एक्स्प्लोर

धक्कादायक! पुण्यात MPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांनं संपवलं जीवन, परीक्षाच्या नैराश्यातून कृत्य केल्याचा संशय

पुण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यात आज पुन्हा एक आत्महत्येची घटना घडली आहे. MPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांने आत्महत्या केली आहे.

Pune : पुण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यात आज पुन्हा एक आत्महत्येची घटना घडली आहे. MPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांने आत्महत्या केली आहे. गळफास घेऊन आज सकाळी 8 वाजता आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे. सागर पवार असं एम पी एस सी करणाऱ्या 26 वर्षीय विद्यार्थ्यांचे नाव आहे. 

खोलीला आतून लॉक लावून केली आत्महत्या

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, खोलीला आतून लॉक लावून आत्महत्या केली आहे.  आज सकाळी त्या खोलीत त्यांचा मृतदेह सापडला आहे. हा तरुण पुण्यात  MPSC परीक्षाची तयार करत होता. हा मुळचा बुलढाणा जिल्ह्यातील रहिवासी आहे. एम पी एस सी परीक्षाच्या नैराश्यातून आत्महत्या केला असल्याचा संशय पोलिसाना व्यक्त केला आहे. दरम्यान, या मुलाचे कुटुंबीय आल्यानंतर अधिक माहिती कळेल. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार अजूनही यामध्ये सुसाइड नोट वगैरे काही मिळून आलेलं नाही. विश्रामबाग पोलिस अधिक तपास करत आहेत. 

भिवंडीतील नारपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत धक्कादायक घटना, दुचाकीच्या धडकेत 10 वर्षीय मुलाचा मृत्यू

भिवंडीतील नारपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत धक्कादायक घटना घडली आहे. शाळा सुटल्यानंतर रस्ता ओलांडत असलेल्या 10 वर्षीय मुलाचा वेगात आलेल्या दुचाकीने दिलेल्या जोरदार धडक दिल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या अपघातात दुचाकी चालवणारा गौरव कैलास सोनवणे आणि त्याचे वडील कैलास एकनाथ सोनवणे दोघेही जखमी झाले आहेत. दोघांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाली आहे. ज्यावरून पोलिसांनी पुढील कारवाई वेगाने सुरू केली आहे.

फिर्यादी नितीन तानाजी कदम यांच्या तक्रारीनुसार, त्यांचा मुलगा श्रीनिवास नितीन कदम (वय 10) हा शाळा सुटून घरी जात असताना रस्ता ओलांडत होता. त्याच वेळी लाल रंगाच्या युनिकॉर्न मोटारसायकलवरून येणाऱ्या गौरव सोनवणे यांनी निष्काळजीपणे आणि अत्यंत वेगात वाहन चालवत थेट श्रीनिवास याला जोरदार धडक दिली. धडकेत मुलगा दूर फेकला गेला आणि त्याच्या डोक्यातून, हातातून व पायातून प्रचंड रक्तस्राव सुरू झाला. तातडीने रुग्णालयात हलविल्यानंतरही उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या दुर्घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली असून शोककळा पसरली आहे.

महत्वाच्या बातम्या:

Solapur Crime : वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून ग्रामपंचायत अधिकाऱ्याचे टोकाचे पाऊल; कुटुंबीयांकडून गंभीर आरोप; मृतदेह ताब्यात घेण्यास नकार, सोलापुरातील घटना

गेल्या दहा वर्षांपासून एबीपी माझा मध्ये कार्यरत. पुण्यासह दिल्ली पंजाब आणि गुवाहाटी मध्ये काम करण्याची संधी मिळाल्यामुळे कृतज्ञ. वार्तांकन व्यतिरिक्त पर्यटनाचा छंद...
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Nagpur Crime love Triangle: गौरवचा पांढरा शर्ट लाल रंगाने माखून गेला, एका मुलीसाठी दोन गुंड रस्त्यावर झुंजले, नागपूरच्या सुंदरबनमध्ये लव्ह ट्रँगलचा हादरवणारा शेवट
गौरवचा पांढरा शर्ट लाल रंगाने माखून गेला, एका मुलीसाठी दोन गुंड रस्त्यावर झुंजले, नागपूरच्या सुंदरबनमध्ये लव्ह ट्रँगलचा हादरवणारा शेवट
High Court Nagpur: रेल्वे पकडताना अपघाती मृत्यू झाल्यास भरपाई नाकारता येणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
रेल्वे पकडताना अपघाती मृत्यू झाल्यास भरपाई नाकारता येणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
Maharashtra Live News Updates: व्यवहारिक मराठी येत नसलेल्या 1 हजार 268 रिक्षा, टॅक्सीचालकांना आरटीओकडून नोटीस
Maharashtra Live News Updates: व्यवहारिक मराठी येत नसलेल्या 1 हजार 268 रिक्षा, टॅक्सीचालकांना आरटीओकडून नोटीस
Abijeet Dipke Visit Latur ZP School : धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता अभिजीत दिपकेंनी दादा भुसेंकडे मोर्चा वळवला, शाळांची अवस्था पाहून म्हटलं, 'नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा...'
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता अभिजीत दिपकेंनी दादा भुसेंकडे मोर्चा वळवला, शाळांची अवस्था पाहून म्हटलं, 'नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा...'

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nagpur Crime love Triangle: गौरवचा पांढरा शर्ट लाल रंगाने माखून गेला, एका मुलीसाठी दोन गुंड रस्त्यावर झुंजले, नागपूरच्या सुंदरबनमध्ये लव्ह ट्रँगलचा हादरवणारा शेवट
गौरवचा पांढरा शर्ट लाल रंगाने माखून गेला, एका मुलीसाठी दोन गुंड रस्त्यावर झुंजले, नागपूरच्या सुंदरबनमध्ये लव्ह ट्रँगलचा हादरवणारा शेवट
Nashik Crime News: 'तिने मला प्रेमात फसवलं, हवी तेवढी कॅश काढून घेतली अन्...', नाशिकमध्ये प्रियकरानं संपवलं जीवन, 'शेवटच्या चिठ्ठी'त म्हणाला तिला शिक्षा करा
'तिने मला प्रेमात फसवलं, हवी तेवढी कॅश काढून घेतली अन्...', नाशिकमध्ये प्रियकरानं संपवलं जीवन, 'शेवटच्या चिठ्ठी'त म्हणाला तिला शिक्षा करा
High Court Nagpur: रेल्वे पकडताना अपघाती मृत्यू झाल्यास भरपाई नाकारता येणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
रेल्वे पकडताना अपघाती मृत्यू झाल्यास भरपाई नाकारता येणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
Abijeet Dipke Visit Latur ZP School : धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता अभिजीत दिपकेंनी दादा भुसेंकडे मोर्चा वळवला, शाळांची अवस्था पाहून म्हटलं, 'नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा...'
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता अभिजीत दिपकेंनी दादा भुसेंकडे मोर्चा वळवला, शाळांची अवस्था पाहून म्हटलं, 'नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा...'
Social Media Influencers Schemes : सरकारी योजनांवर व्हिडिओ बनवा अन् 1 लाख रुपयांपर्यंत कमवा; इन्फ्लुएन्सर्ससाठी सरकारची मोठी घोषणा
सरकारी योजनांवर व्हिडिओ बनवा अन् 1 लाख रुपयांपर्यंत कमवा; इन्फ्लुएन्सर्ससाठी सरकारची मोठी घोषणा
Nagpur Crime love Triangle: एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
Team India WTC Scenarios Marathi News: WTC च्या गुणतालिकेत भारत अजूनही पाचव्या स्थानावर; उरलेल्या 8 पैकी किती सामने जिंकावे लागणार?, फायनलमध्ये पोहोचण्याचं संपूर्ण समीकरण!
WTC च्या गुणतालिकेत भारत अजूनही पाचव्या स्थानावर; उरलेल्या 8 पैकी किती सामने जिंकावे लागणार?, फायनलमध्ये पोहोचण्याचं संपूर्ण समीकरण!
Sugar Price Hike: साखरेच्या दरात पुन्हा ऐतिहासिक वाढ, ऐन सणासुदीच्या काळात महागाईची झळ, कोणत्या जिल्ह्यात किती दर?
साखरेच्या दरात पुन्हा ऐतिहासिक वाढ, ऐन सणासुदीच्या काळात महागाईची झळ, कोणत्या जिल्ह्यात किती दर?
Embed widget