एक्स्प्लोर

महापालिका, झेडपी निकालाचे सुपरफास्ट अपडेट कुठे आणि कसे पाहाल?

मुंबई : मुंबईसह राज्यातील दहा महापालिका, 25 जिल्हा परिषद आणि 283 पंचायत समितीच्या निकालाचं काऊंटडाऊन सुरु झालं आहे. एबीपी माझाही नेटीझन्सना अपडेट ठेवण्यासाठी सज्ज आहे. मतमोजणी कधी सकाळी दहा वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होईल. पहिल्या काही मिनिटांत निकाल हाती येण्यास सुरुवात होईल. निकाल कुठे आणि कसा पाहाल? तुम्हाला सुपरफास्ट, अचूक निकाल www.abpmajha.in/ वेबसाईट, ABP LIVE हे मोबाईल अॅप, फेसबुक www.facebook.com/abpmajha , ट्विटर https://twitter.com/abpmajhatv या सर्व माध्यमातून मिळणार आहेत. त्यामुळे तुम्हाला काही कारणास्तव टीव्ही पाहाता येत नसेल, तरीही घाबरण्याचं कारण नाही. फक्त एबीपी माझाच्या वेबसाईटवर लॉग ऑन राहा आणि सर्व अपडेट्स मिळवा. abpmajha.abplive.in/live-tv/ वर तुम्हाला सर्व माहिती मिळेल. याशिवाय एबीपी माझाचं अॅप ABPLIVE वरुन तुम्हाला नोटिफिकेशन्सही मिळतील. हे अॅप डाऊनलोड केल्यास, तुम्हाला आपोआप अलर्ट मॅसेज मिळतील आणि तुम्ही अपडेट रहाल. वेबसाईट - www.abpmajha.in लाईव्ह टीव्ही - http://abpmajha.abplive.in/livetv/ फेसबुक - www.facebook.com/abpmajha ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv यू टयूब - https://www.youtube.com/abpmajhatv निवडणूक आयोगाची वेबसाईट एबीपी माझाच्या वेबसाईट व्यतिरिक्त निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरही सर्व निकाल पाहाता येतील. मात्र या वेबसाईटवर निकाल येण्यास काही वेळ अपेक्षित असतो. सर्व निकाल जाहीर झाल्यानंतर, इथे निकाल अपडेट होतील. त्यापूर्वीच एबीपी माझाच्या सर्व रिपोर्टरच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला अपडेट ठेऊ. सर्व मतदार संघातील निकाल, व्हीआयपी लढती, डार्क हॉर्स कोण, याबाबत क्षणाचाही विलंब न होता, अचूक निकाल तुम्हाला मिळेल फक्त www.abpmajha.in वर त्यासाठी लॉग ऑन राहा, अपडेट मिळवा. निकाल कुठे आणि कसे पाहाल?

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! उपोषण अंतरवालीतच, पण मुंबईलाही जाणार; मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं, सरकारला थेट इशारा
मोठी बातमी! उपोषण अंतरवालीतच, पण मुंबईलाही जाणार; मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं, सरकारला थेट इशारा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिलवकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिलवकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
Ladki Bahin Yojana: 'लाडक्या बहिणीं'ची संख्या 92 लाखांनी घटली, बेकायदेशीर लाभाच्या वसुलीचे काम रखडले; RTI मधून खुलासा
'लाडक्या बहिणीं'ची संख्या 92 लाखांनी घटली, बेकायदेशीर लाभाच्या वसुलीचे काम रखडले; RTI मधून खुलासा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिलवकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिलवकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Kangana Ranaut on Baba Ramdev: 'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
Embed widget