एक्स्प्लोर

मित्राच्या नावाने आलेल्या मेसेजमुळे होऊ शकते फसवणूक

गेल्या काही दिवसांपासून अनेकांच्या मोबाईलवर बीडब्ल्यूजीएफवायएनडी यांच्याकडून मेसेज येत आहेत. तुमच्या मित्राने तुमच्यासाठी एक हजार रुपये एफवायएनडीमध्ये जमा केले आहेत. त्यासाठी एक्सओएमएमएफएल हा कोड वापरा. पाठविलेली लिंक डाऊनलोड करा, असा तो मेसेज आहे.

अमरावती : मोबाईलवर येणाऱ्या एका मेसेजने सध्या धुमाकूळ घातला आहे. तुमच्या मित्राने तुमच्या खात्यात एक हजार रुपये जमा केल्याचा हा मेसेज आहे. मात्र या मेसेजमधील लिंकवर क्लिक केल्यास आपली फसवणूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशा फसवणुकीपासून सावध राहण्याचं आवाहन सायबर पोलिसांनी केलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून अनेकांच्या मोबाईलवर बीडब्ल्यूजीएफवायएनडी यांच्याकडून मेसेज येत आहेत. तुमच्या मित्राने तुमच्यासाठी एक हजार रुपये एफवायएनडीमध्ये जमा केले आहेत. त्यासाठी एक्सओएमएमएफएल हा कोड वापरा. पाठविलेली लिंक डाऊनलोड करा, असा तो मेसेज आहे.

हा मेसेज मिळालेल्यांना आपल्या मित्राने पैसे पाठवल्याचे वाटू लागते. त्यामुळे संबंधित मोबाईलधारक त्या लिंकवर क्लिक करुन लिंकमध्ये सांगितल्याप्रमाणे पुढे जातो. मात्र असं करुन आपली फसवणूक होऊ शकते, असं सायबर एक्सपर्ट्सचं म्हणणं आहे.

अशाप्रकारचे मेसेज फसवे असल्याची माहिती सायबर पोलीस देत आहे. अशा लिंक डाऊनलोड केल्यास तुमच्या मोबाईलमधील संपूर्ण डेटा सायबर गुन्हेगारांपर्यंत पोहचतो. या माहितीच्या आधारे तुमच्या बँक खात्यातील पैसे काढण्यापर्यंत उपयोगी पडू शकतो. सायबर गुन्हेगार या डेटाच्या माध्यमातून आपल्या बँकेच्या तिजोरीवर डल्ला मारु शकतात. त्यामुळे अशा मेसेजवर क्लिक न करता तो मेसेज डिलीट करणं फायदेशीर होईल.

या मेसेजमधील लिंकवर क्लिक केल्यास, अप्लिकेशन इन्स्टॉल करण्यास सांगितले जाते. नंतर परमिशन अलाऊ करण्यास सांगितले जाते. ज्यामध्ये आपले फोन नंबर, लोकेशन, फोन स्टोअरेज आणि अन्य माहिती या अप्लिकेशनच्या माध्यमातून डेव्हलेपरकडे सेव्ह होते. त्यामुळे असा मेसेज कुणाला आला असेल तर, या लिंकवर क्लिक करु नये असं आवाहन सायबर पोलिसांनी केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Breaking Live News Updates: मनोज जरांगे-पाटील यांच्या उपोषणाचा आजचा 18 वा दिवस
Maharashtra Breaking Live News Updates: मनोज जरांगे-पाटील यांच्या उपोषणाचा आजचा 18 वा दिवस
Pune Crime News: घरात घुसला, शारीरिक संबंध ठेवण्यासाठी महिलेला जखमी केले; पुढे जे केलं, सगळे हादरले, बारामतीमधील थरकाप उडवणारी घटना
घरात घुसला, शारीरिक संबंध ठेवण्यासाठी महिलेला जखमी केले; पुढे जे केलं, सगळे हादरले, बारामतीमधील थरकाप उडवणारी घटना
Sangali News: अभिनेत्री राजकन्या भाग्यश्रीनं बाप्पाची आरती केल्यानं वाद, गणपती पंचायतन संस्थानाचा खरा उत्तराधिकारी कोण? यावरुन वातावरण तापलं, नेमकं घडलं काय?
अभिनेत्री राजकन्या भाग्यश्रीनं बाप्पाची आरती केल्यानं वाद, गणपती पंचायतन संस्थानाचा खरा उत्तराधिकारी कोण? यावरुन वातावरण तापलं, नेमकं घडलं काय?
UPI Payment Charges Update Marathi News: UPI पेमेंटद्वारे 2000 रुपयांपेक्षा जास्त रक्कमेच्या व्यावहारावर शुल्क आकारले जाणार?; केंद्र सरकारची अधिसूचना जारी
UPI पेमेंटद्वारे 2000 रुपयांपेक्षा जास्त रक्कमेच्या व्यावहारावर शुल्क आकारले जाणार?; केंद्र सरकारची अधिसूचना जारी

व्हिडीओ

Amit Shah On Hindi Language : भाषा, 'पाप' आणि राजकीय माप |Amit Shah On Hindi Language
Manoj Jarange Mumbai Andolan | लढणार एकटा, निर्धार पक्का | Special Report ABP Majha
Sangli AdityaRaj Patwardhan : आदित्यराज पटवर्धन यांच्या वारसाहक्कावरून वाद Special Report
Disha Salian Case CBI : सीबीआयचा FIR, आरोपीच्या पिंजऱ्यात कोण? Special Report
Manoj Jarange Mumbai Morcha : मी एकटा मुंबईत येतो, देवेंद्र फडणवीस परवानगी देणार का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Crime News: घरात घुसला, शारीरिक संबंध ठेवण्यासाठी महिलेला जखमी केले; पुढे जे केलं, सगळे हादरले, बारामतीमधील थरकाप उडवणारी घटना
घरात घुसला, शारीरिक संबंध ठेवण्यासाठी महिलेला जखमी केले; पुढे जे केलं, सगळे हादरले, बारामतीमधील थरकाप उडवणारी घटना
Ganesh Chaturthi 2026: ओम नमस्ते गणपतये... ओम गं गणपतये नमः.... मोरया, मोरया... पुण्यातील 'दगडूशेठ' गणपतीसमोर 35 हजार महिलांचे अथर्वशीर्ष पठण आणि महाआरती
ओम नमस्ते गणपतये... ओम गं गणपतये नमः....; पुण्यातील 'दगडूशेठ' गणपतीसमोर 35 हजार महिलांचे अथर्वशीर्ष पठण आणि महाआरती
UPI Payment Charges Update Marathi News: UPI पेमेंटद्वारे 2000 रुपयांपेक्षा जास्त रक्कमेच्या व्यावहारावर शुल्क आकारले जाणार?; केंद्र सरकारची अधिसूचना जारी
UPI पेमेंटद्वारे 2000 रुपयांपेक्षा जास्त रक्कमेच्या व्यावहारावर शुल्क आकारले जाणार?; केंद्र सरकारची अधिसूचना जारी
Rajasthan Results : खोटेपणापुढे सत्याचा विजय; राजस्थानमधील पंचायत निवडणुका जिंकल्यानंतर पंतप्रधान मोदी काय म्हणाले? 
खोटेपणापुढे सत्याचा विजय; राजस्थानमधील पंचायत निवडणुका जिंकल्यानंतर पंतप्रधान मोदी काय म्हणाले? 
BLOG : शोभिता ठाकूरच्या 'खिलावडी’ला रशियात 'बेस्ट शॉर्ट फिल्म'चा पुरस्कार
शोभिता ठाकूरच्या 'खिलावडी’ला रशियात 'बेस्ट शॉर्ट फिल्म'चा पुरस्कार
Disha Salian Case : दिशा सालियन प्रकरणाला नवं वळण; आदित्य ठाकरेंसह उद्धव ठाकरे, अनिल देशमुखांच्या नावाचा उल्लेख; CBI कडून नवा FIR दाखल
दिशा सालियन प्रकरणाला नवं वळण; आदित्य ठाकरेंसह उद्धव ठाकरे, अनिल देशमुखांच्या नावाचा उल्लेख; CBI कडून नवा FIR दाखल
माय मरो पण मावशी जगो! बरोबर ना फडणवीस साहेब, मराठीच्या मुद्यावरुन अंबादास दानवेंचा मुख्यमंत्र्यांना खोचक टोला
माय मरो पण मावशी जगो! बरोबर ना फडणवीस साहेब, मराठीच्या मुद्यावरुन अंबादास दानवेंचा मुख्यमंत्र्यांना खोचक टोला
तृणमूलमधील फुटीर 20 खासदारांचा गट आता थेट 'भाजपवासी' होणार; युसूफ पठाणचं नेमकं काय ठरलं? घेतलेल्या भूमिकेवरून चर्चा रंगली
तृणमूलमधील फुटीर 20 खासदारांचा गट आता थेट 'भाजपवासी' होणार; युसूफ पठाणचं नेमकं काय ठरलं? घेतलेल्या भूमिकेवरून चर्चा रंगली
Embed widget