एक्स्प्लोर
निवडणुकांच्या प्रचारतोफा थंडावल्या, 21 फेब्रुवारीला मतदान
![निवडणुकांच्या प्रचारतोफा थंडावल्या, 21 फेब्रुवारीला मतदान Campaigning For Zp And Municipal Election Is Over निवडणुकांच्या प्रचारतोफा थंडावल्या, 21 फेब्रुवारीला मतदान](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/02/19073604/RANSANGRAM1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : 10 महानगरपालिका आणि 11 जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारतोफा थंडावल्या आहेत. मंगळवारी 21 तारखेला हे मतदान होणार आहे आणि 23 फेब्रुवारी म्हणजेच गुरूवारी मतमोजणी केली जाईल.
प्रचाराचा शेवटचा दिवस असल्यामुळे प्रत्येक उमेदवारांनी मतदारांपर्यत पोहोचण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावली. गेल्या काही दिवसांमध्ये सर्वच पक्षाच्या उमेदवारांनी आपापला प्रभाग आणि गट चांगलाच पिंजून काढला. मात्र आता हा प्रचार थंडावला आहे.
यापूर्वी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडलं आहे. 15 जिल्हा परिषदा आणि 165 पंचायत समित्यांसाठी जवळपास 69 टक्के मतदान झालं होतं.
जिल्हा परिषद पहिला टप्पा – (16 फेब्रुवारीला मतदान, निकाल 23 फेब्रुवारी)
औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, जळगाव, अहमदनगर, बुलडाणा, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली
जिल्हा परिषद दुसरा टप्पा – (21 फेब्रुवारीला मतदान, निकाल 23 फेब्रुवारी)
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, अमरावती, गडचिरोली
जिल्हा परिषद : मतदान आणि निकालाची तारीख
जिल्हा परिषद | मतदानाची तारीख | निकालाची तारीख |
रायगड | 21 फेब्रुवारी | 23 फेब्रुवारी |
रत्नागिरी | 21 फेब्रुवारी | 23 फेब्रुवारी |
सिंधुदुर्ग | 21 फेब्रुवारी | 23 फेब्रुवारी |
पुणे | 21 फेब्रुवारी | 23 फेब्रुवारी |
सातारा | 21 फेब्रुवारी | 23 फेब्रुवारी |
सांगली | 21 फेब्रुवारी | 23 फेब्रुवारी |
सोलापूर | 21 फेब्रुवारी | 23 फेब्रुवारी |
कोल्हापूर | 21 फेब्रुवारी | 23 फेब्रुवारी |
www.abpmajha.in | ||
नाशिक | 21 फेब्रुवारी | 23 फेब्रुवारी |
जळगाव | 16 फेब्रुवारी | 23 फेब्रुवारी |
अहमदनगर | 16 फेब्रुवारी | 23 फेब्रुवारी |
अमरावती | 21 फेब्रुवारी | 23 फेब्रुवारी |
बुलडाणा | 16 फेब्रुवारी | 23 फेब्रुवारी |
यवतमाळ | 16 फेब्रुवारी | 23 फेब्रुवारी |
औरंगाबाद | 16 फेब्रुवारी | 23 फेब्रुवारी |
जालना | 16 फेब्रुवारी | 23 फेब्रुवारी |
परभणी | 16 फेब्रुवारी | 23 फेब्रुवारी |
हिंगोली | 16 फेब्रुवारी | 23 फेब्रुवारी |
बीड | 16 फेब्रुवारी | 23 फेब्रुवारी |
नांदेड | 16 फेब्रुवारी | 23 फेब्रुवारी |
उस्मानाबाद | 16 फेब्रुवारी | 23 फेब्रुवारी |
www.abpmajha.in | ||
लातूर | 16 फेब्रुवारी | 23 फेब्रुवारी |
नागपूर | —– | —– |
वर्धा | 16 फेब्रुवारी | 23 फेब्रुवारी |
चंद्रपूर | 16 फेब्रुवारी | 23 फेब्रुवारी |
गडचिरोली | 16 फेब्रुवारी, 21 फेब्रुवारी | 23 फेब्रुवारी |
या महापालिकांसाठी मतदान
मुंबई ठाणे उल्हासनगर पुणे पिंपरी चिंचवड सोलापूर नाशिक अकोला अमरावती नागपूरसंबंधित बातमी : 15 जिल्हा परिषदा आणि 165 पंचायत समित्यांसाठी 69% मतदान
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्रीडा
मूव्ही रिव्हिव्ह
पुणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)