एक्स्प्लोर

ब्लास्ट न होणाऱ्या गॅस सिलेंडरची निर्मिती

जी.ओ. इलाइट सिलेंडर दिसायला इतर सिलेंडरसारखा जरी असला तरी त्यापेक्षा फार वेगळा आणि फायदेशिर आहे. विशेषत: एलपीजी सिलेंडरच्या तुलनेत या सिलेंडरचे वजन कमी असून ते पारदर्शकसुद्धा आहे. ज्यामुळे सिलेंडरमध्ये गॅसची मात्रा किती शिल्लक आहे, याचे आनुमान लावता येईल.

मुंबई : कितीही मोठी आग लागली तरी ब्लास्ट न होणाऱ्या गॅस सिलेंडरची निर्मिती करण्यात आली आहे. कॉन्फिडन्स अँड टाइम्स ग्रुप कंपनीने या सिलेंडरची निर्मिती केली आहे. जी.ओ. इलाइट असं या ब्लास्ट न होणाऱ्या सिलेंडरचे नाव आहे. आज या सिलेंडरचे मुंबईमध्ये लाँचिंग करण्यात आले. जी.ओ. इलाइट सिलेंडर दिसायला इतर सिलेंडरसारखा जरी असला तरी त्यापेक्षा फार वेगळा आणि फायदेशिर आहे. विशेषत: एलपीजी सिलेंडरच्या तुलनेत या सिलेंडरचे वजन कमी असून ते पारदर्शकसुद्धा आहे. ज्यामुळे सिलेंडरमध्ये गॅसची मात्रा किती शिल्लक आहे, याचे आनुमान लावता येईल. शॉर्टसर्किटमुळे अन्यथा कोणत्याही कारणाने आग लागली तरी या सिलेंडरचा ब्लास्ट होत नाही. कॉन्फिडन्स आणि टाईम्स ग्रुप कंपनीने मिळून या सिलेंडरची निर्मिती केली आहे. मागील काही वर्षांपासून या सिलेंडरचे परीक्षण सुरु होते. शेवटी अनेक चाचण्यानंतर आज या सिलेंडरचे लाँचिंग करण्यात आले आहे. एलपीजी सिलेंडर इतकेच या जी.ओ इलाईट सिलेंडरचे दर असणार आहे. शिवाय सामान्य नागरिकांना सब्सिडी मिळावी याबाबतही प्रयत्न सुरु असल्याती माहिती मिळत आहे. लवकरात लवकर सामान्य जनतेपर्यंत हे सिलेंडर पोहोचवण्याचे प्रयत्न सुरु असल्याचं कॉन्फिडन्स ग्रुपचे चेअरमन नितीन खरा यांनी सांगितलं. ब्लास्ट न होणाऱ्या या सिलेंडरमुळे स्वयपाक घरात काम करणाऱ्या महिलांना आता ब्लास्ट होण्याची चिंता राहणार नाही, हे मात्र नक्की. त्यामुळे भविष्यात या सिलेंडरची मागणी मोठ्या प्रमाणात असण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या

हिंगोलीत फटाक्याच्या गोदामाला भीषण आग; दोघांचा होरपळून मृत्यू, 10 ते 12 जखमी, परिसरात खळबळ
हिंगोलीत फटाक्याच्या गोदामाला भीषण आग; दोघांचा होरपळून मृत्यू, 10 ते 12 जखमी, परिसरात खळबळ
Video: मी तुमच्या रागात सामिल व्हायला आलोय; राज ठाकरेंचा पुण्यातील MPSC आंदोलनात सहभाग, सांगितली 'मन की बात'
Video: मी तुमच्या रागात सामिल व्हायला आलोय; राज ठाकरेंचा पुण्यातील MPSC आंदोलनात सहभाग, सांगितली 'मन की बात'
शॉकींग! इंजिनिअरिंगच्या विद्यार्थीनीवर दोघांचा सामूहिक अत्याचार; गुंगीचं औषध देऊन लॉजवर नेलं, नराधमांना अटक
शॉकींग! इंजिनिअरिंगच्या विद्यार्थीनीवर दोघांचा सामूहिक अत्याचार; गुंगीचं औषध देऊन लॉजवर नेलं, नराधमांना अटक
तुकाराम मुंढेंचं FDA दिवाळीपूर्वी अ‍ॅक्शन मोडवर; अकोल्यात 1900 किलो मिठाईचा साठा जप्त, परवानेही निलंबित
तुकाराम मुंढेंचं FDA दिवाळीपूर्वी अ‍ॅक्शन मोडवर; अकोल्यात 1900 किलो मिठाईचा साठा जप्त, परवानेही निलंबित

व्हिडीओ

CEC Gyanesh Kumar Case : ज्ञानेश कुमारांविरोधात सुनावणी, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
Sharad Koli Arrested : ठाकरेंच्या शिनसेनेचे उपनेते शरद कोळींना पोलिसांनी घेतलं ताब्यात | ABP Majha
Pune MPSC Protest : एमपीएससीचे आंदोलन, राजकारण्यांचा आखाडा? | Special Report ABP Majha
Raj Thackeray & India Alliance : 'इंडिया'ला मनसेचं इंजिन? | Special Report ABP Majha
Raj Thackeray Garjan Morcha Speech : SIR रद्द करा, बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या, राज ठाकरे कडाडले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis : 2027 हे ‘मेट्रो वर्ष’ ठरावे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेट्रो मार्गिकांच्या कामासाठी नवं टार्गेट समोर ठेवलं.. 
2027 हे ‘मेट्रो वर्ष’ ठरावे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मेट्रो मार्गिकांच्या कामांना गती देण्याच्या सूचना  
BJP Yuva Morcha Team : भाजप युवा मोर्चाची नवी टिम, 29 पदाधिकाऱ्यांची वर्णी; शंभवी साळेकडे मोठी जबाबदारी, पाहा जिल्हानिहाय यादी
भाजप युवा मोर्चाची नवी टिम, 29 पदाधिकाऱ्यांची वर्णी; शंभवी साळेकडे मोठी जबाबदारी, पाहा जिल्हानिहाय यादी
हिंगोलीत फटाक्याच्या गोदामाला भीषण आग; दोघांचा होरपळून मृत्यू, 10 ते 12 जखमी, परिसरात खळबळ
हिंगोलीत फटाक्याच्या गोदामाला भीषण आग; दोघांचा होरपळून मृत्यू, 10 ते 12 जखमी, परिसरात खळबळ
Repo Rate : रिझर्व्ह बँकेच्या पतधोरणविषयक समितीची बैठक आजपासून सुरु, रेपो रेट वाढल्यास गृह कर्ज आणि वाहन कर्जधारकांना धक्का, EMI वाढणार
आरबीआय 7 ऑक्टोबरला रेपो रेट जाहीर करणार, रेपो रेट वाढल्यास गृह कर्ज आणि वाहन कर्जधारकांना धक्का, EMI वाढणार
रेल्वेतील स्टेशन मास्तरकडून महिला कर्मचाऱ्यास अश्लील व्हॉट्सअप चॅट; तक्रारीनंतर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी झोडलं
रेल्वेतील स्टेशन मास्तरकडून महिला कर्मचाऱ्यास अश्लील व्हॉट्सअप चॅट; तक्रारीनंतर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी झोडलं
Video: मी तुमच्या रागात सामिल व्हायला आलोय; राज ठाकरेंचा पुण्यातील MPSC आंदोलनात सहभाग, सांगितली 'मन की बात'
Video: मी तुमच्या रागात सामिल व्हायला आलोय; राज ठाकरेंचा पुण्यातील MPSC आंदोलनात सहभाग, सांगितली 'मन की बात'
Ravindra Chavan : नागपूर पदवीधरमध्ये बंडखोरी करत अनिल सोलेंकडून अर्ज दाखल, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण सोले यांच्या घरी पोहोचले पण...
नागपूर पदवीधरमध्ये बंडखोरी करत अनिल सोलेंकडून अर्ज दाखल, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण थेट सोले यांच्या घरी पोहोचले पण...
Modi Cabinet Reshuffle : मोदी मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलाचे वारे, दोन बड्या मंत्र्यांची गच्छंती निश्चित, श्रीकांत शिंदेंना लॉटरी लागणार?
मोदी मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलाचे वारे, दोन बड्या मंत्र्यांची गच्छंती निश्चित, श्रीकांत शिंदेंना लॉटरी लागणार?
Embed widget