एक्स्प्लोर

Train Cancelled List: प्रवाशांनी कृपया इकडे लक्ष द्या! मध्य रेल्वेच्या प्रवाशांच्या अडचणी वाढल्या; 26 डिसेंबर ते 6 जानेवारी दरम्यान अनेक ट्रेन रद्द

रद्द करण्यात आलेल्या गाड्यामध्ये कलबुर्गी-कोल्हापूर  एक्स्प्रेस, मिरज - परळी डेमू, मिरज - कुर्डुवाडी डेमू, कोल्हापूर - नागपूर एक्स्प्रेस, कोल्हापूर-धनबाद एक्सप्रेस, यशवंतपूर -पंढरपूर एक्स्प्रेस यांचा समावेश आहे. 

सोलापूर : मध्य रेल्वेतील (Central Railway)  पुणे विभागातील सांगली-मिरज (Sangli- Miraj) सेक्शन दरम्यान एनआय आणि ट्रॅफिक ब्लॉकच्या कामाकरता काही रेल्वे गाड्या रद्द तसेच काही गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आले आहेत. रद्द करण्यात आलेल्या गाड्यामध्ये कलबुर्गी-कोल्हापूर  एक्स्प्रेस, मिरज - परळी डेमू, मिरज - कुर्डुवाडी डेमू, कोल्हापूर - नागपूर एक्स्प्रेस, कोल्हापूर-धनबाद एक्सप्रेस, यशवंतपूर -पंढरपूर एक्स्प्रेस यांचा समावेश आहे. 

रद्द करण्यात आलेल्या गाड्या 

  •  26 डिसेंबर  ते  6 जानेवारीपर्यंत  गाडी क्र. 22155 कलबुर्गी-कोल्हापूर  एक्स्प्रेस रद्द 
  •  26 डिसेंबर  ते  6 जानेवारीपर्यंत  गाडी क्र 22156  कोल्हापूर-कलबुर्गी  एक्स्प्रेस रद्द
  •  26 डिसेंबर  ते  6 जानेवारीपर्यंत   गाडी क्र 11412  मिरज - परळी डेमू रद्द
  • 27 डिसेंबर  ते  6 जानेवारीपर्यंत गाडी क्र 11411 परळी- मिरज डेमू रद्द. 
  •  26 डिसेंबर  ते  6 जानेवारीपर्यंत पर्यंत  गाडी क्र 01546 मिरज - कुर्डुवाडी डेमू रद्द
  •  26 डिसेंबर  ते  6 जानेवारीपर्यंत पर्यंत  गाडी क्र 01545 कुर्डुवाडी - मिरज डेमू  रद्द.  
  •  29 डिसेंबर, 1  आणि   5 जानेवारीला गाडी क्र 11404  कोल्हापूर - नागपूर  एक्स्प्रेस रद्द
  •  30 डिसेंबर, 2  आणि  6 जानेवारीला गाडी क्र 11403 नागपूर- कोल्हापूर एक्स्प्रेस रद्द. 
  •  29 डिसेंबर आणि  5 जानेवारीला  गाडी क्र 11045  कोल्हापूर-  धनबाद  एक्स्प्रेस रद्द
  •  1 जानेवारीला गाडी क्र 11046   धनबाद-कोल्हापूर  एक्स्प्रेस रद्द. 
  •  28 डिसेंबर आणि 4 जानेवारीला गाडी क्र 16541  यशवंतपूर - पंढरपूर  एक्स्प्रेस रद्द
  •  29 डिसेंबर आणि 5 जानेवारीला गाडी क्र 16541 पंढरपूर - यशवंतपूर  एक्स्प्रेस रद्द

शॉर्ट टर्मिनटिंग / शॉर्ट ओरिजिनेटिंग ट्रेन्स  

  •  25 डिसेंबर  ते 5 जानेवारीपर्यंत  गाडी क्र 11040  गोंदिया -कोल्हापूर  महाराष्ट्र एक्स्प्रेस हि पुणे रेल्वे स्थानका पर्यंत धावणार
  •  26 डिसेंबर  ते 9 जानेवारीपर्यंत  गाडी क्र 11039  कोल्हापूर-गोंदिया  महाराष्ट्र एक्सप्रेस ही पुणे रेल्वे स्थानकावरून सुटणार
  • 26 डिसेंबरला  गाडी क्र 11403  नागपूर - कोल्हापूर  एक्सप्रेस ही कुर्डुवाडी रेल्वे स्थानका पर्यंत धावणार

मार्ग बदललेल्या गाडया 

  • 26 डिसेंबरला गाडी क्र. 16210  मैसूर- अजमेर  एक्सप्रेस ही व्हाया हुबळी , गदग होटगी,सोलापूर, दौंड, पुणे  मार्गे धावेल.
  •   27 डिसेंबरला गाडी क्र. 16508 बेंगलोर- जोधपूर  एक्सप्रेस ही व्हाया हुबळी, गदग होटगी,सोलापूर, दौंड, पुणे मार्गे धावेल.
  • 30 डिसेंबरला रोजी  गाडी क्र. 16506 बेंगलोर- गांधीधाम एक्सप्रेस ही व्हाया हुबळी, गदग होटगी,सोलापूर, दौंड, पुणे मार्गे धावेल.

मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे शिक्षण घेतलेलं असून एबीपी माझामध्ये मागील 9 वर्षांपासून कार्यरत आहे. मुंबईत assistant प्रोड्यूसर म्हणून काम केल्यानंतर मागील 7 वर्षांपासून सोलापूर जिल्हा प्रतिनिधी पदावर कार्यरत.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
नाशिककरांसाठी पुढचे चार ते पाच तास महत्वाचे, 500 मिलीमीटर पाऊस पडण्याचा इशारा, NDRF च्या टीम तैनात
नाशिककरांसाठी पुढचे चार ते पाच तास महत्वाचे, 500 मिलीमीटर पाऊस पडण्याचा इशारा, NDRF च्या टीम तैनात
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ

व्हिडीओ

Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report
Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार
Food Safety : फळं भाज्यांवरील 99% कीटकनाशके हटवणारे 'Sophab' द्रावण; पुण्यातील शास्त्रज्ञांचं संशोधन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bankipur, Datia Exit Poll : भाजप की जन सुराज, नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
भाजप की जन सुराज,बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
Narendra Modi : हा सांस्कृतिक धक्का, मुली अशा प्रकारची भाषा कशी वापरू शकतात, मला मुलांना माफ करायचंय : नरेंद्र मोदी
जंतर मंतरवर जे झालं ते जगानं पाहिलं, भरकटलेल्या मुलांना मार्ग दाखवणं आपलं काम : नरेंद्र मोदी 
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
Nitin Gadkari on E20 Petrol: E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
Embed widget