एक्स्प्लोर

राज्यातील काश्मीरी विद्यार्थ्यांना संपूर्ण संरक्षण, हल्लेखोरांवर कडक कारवाई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

काश्मीरी विद्यार्थ्यांच्या संरक्षणासाठी पोलीस महासंचालकांना सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच प्रत्येक पोलीस घटक प्रमुखांनाही या विद्यार्थ्यांच्या रक्षणासंदर्भातील योग्य ते निर्देश देण्यात आले आहेत, असेही फडणवीस यांनी सांगितले.

मुंबई : जम्मू-काश्मिरमधील पुलवामा येथील हल्ल्यानंतर देशभरात काश्मीरी विद्यार्थ्यांवर हल्ले होत आहे. काश्मीरी विद्यार्थी हे देशाचे नागरिक असल्यामुळे त्यांचे संरक्षण करणे राज्य शासनाने कर्तव्य आहे. त्यांच्या संरक्षणासाठी पोलिसांना सूचना दिल्या असून हल्लेखोरांवर कडक कारवाई करण्यात येईल, असे मुख्यमंमत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्व संध्येला आयोजित पत्रकार परिषदेत फडणवीस बोलत होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, पुलवामा हल्ल्यात राज्यातील बुलडाणा जिल्ह्यातील संजय राजपूत आणि नितीन राठोड हे दोन केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवान शहीद झाले आहेत. महाराष्ट्रातील जनता या शहीद जवानांच्या कुटुंबीयांसोबत आहे. शहिदांचे मोल पैशात होणार नाही. मात्र, त्यांच्या कुटुंबीयांना मदत म्हणून दोन्ही कुटुंबीयांना प्रत्येकी 50 लाखांचा निधी देण्यात आला आहे. याबरोबरच या शहीद जवानांच्या कुटुंबातील सदस्यांना शासकीय नोकरी देण्यात येणार आहे. पूर्वी शहीदांच्या कुटुंबियांना 5 लाख देण्यात येत होते. ती रक्कम वाढवून 25 लाख करण्यात आली. आता त्यात आणखी वाढ करून राज्य शासन 50 लाख रुपये शहीदांच्या कुटुंबियांना देत आहे. राज्यातील नागरिकही स्वतःहून थेट तसेच राज्य शासनामार्फत मदत करत आहेत. काश्मीरी विद्यार्थ्यांच्या संरक्षणासाठी पोलीस महासंचालकांना सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच प्रत्येक पोलीस घटक प्रमुखांनाही या विद्यार्थ्यांच्या रक्षणासंदर्भातील योग्य ते निर्देश देण्यात आले आहेत, असेही फडणवीस यांनी सांगितले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut : राज ठाकरेंनी 25 वर्षात काय केलं? उद्धव ठाकरेंचा पक्ष पुढे गेला, संजय राऊतांचा पलटवार; म्हणाले, आम्हाला त्यांचं वाईट वाटतं!
राज ठाकरेंनी 25 वर्षात काय केलं? उद्धव ठाकरेंचा पक्ष पुढे गेला, संजय राऊतांचा पलटवार; म्हणाले, आम्हाला त्यांचं वाईट वाटतं!
रात्रीस खेळ चाले...! नोटांची बंडलं, दारु, सोनं-चांदी सगळं झालं आता पुण्यात मतदानाच्या आदल्या दिवशी पकडला प्रेशर कुकरचा ट्रक
नोटांची बंडलं, दारु, सोनं-चांदी सगळं झालं आता पुण्यात मतदानाच्या आदल्या दिवशी प्रेशर कुकरचा ट्रक पकडला
Tasgaon-Kavathe Mahankal Vidhan Sabha : तुमचा आशीर्वाद माझा पारड्यात टाकून तुमच्या पदरात घ्यावं..! रोहित आर. आर. पाटलांची भावनिक साद
तुमचा आशीर्वाद माझा पारड्यात टाकून तुमच्या पदरात घ्यावं..! रोहित आर. आर. पाटलांची भावनिक साद
Anil Deshmukh Attack: 10 किलोचा दगड 20 फुटांवरुन कसा पडला? अनिल देशमुखांच्या गाडीचा स्पीडही कमी; भाजपच्या नेत्याला वेगळाच संशय
अनिल देशमुखांचा 'तो' बॉडीगार्ड, 10 किलोंचा दगड; भाजप नेत्याला हल्ल्याबाबत वेगळाच संशय
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  9 AM : 19 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सVidhansabha Election 2024 : विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाची प्रक्रिया कशी असेल?TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 19 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaChhatrapati Sambhajinagar Election : संभाजीनगरात व्होटर आयडी जमा करून 1500 रूपये देण्याचा प्रकार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut : राज ठाकरेंनी 25 वर्षात काय केलं? उद्धव ठाकरेंचा पक्ष पुढे गेला, संजय राऊतांचा पलटवार; म्हणाले, आम्हाला त्यांचं वाईट वाटतं!
राज ठाकरेंनी 25 वर्षात काय केलं? उद्धव ठाकरेंचा पक्ष पुढे गेला, संजय राऊतांचा पलटवार; म्हणाले, आम्हाला त्यांचं वाईट वाटतं!
रात्रीस खेळ चाले...! नोटांची बंडलं, दारु, सोनं-चांदी सगळं झालं आता पुण्यात मतदानाच्या आदल्या दिवशी पकडला प्रेशर कुकरचा ट्रक
नोटांची बंडलं, दारु, सोनं-चांदी सगळं झालं आता पुण्यात मतदानाच्या आदल्या दिवशी प्रेशर कुकरचा ट्रक पकडला
Tasgaon-Kavathe Mahankal Vidhan Sabha : तुमचा आशीर्वाद माझा पारड्यात टाकून तुमच्या पदरात घ्यावं..! रोहित आर. आर. पाटलांची भावनिक साद
तुमचा आशीर्वाद माझा पारड्यात टाकून तुमच्या पदरात घ्यावं..! रोहित आर. आर. पाटलांची भावनिक साद
Anil Deshmukh Attack: 10 किलोचा दगड 20 फुटांवरुन कसा पडला? अनिल देशमुखांच्या गाडीचा स्पीडही कमी; भाजपच्या नेत्याला वेगळाच संशय
अनिल देशमुखांचा 'तो' बॉडीगार्ड, 10 किलोंचा दगड; भाजप नेत्याला हल्ल्याबाबत वेगळाच संशय
Trending : मिटिंगला आले नाही म्हणून बॉसने करिअरवर वरवंटा फिरवला, एका फटक्यात 99 जणांना नोकरीवरुन काढलं
ऑफिस मिटिंग जॉईन केली नाही म्हणून बॉसचं डोकं फिरलं, एका झटक्यात 99 जणांना नोकरीवरुन काढलं
Solapur Vidhan Sabha Election 2024: शरद पवार गटाच्या रमेश कदमांना धमकी, 'बाबा सिद्दीकीप्रमाणे माझी हत्या करण्याचा डाव'; पोलिसांत तक्रार दाखल
शरद पवार गटाच्या रमेश कदमांना धमकी, 'बाबा सिद्दीकीप्रमाणे माझी हत्या करण्याचा डाव'; पोलिसांत तक्रार दाखल
सलमान खानला धमक्या देणाऱ्या गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईच्या मुसक्या आवळल्या; कॅलिफोर्नियामध्ये अटक, चौकशी सुरू
सलमान खानला धमक्या देणाऱ्या गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईच्या मुसक्या आवळल्या; कॅलिफोर्नियामध्ये अटक, चौकशी सुरू
Phalodi Satta Bazar Maharashtra Vidhan Sabha: राज्यात कोणाची सत्ता येणार, महायुती की मविआ? फलोदी सट्टा बाजाराचा अंदाज काय?
विधानसभा निवडणुकीच्या निकालाबाबत मोठी बातमी, फलोदी सट्टा बाजाराचा अंदाज काय?
Embed widget