एक्स्प्लोर

डब्बा ट्रेडिंगवर छापे मारा आणि शेतकऱ्यांचे कर्ज फेडा: नितेश राणे

मुंबई: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जमुक्त करायचे असेल तर राज्य सरकारने त्वरित गेल्या अनेक वर्षांपासून अनधिकृतपणे चालत असलेल्या डब्बा ट्रेडिंगला महसूलाच्या कक्षेत आणावे आणि त्यांनी थकवलेला महसूल तातडीने वसूल करावा, अशी मागणी काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. आजच्या घडीला राज्यावर तब्बल सव्वा चार लाख कोटींचे कर्ज असून डब्बा ट्रेडिंगच्या माध्यमातून सव्वा लाख कोटींची उलाढाल केली जाते. या ट्रेडिंगमध्ये राज्यासह उत्तर प्रदेश, गुजरात आणि राजस्थानमधील काळा पैसा गुंतला आहे. मोठ्या प्रमाणात उलाढाल होत असली तरी कोणताही व्यवहार धनादेश वा ऑनलाईन पद्धतीने होत नसल्यामुळे याची कुठेही नोंद केली जात नाही. परिणामी राज्याला या ट्रेडिंगमुळे कोणत्याही प्रकारचा महसूलही आजवर मिळू शकलेला नाही. थकविण्यात येणाऱ्या या महसूलाचा टक्का राज्याला मिळणाऱ्या एकूण महसूलाच्या 15 ते 20 टक्के आहे. हा महसूल राजरोसपणे बुडविला जात असल्यामुळे राज्य सरकारला लाखो कोटींचं नुकसान होत असल्याचेही आमदार राणे म्हणाले. दुसरीकडे, राज्यात कर्जबाजारीपणामुळे बेजार झालेले शेतकरी दररोज आत्महत्या करीत आहेत. शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी म्हणून विरोधकांनी अधिवेशनात पहिल्या दिवसापासून आंदोलनं केली, पण याचा सरकारवर कोणताही फरक पडला नाही. राज्य सरकारने या आंदोलनाला फार गांभीर्याने घेतलेले नाही. मात्र, राज्य सरकारने डब्बा ट्रेडिंग व्यवहारावर लक्ष दिल्यास सरकारी तिजोरीत लाखो कोटी महसूलाच्या रूपाने जमा होतील. असंही नितेश राणे म्हणाले. जोवर या डब्बा ट्रेडिंग व्यवहारावर कारवाई करीत नाही तोवर काळ्या पैशांचा हा खेळ असाच सुरू राहिल. मात्र, सरकारने या डब्बा ट्रेडिंगवर कारवाई केल्यास मोठ्या प्रमाणात महसूल जमा होईल आणि या महसूलाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची थकित कर्जेही फेडली जाऊ शकतात. असा सल्लाही नितेश राणे यांनी दिला.

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde : मनोज जरांगे म्हणाले, गद्दारीचा शिक्का पुसणार होतो; एकनाथ शिंदेंचे जरांगेंना एका वाक्यात उत्तर, म्हणाले....
मनोज जरांगे म्हणाले, गद्दारीचा शिक्का पुसणार होतो; एकनाथ शिंदेंचे जरांगेंना एका वाक्यात उत्तर, म्हणाले....
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑगसस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑगसस्ट 2026 | गुरुवार
तेव्हा उद्धव ठाकरेंकडे 160 लोक, शिंदे शून्य होते, मग आयोगाला ते कुठून मिळाले? असं कसं करू शकतो? कोणत्या कायद्यानुसार केलं? कपिल सिब्बलांचे निवडणूको आयोगाच्या कारभाराची चिरफाड करणारे 7 तगडे मुद्दे
तेव्हा उद्धव ठाकरेंकडे 160 लोक, शिंदे शून्य होते, मग आयोगाला ते कुठून मिळाले? असं कसं करू शकतो? कोणत्या कायद्यानुसार केलं? कपिल सिब्बलांचे निवडणूको आयोगाच्या कारभाराची चिरफाड करणारे 7 तगडे मुद्दे
निवडणूक आयोगाने शिंदे गटाला पक्षाचे नाव आणि चिन्ह दिले त्यामुळे विधिमंडळ पक्षाचा एक गट आता मूळ पक्ष झाला; कपिल सिब्बलांनी कळीचा मुद्दा मांडला
निवडणूक आयोगाने शिंदे गटाला पक्षाचे नाव आणि चिन्ह दिले त्यामुळे विधिमंडळ पक्षाचा एक गट आता मूळ पक्ष झाला; कपिल सिब्बलांनी कळीचा मुद्दा मांडला

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mohan Bhagwat : खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
Mohan Bhagwat: मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
Eknath Shinde :
एकनाथ शिंदे अचानक दरे गावातून मुंबईकडे रवाना, अमित शाहांच्या भेटीसाठी दौरा आटोपल्याची सूत्रांची माहिती
Arvind Kejriwal: इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
Rahul Gandhi: राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
तेव्हा उद्धव ठाकरेंकडे 160 लोक, शिंदे शून्य होते, मग आयोगाला ते कुठून मिळाले? असं कसं करू शकतो? कोणत्या कायद्यानुसार केलं? कपिल सिब्बलांचे निवडणूको आयोगाच्या कारभाराची चिरफाड करणारे 7 तगडे मुद्दे
तेव्हा उद्धव ठाकरेंकडे 160 लोक, शिंदे शून्य होते, मग आयोगाला ते कुठून मिळाले? असं कसं करू शकतो? कोणत्या कायद्यानुसार केलं? कपिल सिब्बलांचे निवडणूको आयोगाच्या कारभाराची चिरफाड करणारे 7 तगडे मुद्दे
Shiv Sena Symbol Case: निवडणूक आयोगानं केलेली चूक उजेडात आणली, आमदारांची अगोदर अपात्रता झाली असती तर... अनिल देसाई यांनी सुनावणीत काय घडलं ते सांगितलं
निवडणूक आयोगानं केलेली चूक उजेडात आणली, अनिल देसाई यांनी सुनावणीत काय घडलं ते सांगितलं

Embed widget