एक्स्प्लोर

बोपखेलवासियांना 15 किमीचा वळसा नक्की ?

पुणे: पावसळ्यात सुरक्षेच्या कारणामुळे लष्कारानं मुळा नदीवर उभारलेला तरंगाता पूल काढून टाकण्याचं काम सुरु केलंय. त्यामुळे बोपखेल वासियांना पुणे किंवा पिंपरीत येण्यासाठी 15 किलोमीटरचा वळसा घालावा लागणार आहे.   मात्र अजूनही पर्यायी रस्त्याविषयी संभ्रमावस्था कायम आहे. संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर आणि जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्यात चर्चा झाल्यानंतर कुंभमेळ्याच्या धर्तीवर तात्पुरता पूल बांधण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं. मात्र, त्यादृष्टीनं अजून तरी कुठलीही कारवाई होत नाही.   बोपखेल येथील रहदारीचा रस्ता वर्षांपूर्वी बंद करण्यात आला. त्यानंतर, सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा केल्यानंतर तात्पुरत्या स्वरूपात तरंगता पूल उभारण्यात आला. मात्र, सुरक्षिततेच्या कारणास्तव पावसाळ्यात सात जूनपासून तो पूल काढून टाकण्याची भूमिका लष्करानं घेतली. त्यामुळे आता लोकांच्या संतापला सामोरं जावं लागू शकतं.   पावसाळा सुरु होण्यापूर्वी सीएमई अर्थात लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालयाने बोपखेल वासियांसाठी बांधलेला पूल ७ जूनला काढणार असल्याचं कळवलं. त्यानंतर पर्यायी रस्ता सुरु ठेवण्याच्या दृष्टीने महापालिका प्रतिनिधी, जिल्हाधिकारी यांची थेट संरक्षण मंत्र्यांसमवेत बैठक झाली. त्यात बोपखेल वासियांसाठी  पूल उभारण्यात यावा, असा प्रस्ताव ठेवण्यात आला. पण हा पूल केव्हा उभारला जाणार याबाबत निश्चितता नाही.   एकीकडे पालिका आश्वासन देत असताना लष्कराने सांगितल्याप्रमाणे आज मुळा नदीवरचा तरंगता पूल काढला. त्यामुळे आता बोपखेलवासियांना पुन्हा तब्बल १० ते १५ किलोमीटरचा वळसा घालावा लागणार आहे. त्यामुळे बोपखेल वासिय पुन्हा संतापले आहेत.   दुसरीकडे पालिका नेहमीप्रमाणे बोपखेल वासियांसाठी लष्कराला पालिकेच्या खर्चाने पूल उभा करण्याचा प्रस्ताव दिल्याचं सांगतेय. पण त्याला वेळ किती लागणार हे मात्र पालिकेला सांगता येत नाही. रस्त्याच्या प्रश्नी गेल्या २१ मे रोजी हिंसक आंदोलन झाल्यानंतरही हा प्रश्न प्रलंबित आहे. त्यावर बैठकांवर बैठका होत आहेत. पण तोडगा काही निघालेला नाही. त्यामुळे बोपखेल वासियांच्या दृष्टीने जीवन- मरणाचा प्रश्न असलेल्या या रस्त्याचा प्रश्न सुटणार कधी असा प्रश्न उपस्थित होत आहे.

संबंधित बातमी

बोपखेलवासियांचा पुन्हा लष्कराशी वाद उफाळणार?

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: राज्य मंत्रिमंडळाची सह्याद्री अतिथीगृहावर बैठक
Maharashtra Live News Updates: राज्य मंत्रिमंडळाची सह्याद्री अतिथीगृहावर बैठक
Amravati Hospital Fire baby death: अमरावतीच्या रुग्णालयात आग, तीन नवजात बालकांचा मृत्यू, रवी राणांचा डॉक्टर-कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप, म्हणाले...
अमरावतीच्या रुग्णालयात आग, तीन बालकांचा मृत्यू, रवी राणांचा डॉक्टर-कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप, म्हणाले...
Nagpur Chlorine Gas Leaks: नागपूरच्या गोधनी परिसरात क्लोरिन गॅसची गळती; 40हुन अधिक स्थानिकांना मळमळ अन् उलट्यांचा त्रास, NDRF पथकाकडून बचावकार्य सुरु
नागपूरच्या गोधनी ग्रामपंचायत परिसरात क्लोरिन गॅसची गळती; 40हुन अधिक स्थानिकांना मळमळ अन् उलट्यांचा त्रास, NDRF पथकाकडून बचावकार्य सुरु
Amravati Fire baby death: नवजात बाळांच्या कक्षात आगीच्या ज्वाळा, दोन नर्सेस जीवाची पर्वा न करता आत शिरल्या, हात भाजले तरीही....
नवजात बाळांच्या कक्षात आगीच्या ज्वाळा, दोन नर्सेस जीवाची पर्वा न करता आत शिरल्या, हात भाजले तरीही....

व्हिडीओ

Amravati News : एवढी आग होती, जीवाची पर्वा न करता लेकरांन बाहेर काढलं, परिचारिकांनी सांगितला थरार
Amravati hospital fire news : व्हेंटिलेटरचा स्फोट, ICU कक्षात आग, अमरावतीत ३ बालकं दगावली
Solpaur Drought Marriage Special Report : 350 तरुणांची लग्न पाण्याखाली रखडली? ABP Majha
Bhuleshwarcha Raja Special Report : भुलेश्वरच्या दुर्घटनेचं कारण काय? मुंबईतील गणेश मंडळं सावध
Gen Z Special Report : नेत्यांची व्होट बँक जेन झी, राजकीय नेत्यांकडून मेळावे : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Amravati Hospital Fire baby death: अमरावतीच्या रुग्णालयात आग, तीन नवजात बालकांचा मृत्यू, रवी राणांचा डॉक्टर-कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप, म्हणाले...
अमरावतीच्या रुग्णालयात आग, तीन बालकांचा मृत्यू, रवी राणांचा डॉक्टर-कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप, म्हणाले...
Amravati Hospital Fire: व्हेंटिलेटरचा स्फोट, नवजात बाळांच्या कक्षात आग; 12 पैकी 3 चिमुकल्यांचा मृत्यू; अमरावतीच्या स्त्री रुग्णालयातील घटना, अंगावर काटा आणणारे 7 फोटो
व्हेंटिलेटरचा स्फोट, नवजात बाळांच्या कक्षात आग; 12 पैकी 3 चिमुकल्यांचा मृत्यू; अमरावतीच्या स्त्री रुग्णालयातील घटना, अंगावर काटा आणणारे 7 फोटो
Mumbai Crime News: राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार प्राप्त मुंबईतील शिक्षकाकडून संतापजनक कृत्य, व्यायमशाळेत एकट्या चिमुकलीला बोलावलं अन्....;
राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार प्राप्त मुंबईतील शिक्षकाकडून संतापजनक कृत्य, व्यायमशाळेत एकट्या चिमुकलीला बोलावलं अन्....;
Amravati Fire baby death: नवजात बाळांच्या कक्षात आगीच्या ज्वाळा, दोन नर्सेस जीवाची पर्वा न करता आत शिरल्या, हात भाजले तरीही....
नवजात बाळांच्या कक्षात आगीच्या ज्वाळा, दोन नर्सेस जीवाची पर्वा न करता आत शिरल्या, हात भाजले तरीही....
Eknath Shinde On Chakan MIDC Pune News: एकनाथ शिंदेंचे 8 आश्वासन, अधिकाऱ्यांना निर्देश; चाकण MIDC मधील उद्योजकांचे मतपरिवर्तन, नेमकं काय घडलं?
एकनाथ शिंदेंचे 8 आश्वासन, अधिकाऱ्यांना निर्देश; चाकण MIDC मधील उद्योजकांचे मतपरिवर्तन, नेमकं काय घडलं?
FPI : विदेशी गुंतवणूकदारांनी तिजोरी उघडली, ऑगस्टमध्ये भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले, जाणून घ्या सविस्तर 
जुलैचा ट्रेंड ऑगस्टमध्ये कायम ठेवला, FPI नं भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले,तज्ज्ञ म्हणतात... 
Sambhajinagar News: तिघांचे अंत्यसंस्कार एकाच ठिकाणी का नाही केले? मुरलीधर यांच्या बहिणीने सांगितलं कौटुंबिक कारण
तिघांचे अंत्यसंस्कार एकाच ठिकाणी का नाही केले? मुरलीधर यांच्या बहिणीने सांगितलं कौटुंबिक कारण
आंदोलनावेळी अचानक पाऊस, पोलीस आयुक्तांनी वृद्धांसाठी छत्री धरली, संवेदनशीलपणा कॅमेऱ्यात कैद; व्हिडिओ व्हायरल
आंदोलनावेळी अचानक पाऊस, पोलीस आयुक्तांनी वृद्धांसाठी छत्री धरली, संवेदनशीलपणा कॅमेऱ्यात कैद; व्हिडिओ व्हायरल
Embed widget