एक्स्प्लोर

एसटी-कंटेनरची धडक, कंटेनर नदीत कोसळला, बस कठड्यावर

जळगाव-बुलडाणा एसटीमधील चालक-वाहकासह 40 ते 50 प्रवासी सुदैवाने बचावले आहेत.

बुलडाणा : बुलडाण्यात पूर्णा नदीवरील पुलावर एसटी आणि कंटेनर एकमेकांवर धडकून अपघात झाला आहे. ही धडक इतकी जबरदस्त होती, की कंटेनर नदीत कोसळला, तर एसटी पुलाच्या कठड्यावर तरंगत होती. अपघातात कंटेनर नदीत कोसळून ड्रायव्हर-क्लीनरचा मृत्यू झाला, मात्र जळगाव-बुलडाणा एसटीमधील चालक-वाहकासह 40 ते 50 प्रवासी सुदैवाने बचावले आहेत. बुलडाण्यातील जळगाव-जामोद ते नांदुरा रस्त्यावर असलेल्या पूर्णा नदीच्या पुलावरुन जाताना एसटी बस आणि कंटेनरची समोरासमोर धडक झाली. अपघातानंतर कंटेनर 20 फूट पुलावरुन खाली नदीत पडला, तर एसटी बस पुलावरुन खाली पडता-पडता वाचली आणि पुलावर तरंगली. यामध्ये 10 ते 15 प्रवासी किरकोळ जखमी झाले असल्याची माहिती आहो. घटनास्थळी प्रशासन दाखल झालं असून मृतांना बाहेर काढण्याचं काम सुरु आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Sachin Ahir and Aaditya Thackeray: सचिन अहिरांचा ठाकरे गटातील नेत्याला इंग्रजीत मेसेज अन् आदित्य ठाकरेंनाही फोन करुन म्हणाले...
सचिन अहिरांचा ठाकरे गटातील नेत्याला इंग्रजीत मेसेज अन् आदित्य ठाकरेंनाही फोन करुन म्हणाले...
उद्धव ठाकरे नी*, मौलवींसोबत शय्या, 2019 मध्ये शेण खाल्लं, आता लग्नात फोटोग्राफी करावी : नितेश राणे
उद्धव ठाकरे नी*, मौलवींसोबत शय्या, 2019 मध्ये शेण खाल्लं, आता लग्नात फोटोग्राफी करावी : नितेश राणे
Abdul Sattar on Sachin Ahir: मातोश्रीवर राहून घात, खासदार फोडण्यात हात; सचिन अहिरांबाबत अब्दुल सत्तार यांचा सर्वात खळबळजनक दावा; म्हणाले, एकनाथ शिंदे...
मातोश्रीवर राहून घात, खासदार फोडण्यात हात; सचिन अहिरांबाबत अब्दुल सत्तार यांचा सर्वात खळबळजनक दावा; म्हणाले, एकनाथ शिंदे...
Sachin Ahir Join Shivsena Shinde Group: शिंदे गटात जाताच सचिन अहिर यांनी उद्धव ठाकरेंना पत्र धाडलं; म्हणाले, साहेब...
शिंदे गटात जाताच सचिन अहिर यांनी उद्धव ठाकरेंना पत्र धाडलं; म्हणाले, साहेब...

व्हिडीओ

Zero Hour : नसरापुरातील प्रकरणात आरोपीला फाशीची शिक्षा, निकालानं गुन्हेगारांवर वचक बसेल असं वाटतं का?
TET Exam Paper Leaked Case : टीईटी पेपरफुटीचे धागेदोरे थेट बिहार, हरियाणापर्यंत... | Special Report
Uddhav Thackeray Tour In Reble MP Constituency : दौरे आणि बोल, डॅमेज की कंट्रोल? | Special Report
Uddhav Thackeray On CM Devendra Fadnavis : फडणवीसांचं 'हित', ठाकरे 'चिंतक' | Special Report
Uddhav Thackeray Shirdi : काहींच्या नसा-नसांत गद्दारी भरली, भाऊसाहेब वाकचौरेंवर हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उद्धव ठाकरे नी*, मौलवींसोबत शय्या, 2019 मध्ये शेण खाल्लं, आता लग्नात फोटोग्राफी करावी : नितेश राणे
उद्धव ठाकरे नी*, मौलवींसोबत शय्या, 2019 मध्ये शेण खाल्लं, आता लग्नात फोटोग्राफी करावी : नितेश राणे
Sachin Ahir Anti Defection Law: कायद्यातील सर्वात मोठी पळवाट, सचिन अहिर यांना पक्षांतरबंदी कायदा लागूच होणार नाही, कारण...
कायद्यातील सर्वात मोठी पळवाट, सचिन अहिर यांना पक्षांतरबंदी कायदा लागूच होणार नाही, कारण...
Sachin Ahir joins Eknath Shinde Shivsena: 'ती' तीन नावं चर्चेत ठेवून एकनाथ शिंदेंनी सगळ्यांना गाफील ठेवलं अन् ठाकरेंचा विश्वासू मोहरा फोडला, सचिन अहिर शिंदे गटात
'ती' तीन नावं चर्चेत ठेवून एकनाथ शिंदेंनी सगळ्यांना गाफील ठेवलं अन् ठाकरेंचा विश्वासू मोहरा फोडला, सचिन अहिर शिंदे गटात
Sachin Ahir and Aaditya Thackeray: सचिन अहिरांचा ठाकरे गटातील नेत्याला इंग्रजीत मेसेज अन् आदित्य ठाकरेंनाही फोन करुन म्हणाले...
सचिन अहिरांचा ठाकरे गटातील नेत्याला इंग्रजीत मेसेज अन् आदित्य ठाकरेंनाही फोन करुन म्हणाले...
Nasrapur Case Crime news: चिमुरडीची आजीसोबत राम मंदिरात पूजा, आंघोळ करुन भरपेट खाल्लं अन् तासाभरात होत्याचं नव्हतं झालं, नसरापूरमध्ये काय-काय घडलं?
चिमुरडीची आजीसोबत राम मंदिरात पूजा, आंघोळ करुन भरपेट खाल्लं अन् तासाभरात होत्याचं नव्हतं झालं, नसरापूरमध्ये काय-काय घडलं?
Petrol Diesel: केंद्र सरकारचा पेट्रोल-डिझेलबाबत महत्त्वाचा निर्णय, 200 लिटरचा नियम हटवला
Petrol Diesel: केंद्र सरकारचा पेट्रोल-डिझेलबाबत महत्त्वाचा निर्णय, 200 लिटरचा नियम हटवला
Bollywood Movie Story: वडिलांनी फक्त 3 शब्द उच्चारले, लेकानं धडाधड 3 सिनेमे बनवून टाकले; सर्वच्या सर्व ठरले सुपरहिट, तुम्ही पाहिलेत का?
वडिलांनी फक्त 3 शब्द उच्चारले, लेकानं धडाधड 3 सिनेमे बनवून टाकले; सर्वच्या सर्व ठरले सुपरहिट, तुम्ही पाहिलेत का?
Ketan Agrawal Lohagadh Case Pune: सिया, चेतन सोडा, आता साहिल गोयलभोवती तपासाची चक्रं फिरणार; केतन अग्रवाल प्रकरणात ट्विस्ट, नेमकं काय घडलं?
सिया, चेतन सोडा, आता साहिल गोयलभोवती तपासाची चक्रं फिरणार; केतन अग्रवाल प्रकरणात ट्विस्ट, नेमकं काय घडलं?
Embed widget