एक्स्प्लोर

कोकणातही मराठा समाजाचा एल्गार, चिपळूणमध्ये मूकमोर्चा

चिपळूणमधील मराठा समाजाच्या मोर्चाला राजकीय नेत्यांचीही उपस्थिती, खा. विनायक राऊत, आ. भास्कर जाधव, आ. राजन साळवी सहभागी रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूण मध्येही आज मराठा मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. चिपळूणमध्ये पवन तलाव ते प्रांत कार्यालयापर्यंत हा मोर्चा असेल. या मोर्चामुळे मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. मराठा मोर्चासाठी दापोली, रत्नागिरी, राजापुरातून मोर्चेकरी चिपळूणमध्ये दाखल झाले आहेत. वाहतूक कोंडीच्या शक्यतेमुळे मुंबई-गोवा हायवेवरील अवजड वाहनांची वाहतूक वळवण्यात आली आहे. आतापर्यंत अनेक जिल्ह्यात मराठा मूक मोर्चे काढण्यात आले. कोपर्डी प्रकरणातल्या दोषींना फाशी द्या, मराठ्यांना आरक्षण द्या, आणि अॅट्रोसिटी कायद्यात सुधारणा करा, या मराठा समाजाच्या प्रमुख मागण्या आहेत. आतापर्यंत काढण्यात आलेले मराठा क्रांती मोर्चा: कोपर्डी घटनेच्या निषेधार्थ औरंगाबादेत मराठा मूक मोर्चा विद्यार्थी ते शिक्षक, डॉक्टर ते शेतकरी, उस्मानाबादेत भव्य मराठा मूक मोर्चा बीडच्या इतिहासातील भव्य मोर्चा, कोपर्डीच्या निषेधार्थ मराठा मूक मोर्चा नांदेडमध्ये मराठा समाजातर्फे मूक मोर्चाचं आयोजन हिंगोलीत मराठा समाजाचा विराट मोर्चा लातूर, अकोला आणि जालन्यात आज मराठा समाजाचे मूक मोर्चे मराठा समाजाचा सोलापुरात ऐतिहासिक मोर्चा, शिस्तीचं अनोखं दर्शन PHOTO: सोलापुरात भव्य मराठा मोर्चा नवी मुंबईत मराठा समाजाचा विराट मोर्चा, भर पावसात रेकॉर्डब्रेक गर्दी अमरावतीत मराठा समाजाचा विराट मोर्चा, लाखोंचा जनसागर रस्त्यावर निर्भयाच्या नगरमध्ये मराठा मोर्चा, निर्भयाचे वडीलही मोर्चात यवतमाळ आणि वाशिममध्येही मराठा समाजाचा विराट मोर्चा मराठा मोर्चाचं वादळ आज उत्तरेकडे, बुलडाण्यात नि:शब्द क्रांतीचा हुंकार PHOTO: बुलडाण्यात नि:शब्द क्रांतीचा हुंकार सांगलीत आज मराठा समाजाचा एल्गार धुळ्यात उन्हाचा तडाखा, तरीही मराठा मोर्चाला तुफान गर्दी उदयनराजेंच्या साताऱ्यात मराठा मूकमोर्चा पुण्यात मराठा समाजाचा विराट मोर्चा, राजकीय नेत्यांची उपस्थिती फोटो : पुण्यात मराठा समाजाचा एल्गार नाशिकमध्ये मराठा समाजाचा विराट मोर्चा शरद पवारांच्या बारामतीत मराठा मोर्चाचा एल्गार

महत्त्वाच्या बातम्या

Gondia Cmr Rice Scam Enquiry: रेशनच्या तांदळात मोठा घोटाळा? गोदामांची होणार तपासणी, विभागीय आयुक्तांच्या आदेशानंतर चार सदस्यीय समिती करणार गोंदियात चौकशी
रेशनच्या तांदळात मोठा घोटाळा? गोदामांची होणार तपासणी, विभागीय आयुक्तांच्या आदेशानंतर चार सदस्यीय समिती करणार गोंदियात चौकशी
Radhakrishna Vikhe Patil: राधाकृष्ण विखे पाटलांविरोधात नाशिकमध्ये मराठा समन्वयक आक्रमक, थेट मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी; नेमकं काय घडलं?
राधाकृष्ण विखे पाटलांविरोधात नाशिकमध्ये मराठा समन्वयक आक्रमक, थेट मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी; नेमकं काय घडलं?
Maharashtra Live News Updates: शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस
Maharashtra Live News Updates: शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस
Rohit Pawar MPSC agitation Pune: विवेक भीमनवारांनी फडणवीसांकडे राजीनामा पाठवलाय, आजच्या कॅबिनेटमध्ये निर्णय न झाल्यास पुणे शहर बंद पाडू; रोहित पवारांचा इशारा
विवेक भीमनवारांनी फडणवीसांकडे राजीनामा पाठवलाय, आजच्या कॅबिनेटमध्ये निर्णय न झाल्यास पुणे शहर बंद पाडू; रोहित पवारांचा इशारा

व्हिडीओ

Raj Thackeray MPSC Student Protest : एमपीएससी अध्यक्षांना राज्य सरकार काढू शकत नाही
India Alliance Protest Delhi : ज्ञानेश कुमारांविरोधात इंडिया आघाडीची एकजूट, दिल्लीत आज आंदोलन
Mumbai Adivasi Morcha : मुंबईत उलगुलान, अटकेवरुन आरोपांना उधाण | Special Report ABP Majha
Vidhan Parishad Election : ठरली उमेदवारी, उदंड बंडखोरी | Special Report ABP Majha
CEC Gyanesh Kumar Case : ज्ञानेश कुमारांविरोधात सुनावणी, सुप्रीम कोर्टात काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis On Raj Thackeray: राज ठाकरे म्हणाले, महाराष्ट्रातील SIR रद्द करा; आता देवेंद्र फडणवीसांनी 9 मुद्दे मांडले, सगळं सांगून टाकलं!
राज ठाकरे म्हणाले, SIR रद्द करा; आता देवेंद्र फडणवीसांनी 9 मुद्दे मांडले, सगळं सांगून टाकलं!
Premanand Maharaj And Virat Kohli: 5 कोटी देऊन कोहलीला...; फलाहारी महाराज यांचा प्रेमानंद महाराजांच्या आश्रमाबाबत खळबळजनक दावा, नेमकं प्रकरण काय?
5 कोटी देऊन कोहलीला...; फलाहारी महाराज यांचा प्रेमानंद महाराजांच्या आश्रमाबाबत खळबळजनक दावा, नेमकं प्रकरण काय?
Mumbai Pune Missing Link Accident: मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर भीषण अपघात, अवजड वाहन आत शिरलं अन् घात झाला, नेमकं काय घडलं?
मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर भीषण अपघात, अवजड वाहन आत शिरलं अन् घात झाला, नेमकं काय घडलं?
Thane Crime Pradeep Purnekar death Case: प्रदीप पूर्णेकर प्रकरणात महत्त्वाची अपडेट, टल्लीचं लोकेशन ट्रॅक झालं पण...; पोलिसांनी उचललं महत्त्वाचं पाऊल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात महत्त्वाची अपडेट, टल्लीचं लोकेशन ट्रॅक झालं पण...; पोलिसांनी उचललं महत्त्वाचं पाऊल
Rahul Gandhi vs EC : 'राहुल गांधींचा दावा दिशाभूल करणारा', SIR फॉर्म 6 वादावर निवडणूक आयोगाचा पलटवार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
'राहुल गांधींचा दावा दिशाभूल करणारा', SIR फॉर्म 6 वादावर निवडणूक आयोगाचा पलटवार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
Pakistan Cricket Team : भारताकडून पराभव होताच पाकिस्ताननं तडकाफडकी कर्णधार बदलला, सलमान अली आगाला थेट संघातून बाहेर काढलं  
पाकिस्ताननं तडकाफडकी कर्णधार बदलला, सलमान अली आगाला थेट संघातून बाहेर काढलं  
Rohit Pawar MPSC agitation Pune: विवेक भीमनवारांनी फडणवीसांकडे राजीनामा पाठवलाय, आजच्या कॅबिनेटमध्ये निर्णय न झाल्यास पुणे शहर बंद पाडू; रोहित पवारांचा इशारा
विवेक भीमनवारांनी फडणवीसांकडे राजीनामा पाठवलाय, आजच्या कॅबिनेटमध्ये निर्णय न झाल्यास पुणे शहर बंद पाडू; रोहित पवारांचा इशारा
MPSC Protest : आमदार-खासदार, पक्ष फोडले त्यावेळी काही वाटलं नाही, पण पेपर फोडला आणि आमचं आभाळ फाटलं; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटीलचं दमदार भाषण
आमदार-खासदार, पक्ष फोडले त्यावेळी काही वाटलं नाही, पण पेपर फोडला आणि आमचं आभाळ फाटलं; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटीलचं दमदार भाषण
Embed widget