एक्स्प्लोर

कोल्हापूर ते मुंबई विमानसेवेला केंद्राचा हिरवा कंदील

मुंबईः मुंबई ते कोल्हापूर या विमानसेवेला नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने नवी दिल्लीत मंगळवारी झालेल्या बठकीत हिरवा कंदील दाखवला आहे. मात्र कोल्हापूर विमानतळाच्या आधुनिकीकरणासाठी 270 कोटी रुपयांचा निधी देण्यास केंद्र सरकारने असमर्थता दर्शविली आहे. कोल्हापूर विमानतळाला गती देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या अंतर्गत आज नवी दिल्लीत एक महत्त्वाची बठक पार पडली. राज्य शासन, नागरी विमान वाहतूक महासंचालनालय, हवाई वाहतूक मंत्रालयाचे प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते. मुंबई ते कोल्हापूर या 42 आसनव्यवस्था असलेल्या विमान सेवेला मंजुरी देण्यात आली. या मंजुरीमुळे कोल्हापूर ते मुंबई हे हवाई वाहतुकीचे बऱ्याच वर्षांपासूनचे करवीरवासियांचे स्वप्न सत्यात उतरण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. विमानतळाचं आधुनिकीकरण रखडणार? कोल्हापूर विमानतळाच्या आधुनिकीकरणासाठी 270 कोटी रुपयांचा निधी देण्यास मात्र केंद्र शासनाने असमर्थता दर्शविली आहे. विमानतळाच्या आधुनिकीकरणासाठी 270 कोटींच्या निधीचा प्रस्ताव देण्यात आला. मात्र एका विमानतळासाठी इतक्या मोठ्या प्रमाणात निधी खर्च करणं सध्या शक्य नसल्याचं सांगत केंद्राने निधीसाठी नकार दिला.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: जळगावात एलपीजी गॅस पंपावरील गॅसचे दर महिनाभरात 53 वरून 130 रुपयांवर
Maharashtra Live blog updates: जळगावात एलपीजी गॅस पंपावरील गॅसचे दर महिनाभरात 53 वरून 130 रुपयांवर
Nashik Crime News: सापाची कात, कवडी, पक्ष्यांचे अवयव...; एरंडेच्या ऑफिसमध्ये काय-काय सापडलं? चौकशी संपताच एरंडेच्या 'त्या' कृतीने भुवया उंचावल्या!
सापाची कात, कवडी, पक्ष्यांचे अवयव...; एरंडेच्या ऑफिसमध्ये काय-काय सापडलं? चौकशी संपताच एरंडेच्या 'त्या' कृतीने भुवया उंचावल्या!
Sangli News: विशाल पाटील पुढचे खासदार नसणार, जीवाचं रान करू!; पडळकरांच्या आव्हानावर खासदारांचं प्रत्युत्तर, 'तुमचं स्वप्न धुळीस मिळेल'!
विशाल पाटील पुढचे खासदार नसणार, जीवाचं रान करू!; पडळकरांच्या आव्हानावर खासदारांचं प्रत्युत्तर, 'तुमचं स्वप्न धुळीस मिळेल'!
Beed Gram Panchayat Election 2026: बीडमध्ये 88 ग्रामपंचायतींची रणधुमाळी, मस्साजोगची निवडणूक बिनविरोध होणार? धनंजय देशमुख म्हणाले, संतोष अण्णांचे स्वप्न...
बीडमध्ये 88 ग्रामपंचायतींची रणधुमाळी, मस्साजोगची निवडणूक बिनविरोध होणार? धनंजय देशमुख म्हणाले, संतोष अण्णांचे स्वप्न...

व्हिडीओ

Anjali Damania On Ashok Kharat : सीडीआर काढला वाद वाढला, अंधारेंचे प्रश्न, दमानियांची उत्तरं Special Report
Sharad Pawar : पवार कुटुंबाचा प्रमुख म्हणून 'तो' माझा निर्णय, बारामती निवडणुकीवर शरद पवार नेमकं काय म्हणाले?
Sharad Pawar: बारामती निवडणुकीवरुन पार्थ पवारांचा काँग्रेसला इशारा; शरद पवारांचं स्मीतहास्य, एका वाक्यात विषय मिटवला
Dattatray Bharne Speech Baramati : हात जोडून विनंती विरोधी फॉर्म काढून घ्या,हीच दादांंना श्रद्धांजली
Laxman Hake On Baramati Election :आधी निवडणूक लढण्याची गर्जना, आता माघार का? लक्ष्मण हाके म्हणाले...

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Unknown Car Enter In Delhi Vidhan Sabha: बॅरिकेड तोडून कार घुसवली, पुष्पगच्छ ठेवला अन् गायब झाला; दिल्ली विधानसभेत थरार, PHOTO
बॅरिकेड तोडून कार घुसवली, पुष्पगच्छ ठेवला अन् गायब झाला; दिल्ली विधानसभेत थरार, PHOTO
Baramati by election 2026 Sharad Pawar: 'काँग्रेसचा महाराष्ट्रात डाऊनफॉल होईल...' पार्थ पवारांच्या वक्तव्याचा उल्लेख ऐकताच शरद पवार छद्मीपणे हसले, म्हणाले परिपक्वता...
'काँग्रेसचा महाराष्ट्रात डाऊनफॉल होईल...' पार्थ पवारांच्या वक्तव्याचा उल्लेख ऐकताच शरद पवार छद्मीपणे हसले, म्हणाले परिपक्वता...
Sangli News: विशाल पाटील पुढचे खासदार नसणार, जीवाचं रान करू!; पडळकरांच्या आव्हानावर खासदारांचं प्रत्युत्तर, 'तुमचं स्वप्न धुळीस मिळेल'!
विशाल पाटील पुढचे खासदार नसणार, जीवाचं रान करू!; पडळकरांच्या आव्हानावर खासदारांचं प्रत्युत्तर, 'तुमचं स्वप्न धुळीस मिळेल'!
Maharashtra Live blog updates: जळगावात एलपीजी गॅस पंपावरील गॅसचे दर महिनाभरात 53 वरून 130 रुपयांवर
Maharashtra Live blog updates: जळगावात एलपीजी गॅस पंपावरील गॅसचे दर महिनाभरात 53 वरून 130 रुपयांवर
CEC Impeachment Row : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील महाभियोग प्रस्ताव फेटाळला, विरोधकांचा संताप
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील महाभियोग प्रस्ताव फेटाळला, विरोधकांचा संताप
Nashik Kumbh Mela : नाशिक कुंभमेळ्यात हजारो कोटींचे टेंडर मॅनेज, सर्वांचे कमिशन फिक्स; लाचखोर अधिकारी विलास लाडची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल
नाशिक कुंभमेळ्यात हजारो कोटींचे टेंडर मॅनेज, सर्वांचे कमिशन फिक्स; लाचखोर अधिकारी विलास लाडची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल
US-Iran Tension : एका रात्रीत इराणला संपवू शकतो, ती रात्र कदाचित उद्याच... डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी, पश्चिम आशियातील तणाव वाढला
एका रात्रीत इराणला संपवू शकतो, ती रात्र कदाचित उद्याच... डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
Parth Pawar Congress: 'कुटुंबीयांच्या पुण्याईने खासदार झालेल्या मुलाने काँग्रेसच्या डाऊनफॉलबद्दल बोलणं अतीच झालं'; काँग्रेसचं पार्थ पवारांना सणसणीत प्रत्युत्तर
'कुटुंबीयांच्या पुण्याईने खासदार झालेल्या मुलाने काँग्रेसच्या डाऊनफॉलबद्दल बोलणं...'; काँग्रेसचं पार्थ पवारांना प्रत्युत्तर
Embed widget