एक्स्प्लोर

बाबा, दुष्काळ संपल्यावर बाहेर नेशील ना? लेकीचा मुख्यमंत्र्याना प्रश्न

मुंबई: 'दमलेल्या बाबाची कहाणी' या संदीप-सलील यांच्या गीताचा प्रत्यय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेत आहेत. कारण घर आणि मुलीकडे लक्ष देण्यासाठी वेळच नसल्याचं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. ते 'मॅजेस्टीक गप्पा'मध्ये बोलत होते. मुलगी माझा गृहपाठ घेते.मला विशेष वेळ मिळत नाही. घराकडे, मुलीकडे लक्ष देता येत नाही. मुलगी समजून घेते, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

"मी घरी पोहचतो, तेव्हा ती झोपलेली असते.

मागीलवेळी तीने विचारलं, दुष्काळ संपल्यावर तू बाहेर घेऊन जाशील का?

त्यावर मी हो घेऊन जाईन" असं सांगितल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.

मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान असलेल्या 'वर्षा' बंगल्याचे अजून कोपरेही मला माहित नाही, अजून घरात फिरायला वेळ मिळाला नाही, असं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. बाबा, दुष्काळ संपल्यावर बाहेर नेशील ना? लेकीचा मुख्यमंत्र्याना प्रश्न रात्री झोपण्याकरिता, जेवायला घरी जातो. दोन वर्षे दुष्काळामुळे वेळ नव्हता. आव्हानं खूप होती. त्यामुळे कामासाठी 24 तासही कमी आहेत, असं फडणवीस म्हणाले. याशिवाय मुख्यमंत्र्यांनी स्वत:चं शरीर आणि डाएटबाबत यावेळी सांगितलं.

"मी डायट प्रामाणिकपणे डाएट फॉलो करतो.

त्याचा उपयोग झाला.मधून- मधून जमलं तर व्यायाम करतो.

दिनक्रम विस्कळीत असला तरी डाएट मात्र सुरळीत फॉलो करतो", असं मुख्यमंत्री म्हणाले.

आपलं वजन कमी होतं, तेव्हा दुसऱ्यांना शहाणपण शिकवायला येतं, वजन वाढल की मग मी गप्प बसेन, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. अमृताची वेगळी ओळख पत्नी अमृता फडणवीस यांच्याबाबत मुख्यमंत्री म्हणाले, "अमृताची वेगळी ओळख आहे. मी माझ्या मनाप्रमाणे वागतो, तिने तिच्या मनाप्रमाणे वागावं असं मला वाटतं. ती मूळची गायिका आहे. रात्री उशिरापर्यंत रियाज करते.  अनेक लोक सांगतात सांभाळून घ्या, मी सांगतो मी माझं काम करतो, ती तिचं करते. मी बायकोच ऐकतो का? तर नाही ऐकत.  मग ती पण वेगळी व्यक्ती आहे, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. "मला सूर,ताल समजत नाही. पण मला हजाराच्या संख्येत गाणी पाठ आहे, पण सुरात गात नाही. गाणं मोठ्याने लावायचं आणि गायचं. पत्नीचा आवज चांगला आहे, पण तिला लिरिक्स माहित नाही. त्यावेळी मी तिला सूचवतो. आम्ही एकत्र गाणी म्हणतो", असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. संबंधित बातम्या व्हॅलेंटाईन स्पेशल : मुख्यमंत्र्यांची प्रेमकहाणी
व्हॅलेंटाईन स्पेशल : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांची प्रेमकहाणी

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: मुंबईत सलग चौथ्या दिवशीही पावसाचा जोर कायम, नवी मुंबई, ठाणे, भिवंडी आणि पालघरमध्ये शाळांना सुट्टी
Maharashtra Live blog updates: मुंबईत सलग चौथ्या दिवशीही पावसाचा जोर कायम, नवी मुंबई, ठाणे, भिवंडी आणि पालघरमध्ये शाळांना सुट्टी
Mumbai Rain Updates: मुंबईकरांनो गरज असेल तरच घराबाहेर पडा, हवामान खात्याकडून अतिमुसळधार पावसाचा इशारा, विकेंडला रेड अलर्ट
मुंबईकरांनो गरज असेल तरच घराबाहेर पडा, हवामान खात्याकडून अतिमुसळधार पावसाचा इशारा, विकेंडला रेड अलर्ट
Maharashtra Rain: राज्यभरात 'आभाळमाया' कायम! मुंबईसह उपनगरात सलग चौथ्या दिवशीही मुसळधार; विदर्भातही पावसाचा जोर कायम, हवामान खात्याचा अंदाज काय?
राज्यभरात 'आभाळमाया' कायम! मुंबईसह उपनगरात सलग चौथ्या दिवशीही मुसळधार; विदर्भातही पावसाचा जोर कायम, हवामान खात्याचा अंदाज काय?
धक्कादायक! मुंबईनंतर मीरा-भाईंदर, अंगावर नारळाचं झाड कोसळलं; माजी उपनराध्यक्षांच्या मुलाचा मृत्यू
धक्कादायक! मुंबईनंतर मीरा-भाईंदर, अंगावर नारळाचं झाड कोसळलं; माजी उपनराध्यक्षांच्या मुलाचा मृत्यू

व्हिडीओ

Ashwini Bhide Special Report : अश्विनी भिंडेंना शिवसेनेकडून टार्गेट, भाजप-ठाकरे गटाचा एकच सूर
Zero Hour : मुंबईच्या मॅनहोल अपघातावरून थेट महापालिका आयुक्तांचा राजीनामा मागणं योग्य वाटतं का?
Sanjay Raut Mumbai : तुमची लायकी शिव्या खायची, लोकांनी यांना चपला माराव्यात, संजय राऊतांचा हल्लाबोल
Operation Tiger Special Report : सचिन आलाय आता टीमही येईल, कडूंच्या वक्तव्याचा भाजपला राग
Zero Hour Full : पावसाळ्यात उघड्या मॅनहोल्समुळे दुर्घटना घडली तर कोणावर गुन्हे दाखल व्हायला हवे?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Rain Updates: मुंबईकरांनो गरज असेल तरच घराबाहेर पडा, हवामान खात्याकडून अतिमुसळधार पावसाचा इशारा, विकेंडला रेड अलर्ट
मुंबईकरांनो गरज असेल तरच घराबाहेर पडा, हवामान खात्याकडून अतिमुसळधार पावसाचा इशारा, विकेंडला रेड अलर्ट
Maharashtra Live blog updates: मुंबईत सलग चौथ्या दिवशीही पावसाचा जोर कायम, नवी मुंबई, ठाणे, भिवंडी आणि पालघरमध्ये शाळांना सुट्टी
Maharashtra Live blog updates: मुंबईत सलग चौथ्या दिवशीही पावसाचा जोर कायम, नवी मुंबई, ठाणे, भिवंडी आणि पालघरमध्ये शाळांना सुट्टी
Eknath Shinde Health: मोठी बातमी: एकनाथ शिंदेंना कामाचा अतिताण, उपचारासाठी ठाण्यातील खासगी रुग्णालयात दाखल
मोठी बातमी: एकनाथ शिंदे अचानक रुग्णालयात दाखल, डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरु
RBI : आरबीआयचा बँक ऑफ बडोदाला 63.60 लाखांचा दंड, रिझर्व्ह बँकेनं कारवाई कशामुळं केली? दोन कारणं समोर
आरबीआयचा बँक ऑफ बडोदाला 63.60 लाखांचा दंड, रिझर्व्ह बँकेनं कारवाई कशामुळं केली? दोन कारणं समोर
Tukaram Mundhe: मी थेट त्यांचे लायसन्स रद्द करणार, तुकाराम मुंढेंचा हॉटेलवाल्यांना पुन्हा इशारा; म्हणाले, 'मला फक्त सर्टिफिकेट नकोय..'
मी थेट त्यांचे लायसन्स रद्द करणार, तुकाराम मुंढेंचा हॉटेलवाल्यांना पुन्हा इशारा; म्हणाले, 'मला फक्त सर्टिफिकेट नकोय..'
EPFO : पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, तीन दिवसांमध्ये पैसे खात्यात येणार, ऑटो सेटलमेंटच्या मर्यादेत 5 लाखांपर्यंत वाढ
पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, तीन दिवसांमध्ये पैसे खात्यात येणार, ऑटो सेटलमेंटच्या मर्यादेत 5 लाखांपर्यंत वाढ
धक्कादायक! मुंबईनंतर मीरा-भाईंदर, अंगावर नारळाचं झाड कोसळलं; माजी उपनराध्यक्षांच्या मुलाचा मृत्यू
धक्कादायक! मुंबईनंतर मीरा-भाईंदर, अंगावर नारळाचं झाड कोसळलं; माजी उपनराध्यक्षांच्या मुलाचा मृत्यू
मुंबईसह 5 जिल्ह्यांना रेड अलर्ट, आपत्ती विभागाकडून नागरिकांना आवाहन; हेल्पलाईन क्रमांक जारी, मुंबईसाठी 1916
मुंबईसह 5 जिल्ह्यांना रेड अलर्ट, आपत्ती विभागाकडून नागरिकांना आवाहन; हेल्पलाईन क्रमांक जारी, मुंबईसाठी 1916
Embed widget