एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
नदी ओलांडण्याचं धाडस जीवावर, दुचाकीसह तरुण वाहून गेला
![नदी ओलांडण्याचं धाडस जीवावर, दुचाकीसह तरुण वाहून गेला Boy Missed In Flood नदी ओलांडण्याचं धाडस जीवावर, दुचाकीसह तरुण वाहून गेला](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/06/26083002/jalna-rain-boy-missing--270x202.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
जालनाः भोकरदन तालुक्यातील आलापूर गावात नदी ओलांडताना 30 वर्षीय तरूण वाहून गेल्याची घटना घडली आहे. दीपक मिरकर असं वाहून गेलेल्या तरूणाचं नाव आहे. गावातल्या नदीला पूर आला असतानाही दीपकनं मोटरसायकलवरून नदी ओलांडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचं हे धाडस त्याच्या जीवावर बेतलं.
गावकऱ्यांना दीपकची मोटरसायकल मिळाली असून, ते दीपकचा मृतदेह शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. जालन्यात पावसाने जोर धरला आहे, मात्र पाण्यात घुसण्याचं धाडस कसं जीवावर बेतू शकतं, ते या निमीत्ताने समोर आलं आहे.
त्यामुळे पावसाळ्यात पूल किंवा नदी ओलांडताना कसलीही जोखीम स्वीकारु नये, असं आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आलं आहे.
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भारत
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion