एक्स्प्लोर

बुलडाणा बलात्कार : आरोपी इतू सिंग आश्रमशाळेसाठी मुली जमवायचा

बुलडाणा: बुलडाण्यातील गणेशपूर आश्रमशाळेतील बलात्कारप्रकरणी नवी धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी इतूसिंग हा पीडितेचा नातेवाईकच असून, इतूसिंग हा आश्रमशाळेसाठी मुली जमवायचा, त्यामुळे त्याला नियमबाह्य पद्धतीनं तिथं राहू दिलं जायचं असं सांगण्यात येत आहे. दरम्यान याप्रकरणी विशेष चौकशी समितीची स्थापना करण्यात आली आहे. तसंच एकूण ११ जणांनाही अटक करण्यात आली आहे. काय आहे प्रकरण? खामगाव तालुक्यातील पाळा इथं निनाभाऊ कोकरे प्राथमिक आणि माध्यमिक आश्रमशाळा आहे. इथे पहिली ते दहावीपर्यंतचे वर्ग भरतात. दिवाळीच्या सुट्ट्यामुळे बहुतेक विद्यार्थी गावी गेले आहेत. मूळची जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगरच्या एक विद्यार्थिनीही या शाळेत शिकते. ती सुट्टीसाठी घरी आली, तेव्हा तिला पोटदुखीचा त्रास होत असल्याचं, तिने पालकांना सांगितलं. त्यानंतर तिच्यावर अत्याचार झाल्याचं उघड झालं. पीडित 10 वर्षीय चिमुकली चौथीत शिकते. तिच्यावर अत्याचार झाल्याचं समजल्यानंतर, पालकांनी हलखेडा गावच्या पोलीस पाटील आणि सरपंचांना याबाबतची माहिती दिली. त्यानंतर गावकऱ्यांनी त्याबाबतची तक्रार पोलिसात दिली आणि हे मोठं प्रकरण जगासमोर आलं. बुलडाण्यातील बाळा शिवार परिसरातील कोकरे आश्रमशाळेत ही धक्कादायक घटना घडली होती. विशेष म्हणजे ही घटना दिवाळीची सुट्टी लागण्यापूर्वी घडली आहे. बुलडाणा बलात्कारप्रकरणी कोणा-कोणाविरोधात गुन्हा? *इतूसिंग पवार - मुख्य आरोपी *भरत लाहुडकर - मुख्याध्यापक *दिगंबर खरात - शिक्षक *स्वप्नील लाठे - प्रयोगशाळा सहाय्यक *नारायण आंबोरे - वसतीगृह अधीक्षक *दीपक कोकरे - आश्रमशाळा मदतनीस *विजय कोकरे - क्लार्क *ललिता वजिरे - वसतीगृह अधीक्षक *मंथन कोकरे - स्वयंपाकी *राऊत मावशी - स्वयंपाकी आश्रमशाळेत डझनभर आदिवासी मुलींवर बलात्कार : नवाब मलिक दरम्यान, बुलडाण्यातील आश्रमशाळेत डझनभर आदिवासी मुलींवर बलात्कार झाल्याचा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे. राज्यात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न मोठा आहे. शिवाय महिलांवरील अत्याचारांच्या घटनांची संख्याही जास्त आहे. त्यामुळे आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा आणि महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांची हकालपट्टी करा, अशी मागणी नवाब मालिक यांनी केली. याप्रकरणी सुरुवातील 7 जणांना अटक केली होती. तर गुरुवारी रात्री आणखी 4 जणांना अटक बेड्या ठोकल्या. त्यामुळे आतापर्यंत 11 जणांना अटक झाली आहे. बुलडाणा: आश्रमशाळेतील बलात्कारप्रकरणी विशेष तपास पथकाची स्थापना तपासासाठी एसआयटीची स्थापना बलात्कारप्रकरणी विशेष तपास पथकाची स्थापना करण्याचे आदेश पोलीस महासंचालक सतीश माथूर यांनी दिले आहेत. याशिवाय नागपूर सीआयडी विभागाच्या पोलीस अधीक्षक आरती सिंग या खामगावला भेट देणार आहेत. या संपूर्ण प्रकरणाचा तपास बुलडाण्याच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्वेता खेडेकर यांच्या निदर्शनाखाली होणार आहे. संबंधित बातम्या  बुलडाण्यातील आश्रमशाळेत अल्पवयीन मुलीवर बलात्कार बुलडाणा: आश्रमशाळेतील बलात्कारप्रकरणी विशेष तपास पथकाची स्थापना बुलडाणा : आश्रमशाळेतील बलात्कारप्रकरणी आणखी 4 जणांना बेड्या

महत्त्वाच्या बातम्या

जरांगे पाटलांची मुंबईत उपोषणाची घोषणा, रोहित पवारांचा सरकारला सल्ला, म्हणाले अजूनही वेळ गेली नाही 
जरांगे पाटलांची मुंबईत उपोषणाची घोषणा, रोहित पवारांचा सरकारला सल्ला, म्हणाले अजूनही वेळ गेली नाही 
Chandrashekhar Bawankule on OYO rooms:ओयो रुमबाबतचे नियम आणखी कडक करणार, चंद्रशेखर बावनकुळेंचे संकेत, विश्वास नांगरे पाटलांचं कौतुक, म्हणाले...
ओयो रुमबाबतचे नियम आणखी कडक करणार, चंद्रशेखर बावनकुळेंचे संकेत, विश्वास नांगरे पाटलांचं कौतुक, म्हणाले...
Ajay Baraskar: मनोज जरांगे चालबाज अन् बंडलबाज माणूस; एवढी वाईट वेळ आली की मुंबईला जाण्याचा मार्ग बदलला, कारण...; अजय बारसकरांची बोचरी टीका, सगळंच काढलं!
मनोज जरांगे चालबाज अन् बंडलबाज माणूस; एवढी वाईट वेळ आली की मुंबईला जाण्याचा मार्ग बदलला, कारण...; अजय बारसकरांची बोचरी टीका, सगळंच काढलं!
Maharashtra Breaking LIVE: बेरोजगार तरुणांसाठी मोठी बातमी! महाराष्ट्रात 29 सप्टेंबरला ‘विश्वविक्रमी रोजगार महाकुंभ'चं आयोजन
Maharashtra Breaking LIVE: बेरोजगार तरुणांसाठी मोठी बातमी! महाराष्ट्रात 29 सप्टेंबरला ‘विश्वविक्रमी रोजगार महाकुंभ'चं आयोजन

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : 14 गणपती बसवायचा आणि निघायचं, 15 सप्टेंबरला सकाळी अंतरवालीतून निघायचं
Pune FDA Raid Vastav 304 : माझा खवा खराब निघाल्यास फाशी द्या, शेतकऱ्याचं FDA ला आव्हान...
MPSC Paper Leak : पेपरफुटीचं जाळं, तोंडाला काळ Special Report
Pune Fake Khawa : भेसळखोरीचा खवा, मुंढेजी धडा शिकवा Special Report
Navi Mumbai MPSC Mahendra Harpalkar News : MPSC सचिवांना काळं फासलं,संभाजी ब्रिगेडकडून आक्रमक भूमिका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
India China Summit : भारत-चीनमध्ये 7 महत्त्वाचे करार! PM मोदी आणि शी जिनपिंग यांच्या महाबैठकीने बदललणार जगाचे समीकरण
भारत-चीनमध्ये 7 महत्त्वाचे करार! PM मोदी आणि शी जिनपिंग यांच्या महाबैठकीने बदललणार जगाचे समीकरण
Gokul Election: 'गोकुळ' निवडणुकीत पुन्हा नवा ट्विस्ट; अवसायनातील 492 संस्थांच्या पात्रतेवर सर्वोच्च न्यायालयात आव्हान
'गोकुळ' निवडणुकीत पुन्हा नवा ट्विस्ट; अवसायनातील 492 संस्थांच्या पात्रतेवर सर्वोच्च न्यायालयात आव्हान
Zomato: तर आता ₹5 ते ₹20 अधिक द्यावे लागणार! झोमॅटोवरून जेवण ऑर्डर करणं महागलं
तर आता ₹5 ते ₹20 अधिक द्यावे लागणार! झोमॅटोवरून जेवण ऑर्डर करणं महागलं
BRICS Summit: दिल्ली BRICS मधील जाहीरनामा एकमताने मंजूर; दिल्ली जाहीरनाम्यात कोणत्या घोषणा आणि ठराव करण्यात आले?
दिल्ली BRICS मधील जाहीरनामा एकमताने मंजूर; दिल्ली जाहीरनाम्यात कोणत्या घोषणा आणि ठराव करण्यात आले?
Donald Trump : नवी दिल्लीत नरेंद्र मोदी, व्लादिमीर पुतीन आणि शी जिनपिंग एकत्र, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून मोठ्या निर्णयाचे संकेत...कॅनडाबाबत म्हणाले...
नवी दिल्लीत नरेंद्र मोदी, व्लादिमीर पुतीन आणि शी जिनपिंग एकत्र, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून मोठ्या निर्णयाचे संकेत...
Video: कॅनडात पोलिसांनी भारतीय वंशाच्या घरमालकिणीला घरात जाऊन बेड्या ठोकल्या, भाडेकरुच्या रुममध्ये दादागिरी करत घुसली अन् बार्बेक्यूवर शिजवलेलं बीफ फेकून दिलं!
Video: कॅनडात पोलिसांनी भारतीय वंशाच्या घरमालकिणीला घरात जाऊन बेड्या ठोकल्या, भाडेकरुच्या रुममध्ये दादागिरी करत घुसली अन् बार्बेक्यूवर शिजवलेलं बीफ फेकून दिलं!
मोदी ब्रिक्समध्ये म्हणाले, आम्ही कोणाच्याही विरोधात नाही, सर्वांना सोबत घेऊन जाणे ही आमची दृष्टी; इराण, सौदी अरेबिया आणि यूएई यांच्यात मतभेद असूनही, संयुक्त निवेदनावर सहमती
मोदी ब्रिक्समध्ये म्हणाले, आम्ही कोणाच्याही विरोधात नाही, सर्वांना सोबत घेऊन जाणे ही आमची दृष्टी; इराण, सौदी अरेबिया आणि यूएई यांच्यात मतभेद असूनही, संयुक्त निवेदनावर सहमती
Manoj Jarange : मनोज जरांगेंच्या चलो मुंबई आंदोलनावर महायुतीतून पहिली प्रतिक्रिया, फडणवीसांचा विश्वासू नेता म्हणाला...
मनोज जरांगेंच्या चलो मुंबई आंदोलनावर महायुतीतून पहिली प्रतिक्रिया, फडणवीसांचा विश्वासू नेता म्हणाला...
Embed widget