एक्स्प्लोर

तासगावात भाजपच्या तीन नगरसेवकांसह 70 जणांवर गुन्हा दाखल

नगरपालिका पोटनिवडणुकीच्या प्रचारात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाली होती. यामध्ये काही पोलिसांनाही मारहाण झाली. त्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली.

सांगली : मारहाणीप्रकरणी सांगली जिल्ह्यातील तासगाव पोलिसांनी भाजपच्या तीन नगरसेवक आणि 14 अनोळखी व्यक्तींसह 60 ते 70 जणांवर गुन्हा दाखल केला. नगरपालिका पोटनिवडणुकीच्या प्रचारात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाली होती. नगरपालिका पोटनिवडणुकीच्या वार्ड क्र. सहात प्रचार करण्यावरून भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी झाली. यात पोलिसही जखमी झाले. सोमवारी रात्री साडे नऊच्या सुमारास हा प्रकार घडला. या हाणामारीत तलवारीसह, रिव्हॉल्वर, काठी, गज यांचा वापर करण्यात आला. यामध्ये पाच पोलिस गंभीर जखमी झाले. तासगावात दोन राजकीय पक्षात झालेल्या राड्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांकडून पोलिसांनाही मारहाण झाली. या मारहाणीत पोलीस गंभीर जखमी झाले. याची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, अतिरिक्त पोलीस अधीक्षक शशिकांत बोराटे तत्काळ तासगावमध्ये हजर झाले. त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली आणि पोलिसांना मारहाण करणार्‍यांवर तातडीने गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात पोलिसांची कुमक मागवण्यात आली होती, तर दंगल नियंत्रण पथक पहाटेच तासगावमध्ये दाखल झालं होतं. दरम्यान, सोमवारी झालेल्या राजकीय राड्यानंतर आता गुरुवारी राष्ट्रवादीचं होणारं हल्लाबोल आंदोलन आणि शुक्रवारी होणारी पोटनिवडणूक ही तणावपूर्ण झाली आहे. सोमवारी रात्री तासगाव शहरात पोलिसांवर हल्ला झाला. यावेळी खासदार संजय पाटील घटनास्थळी हजर होते. या मारामारी प्रकरणी खासदार संजय पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी आमदार सुमन पाटील यांनी निवेदनाद्धारे पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांच्याकडे केली.

महत्त्वाच्या बातम्या

Mohan Bhagwat On Diwali: पूर्वी फटाक्यांच्या धुरामुळे किटकांचा नाश व्हायचा, आताचे फटाके केमिकलपासून तयार होतात: डॉ. मोहन भागवत
पूर्वी फटाक्यांच्या धुरामुळे किटकांचा नाश व्हायचा, आताचे फटाके केमिकलपासून तयार होतात: डॉ. मोहन भागवत
Maharashtra Live blog updates : गोकुळ दुधाच्या विक्री दरात वाढ होण्याची शक्यता; नव्या कार्यकारिणीच्या पहिल्या बैठकीत होणार निर्णय
Maharashtra Live blog updates : गोकुळ दुधाच्या विक्री दरात वाढ होण्याची शक्यता; नव्या कार्यकारिणीच्या पहिल्या बैठकीत होणार निर्णय
NCP Merger Sunetra Pawar: संजय राऊतांच्या वक्तव्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात भूकंप, सुनेत्रा पवारांच्या कार्यालयातून सर्व आमदारांना पटापट फोन गेले, नेमकं काय घडलं?
संजय राऊतांच्या वक्तव्याने राष्ट्रवादीच्या गोटात भूकंप, सुनेत्रा पवारांच्या कार्यालयातून सर्व आमदारांना पटापट फोन गेले, नेमकं काय घडलं?
Sanjay Shirsat: मोठी बातमी! मंत्री संजय शिरसाट यांच्या घरावर हल्ल्याचा प्रयत्न, मद्यधुंद तरुणांनी घरासमोर येऊन दारूच्या बाटल्या फोडल्या अन्...; मध्यरात्री नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! मंत्री संजय शिरसाट यांच्या घरावर हल्ल्याचा प्रयत्न, मद्यधुंद तरुणांनी घरासमोर येऊन दारूच्या बाटल्या फोडल्या अन्...; मध्यरात्री नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Hasan Mushrif PC Kolhapur : संजय राऊतांनी आमच्यापक्षात नाक खुपसू नये, हसन मुश्रीफांचा इशारा
NCP Crisis : शरद पवारांच्या राष्ट्रवादीत विलीनीकरणावरून चार वेगवेगळे मतप्रवाह
Omraje Nimbalkar call : आमच्या गावचा रस्ता कधी करता ? खासदार ओमराजेंना चिमुकल्याचा थेट सवाल
Ravindra Dhangekar on Chandrakant Patil:Satej Patil यांच्यावरील टीकेला उत्तर,चंद्रकांत पाटलांवर टीका
Majha Katta Mrudula Dadhe EP 1 : अजरामर गाण्यांमागच्या अफलातून गोष्टी, मृदुला दाढेंसोबत शब्दसुरांची मैफल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satej Patil and Hasan Mushrif: हसन मुश्रीफांना उपरती, रागाच्या भरात चूक झाल्याची कबुली; सतेज पाटीलही एक पाऊल पुढे टाकत म्हणाले.....
हसन मुश्रीफांना उपरती, रागाच्या भरात चूक झाल्याची कबुली; सतेज पाटीलही एक पाऊल पुढे टाकत म्हणाले....
Dharashiv Crime News: मोबाईलसाठी पैसे न दिल्याचा राग अन्...; वडील झोपल्याचं पाहून लोखंडी फुकारीनं डोक्यात वार, 29 वर्षीय मुलानं बापाला संपवलं, धाराशिवमधील घटना
मोबाईलसाठी पैसे न दिल्याचा राग अन्...; वडील झोपल्याचं पाहून लोखंडी फुकारीनं डोक्यात वार, 29 वर्षीय मुलानं बापाला संपवलं, धाराशिवमधील घटना
Amravati Farmer: अमरावतीत मायक्रो फायनान्सच्या जाचाला कंटाळून शेतकऱ्यानं स्वतःला विहिरीत झोकून दिलं;पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून गंभीर दखल, म्हणाले...
अमरावतीत मायक्रो फायनान्सच्या जाचाला कंटाळून शेतकऱ्यानं स्वतःला विहिरीत झोकून दिलं; पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून गंभीर दखल, म्हणाले...
Nvidia :  एनवीडियाचे सीईओ जेनसेन हुआंग यांचा राजीनामा, चिनी महिलेसोबतचं प्रेमप्रकरण भोवलं, जेनसेन हुआंगच्या अडचणीत वाढ
एनवीडियाचे सीईओ जेनसेन हुआंग यांचा राजीनामा, चिनी महिलेसोबतचं प्रेमप्रकरण भोवलं
Mumbai Police : मुंबई पोलीस दलातील जवानानं जीवन संपवलं, पोलिसानं टोकाचं पाऊल का उचललं? कारण समोर
मुंबई पोलीस दलातील जवानानं जीवन संपवलं, पोलिसानं टोकाचं पाऊल का उचललं? कारण समोर
NCP Merger Sunetra Pawar: संजय राऊतांच्या वक्तव्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात भूकंप, सुनेत्रा पवारांच्या कार्यालयातून सर्व आमदारांना पटापट फोन गेले, नेमकं का घडलं?
संजय राऊतांच्या वक्तव्याने राष्ट्रवादीच्या गोटात भूकंप, सुनेत्रा पवारांच्या कार्यालयातून सर्व आमदारांना पटापट फोन गेले, नेमकं का घडलं?
Nagpur Hotel Fire : नागपूरमधील अनंततारा हॉटेलला आग, शॉर्ट सर्किटनं आग लागली, एका व्यक्तीचा मृत्यू, तीन जण जखमी
नागपूरमधील अनंततारा हॉटेलला आग, शॉर्ट सर्किटनं आग लागली, एका व्यक्तीचा मृत्यू, तीन जण जखमी
NCP Merger : माझा भाऊ गेला तेव्हाच माझ्यासाठी तो विषय संपला,सुप्रिया सुळे यांचं राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांवर भाष्य
माझा भाऊ गेला तेव्हाच माझ्यासाठी तो विषय संपला, सुप्रिया सुळेंचं विलिनीकरणावर स्पष्ट मत
Embed widget