर्चा, नेमकं काय म्हणाले?
Maharashtra Breaking Live News Updates: मनोज जरांगे-पाटील यांच्या उपोषणाचा आजचा 18 वा दिवस
Maharashtra Breaking Live News Updates: मनोज जरांगे-पाटील यांच्या उपोषणाचा आजचा 18 वा दिवस
Nashik Collector Ayush Prasad: चक्क नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने बनावट व्हॉट्सॲप अकाउंट; थायलंडच्या नंबरवरून मेसेज आला अन्..., नेमकं काय घडलं?
चक्क नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने बनावट व्हॉट्सॲप अकाउंट; थायलंडच्या नंबरवरून मेसेज आला अन्..., नेमकं काय घडलं?
Ashish Jaiswal: मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन नॉन इश्यूला इश्यू करून अन् कोणाच्यातरी इशारावरून; राज्यमंत्री आशिष जयस्वालांचा गंभीर आरोप
मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन नॉन इश्यूला इश्यू करून अन् कोणाच्यातरी इशारावरून; राज्यमंत्री आशिष जयस्वालांचा गंभीर आरोप

व्हिडीओ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NSE IPO: NSE IPO मध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करताय? सबस्क्रिप्शनपूर्वी या 5 महत्त्वाच्या गोष्टी नक्की पाहा
NSE IPO मध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करताय? सबस्क्रिप्शनपूर्वी या 5 महत्त्वाच्या गोष्टी नक्की पाहा
Belgaum Fire Accident News: गणेशोत्सवाच्या रात्री बेळगावमध्ये काळाचा घाला; भीषण आगीत एकाच कुटुंबातील चौघांचा होरपळून मृत्यू, तर दोघे गंभीर जखमी, नेमकं काय घडलं?
गणेशोत्सवाच्या रात्री बेळगावमध्ये काळाचा घाला; भीषण आगीत एकाच कुटुंबातील चौघांचा होरपळून मृत्यू, तर दोघे गंभीर जखमी, नेमकं काय घडलं?
Maratha Reservation : परभणीत मराठा आरक्षणासाठी‎ शेतकऱ्यानं संपवलं जीवन; शेतात गेले, झाडाला दोर बांधली अन्..., शेवटच्या चिट्ठीत लिहलं, 'जरांगे उपोषणाला बसले असूनही मराठा आरक्षणाचा प्रश्न...'
परभणीत मराठा आरक्षणासाठी‎ शेतकऱ्यानं संपवलं जीवन; शेतात गेले, झाडाला दोर बांधली अन्..., शेवटच्या चिट्ठीत लिहलं, 'जरांगे उपोषणाला बसले असूनही मराठा आरक्षणाचा प्रश्न...'
Pune Crime News: घरात घुसला, शारीरिक संबंध ठेवण्यासाठी महिलेला जखमी केले; पुढे जे केलं, सगळे हादरले, बारामतीमधील थरकाप उडवणारी घटना
घरात घुसला, शारीरिक संबंध ठेवण्यासाठी महिलेला जखमी केले; पुढे जे केलं, सगळे हादरले, बारामतीमधील थरकाप उडवणारी घटना
Chhatrapati Sambhajinagar Accident: गणपती आगमन मिरवणुकीत भरधाव कंटेनर घुसला अन् अनर्थ घडला; दोन शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू, 12 जण जखमी, छ. संभाजीनगरमधील घटना
गणपती आगमन मिरवणुकीत भरधाव कंटेनर घुसला अन् अनर्थ घडला; दोन शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू, 12 जण जखमी, छ. संभाजीनगरमधील घटना
Ganesh Chaturthi 2026: ओम नमस्ते गणपतये... ओम गं गणपतये नमः.... मोरया, मोरया... पुण्यातील 'दगडूशेठ' गणपतीसमोर 35 हजार महिलांचे अथर्वशीर्ष पठण आणि महाआरती
ओम नमस्ते गणपतये... ओम गं गणपतये नमः....; पुण्यातील 'दगडूशेठ' गणपतीसमोर 35 हजार महिलांचे अथर्वशीर्ष पठण आणि महाआरती
UPI Payment Charges Update Marathi News: UPI पेमेंटद्वारे 2000 रुपयांपेक्षा जास्त रक्कमेच्या व्यावहारावर शुल्क आकारले जाणार?; केंद्र सरकारची अधिसूचना जारी
UPI पेमेंटद्वारे 2000 रुपयांपेक्षा जास्त रक्कमेच्या व्यावहारावर शुल्क आकारले जाणार?; केंद्र सरकारची अधिसूचना जारी
Rajasthan Results : खोटेपणापुढे सत्याचा विजय; राजस्थानमधील पंचायत निवडणुका जिंकल्यानंतर पंतप्रधान मोदी काय म्हणाले? 
खोटेपणापुढे सत्याचा विजय; राजस्थानमधील पंचायत निवडणुका जिंकल्यानंतर पंतप्रधान मोदी काय म्हणाले? 
Embed widget