एक्स्प्लोर

सोनसाखळी चोरांचा पाठलाग करणाऱ्या पोलिसांवर गोळीबार, जखमी अवस्थेत पोलिसांची जिगरबाज कारवाई

नगरमध्ये सध्या सोनसाखळी चोऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. आज शिर्डीजवळील राहाता शहरात दोन सोनसाखळी चोरांनी थेट पोलिसांवर गोळीबार केला आहे.

शिर्डी (अहमदनगर) : शिर्डीजवळील राहाता शहरात पोलिसांवर गोळीबार करण्यात आला आहे. सोनसाखळी चोरांचा पाठलाग करणाऱ्या पोलिसांवर आरोपींनी गोळीबार केला आहे. गोळीबारात पोलीस कॉन्स्टेबल अजित पठारे गंभीर जखमी झाले आहेत. गोळीबार झाल्यानंतरही पोलिसांनी कारवाई सुरुच ठेवली. दरम्यान, एका आरोपीस जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. श्रीरामपूर येथील सोनसाखळी चोरी करणाऱ्या टोळीतील सचिन ताके या चोराला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. नगरमध्ये सध्या सोनसाखळी चोऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. आज शिर्डीजवळील राहाता शहरात दोन युवक दुचाकीवरून जात होते. तिथे पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिसांना त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. त्यामुळे पोलिसांनी त्यांना थांबण्यास सांगितले. त्याचवेळी दुचाकीवरील सचिन ताके या आरोपीने त्याच्याजवळील गावठी पिस्तुलाद्वारे पोलिसांवर गोळीबार केला. यामध्ये कॉन्स्टेबल अजित पठारे यांच्या गालाजवळ गोळी लागली. परंतु जखमी अवस्थेत पठारे आणि त्यांचे साथीदार शेख यांनी आरोपींचा पाठलाग केला आणि गोळीबार करणाऱ्या आरोपीला जेरबंद केले. दरम्यान, पोलीस आणि आरोपीमध्ये झालेल्या झटापटीत आरोपीने पुन्हा एकदा गोळीबार केला. या गोळीबारात एक गोळी पठारे यांच्या हातात लागली आहे. गोळीबार करणारा आरोपी सचिन ताके हा अट्टल गुन्हेगार असल्याची माहिती समोर आली आहे. त्याचा साथीदार मात्र फरार झाला आहे. तर जखमी पोलीस कॉन्स्टेबल अजित पठारे यांना उपचारांसाठी शिर्डी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Ladki Bahin Yojana: 'लाडक्या बहिणीं'ची संख्या 92 लाखांनी घटली, बेकायदेशीर लाभाच्या वसुलीचे काम रखडले; RTI मधून खुलासा
'लाडक्या बहिणीं'ची संख्या 92 लाखांनी घटली, बेकायदेशीर लाभाच्या वसुलीचे काम रखडले; RTI मधून खुलासा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Kangana Ranaut on Baba Ramdev: 'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
Pune Junnar Crime news: मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
Embed widget