एक्स्प्लोर

हुबळी रेल्वेस्टेशनवर स्फोट, स्फोटकांच्या पार्सलवर शिवसेना आमदाराचं नाव

कर्नाटकमधील हुबळी रेल्वेस्थानकावर काल एक मोठा स्फोट झाला होता. या स्फोटात एकजण जखमी झाला होता. स्फोटाच्या या घटनेला आज वेगळंच वळण मिळालं आहे.

बेळगाव : कर्नाटकातील हुबळी रेल्वे स्थानकात काल (21 ऑक्टोबर) झालेल्या स्फोट प्रकरणाला वेगळं वळण मिळालं आहे. कारण स्फोटाच्या संशयित पार्सलवर कोल्हापुरातील शिवसेना आमदार प्रकाश आबिटकर यांचं नाव आहे. आबिटकर हे राधानगरी मतदारसंघाचे आमदार आहेत. हुबळी रेल्वे स्थानकावर काल झालेल्या स्फोटात हुसेनसाब नईवाले हा तरुण गंभीर जखमी झाला. स्टेशनवर आलेल्या एका पार्सलमधील संशयित वस्तूच्या माध्यमातून हा स्फोट झाला होता. अशा प्रकारचं पार्सल प्रकाश आबिटकर यांच्या नावे आल्याची माहिती आहे. त्यामुळे शिवसेना आमदार निशाण्यावर होते का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. काल आरपीएफच्या जवानाला अमरावती एक्सप्रेसमध्ये एक बॉक्स सापडला. संशयास्पद वाटल्याने त्याने तो बॉक्स प्लॅटफॉर्मवर आणला. हा बॉक्स त्याने रेल्वे स्टेशनवर खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्या हुसेनसाब नईवाले याला उघडण्यास सांगितला. हा बॉक्स उघडत असतानाच स्फोट झाला आणि त्यात हुसेनसाब जखमी झाला असून त्याला उपचारासाठी किम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. स्फोट झाल्यावर पोलीस आयुक्तांसह वरिष्ठ पोलीस अधिकारी फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. रेल्वे स्थानकावरील पोलीस बंदोबस्तात वाढही करण्यात आली आहे. तसेच श्वानपथक, बॉम्बविरोधी पथक, स्फोटकतज्ज्ञांनादेखील पाचारण करण्यात आले होते. पोलीस आयुक्तांच्या नेतृत्वाखाली स्फोटाची चौकशी सुरू असून सर्वत्र दक्षतेचे आदेश देण्यात आले असल्याचे गृहमंत्री बसवराज बोंमाई यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. दरम्यान डुकराना मारण्यासाठी वापरण्यात येतात, तशा प्रकारची स्फोटके बॉक्समध्ये होती, अशी प्राथमिक माहिती तपासात उपलब्ध झाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Breaking LIVE: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर...
Maharashtra Breaking LIVE: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर...
Maratha Reservation: देवेंद्र फडणवीस अन् विखे पाटील आपल्याला फसवतायत, भाजप सरकार असेपर्यंतच मराठा समाजाच SEBC आरक्षण टिकणार; मराठा सेवा संघाचा आरोप, मनोज जरांगेंवरही टीका
देवेंद्र फडणवीस अन् विखे पाटील आपल्याला फसवतायत, भाजप सरकार असेपर्यंतच मराठा समाजाच SEBC आरक्षण टिकणार; मराठा सेवा संघाचा आरोप, मनोज जरांगेंच्या भूमिकेवरही टीका
Mhada house Lottery Mumbai: मोठी बातमी: म्हाडाच्या मुंबईतील 2640 घरांची लॉटरी जाहीर होण्याची तारीख अखेर ठरली, ऑनलाईन सोडत कधी आणि कुठे पाहता येणार?
मोठी बातमी: म्हाडाच्या मुंबईतील 2640 घरांची लॉटरी जाहीर होण्याची तारीख अखेर ठरली, ऑनलाईन सोडत कधी आणि कुठे पाहता येणार?
Jalgaon Crime News : चारित्र्यावर संशय, नवऱ्यानं संतापात पत्नीच्या अंगावर दारू ओतली अन्....; जळगाव जिल्ह्यातील पाचोरा हादरलं!
चारित्र्यावर संशय, नवऱ्यानं संतापात पत्नीच्या अंगावर दारू ओतली अन्....; जळगाव जिल्ह्यातील पाचोरा हादरलं!

व्हिडीओ

Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon Crime News : चारित्र्यावर संशय, नवऱ्यानं संतापात पत्नीच्या अंगावर दारू ओतली अन्....; जळगाव जिल्ह्यातील पाचोरा हादरलं!
चारित्र्यावर संशय, नवऱ्यानं संतापात पत्नीच्या अंगावर दारू ओतली अन्....; जळगाव जिल्ह्यातील पाचोरा हादरलं!
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
Mhada house Lottery Mumbai: मोठी बातमी: म्हाडाच्या मुंबईतील 2640 घरांची लॉटरी जाहीर होण्याची तारीख अखेर ठरली, ऑनलाईन सोडत कधी आणि कुठे पाहता येणार?
मोठी बातमी: म्हाडाच्या मुंबईतील 2640 घरांची लॉटरी जाहीर होण्याची तारीख अखेर ठरली, ऑनलाईन सोडत कधी आणि कुठे पाहता येणार?
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
Embed widget