एक्स्प्लोर

सांगलीत भाजपच्या उमेदवारीसाठी 30 लाखांचा चेक झळकावला!

भाजपकडून तिकीट मिळावी म्हणून मुलाखतीसाठी आलेल्या इच्छुक उमेदवाराने चक्क 30 लाखांचा चेक दाखवत उमेदवारीची मागणी केली. यावेळी मुलाखत घेणाऱ्या भाजप नेत्यांची चांगलीच भंबेरी उडाली.

सांगली : सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेची निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. भाजपने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती भाजपने सुरु केल्या आहेत. भाजपच्या मुलाखती सुरु असताना, सर्वांचीच भंबेरी उडवून देणारा प्रसंग घडला. भाजपकडून तिकीट मिळावी म्हणून मुलाखतीसाठी आलेल्या इच्छुक उमेदवाराने चक्क 30 लाखांचा चेक दाखवत उमेदवारीची मागणी केली. यावेळी मुलाखत घेणाऱ्या भाजप नेत्यांची चांगलीच भंबेरी उडाली. नेमका काय प्रकार घडला? मिरजेत आज भाजपाकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पार पडल्या. या मुलाखती दरम्यान मिरजेतील सचिन चौगुले या भाजपच्या कार्यकर्त्याने मुलाखत घेणाऱ्या भाजपाच्या नेत्यांना थेट 30 लाखांचा चेक दाखवत उमेदवारीची मागणी केली. पैसे असणारा उमेदवार हीच विजयाची क्षमता अशी भाजपाची मानसिकता असेल तर माझ्याकडे 30 लाख रुपये आहेत, असे खळबळजनक विधान करत मुलाखती चालू असतानाच या कार्यकर्त्याने चेक झळकावला. यामुळे व्यासपीठावर बसलेल्या भाजपा आमदार आणि नेत्यांची भंबेरी उडाली. चौगुलेच्या उमेदवारीसाठीच्या या विधानामुळे भाजपच्या उमेदवारी प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. सांगली आणि मिरजेत सर्वच राजकीय पक्षांच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पार पडत आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेनासह सर्वच उमेदवारांकडून उमेदवारी मिळण्यासाठी मुलाखतस्थळी नानाविध युक्त्या करत जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात येत आहे. मात्र भाजपच्या या इच्छुक उमेदवाराने थेट 30 लाखांचा चेक दाखवल्याने भाजपच्या उमेदवारी देण्याच्या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या

गणेश नाईक नक्की भाजपचेच आहेत का? त्यांचा DNA तपासला पाहिजे, आमदार मंदा म्हात्रेंची सडकून टीका, नेमकं प्रकरण काय? 
गणेश नाईक नक्की भाजपचेच आहेत का? त्यांचा DNA तपासला पाहिजे, आमदार मंदा म्हात्रेंची सडकून टीका, नेमकं प्रकरण काय? 
सरकारच्या नरडीवर पाय ठेवून शेतकऱ्यांना मदत मिळवून देऊ, मागण्या मान्य न झाल्यास नागपूर अधिवेशन कसं होतं ते पाहू, रविकांत तुपकरांचा इशारा
सरकारच्या नरडीवर पाय ठेवून शेतकऱ्यांना मदत मिळवून देऊ, मागण्या मान्य न झाल्यास नागपूर अधिवेशन कसं होतं ते पाहू, रविकांत तुपकरांचा इशारा
Nitin Gadkari Nagpur : 'मी म्हणतो आता तरुण लोक बोलवा, तुम्ही खोट्या न्यूज छापता की, गडकरी निवृत्त होणार', नितीन गडकरींचं मिश्किल वक्तव्य अन्...., नागपुरात नेमकं काय घडलं?
'मी म्हणतो आता तरुण लोक बोलवा, तुम्ही खोट्या न्यूज छापता की, गडकरी निवृत्त होणार', नितीन गडकरींचं मिश्किल वक्तव्य अन्...., नागपुरात नेमकं काय घडलं?
Amravati News: मोर्शी नगरपरिषदेच्या इमारतीच्या छतावर रात्री 'ओली पार्टी'? जिल्हाधिकाऱ्यांकडून अधिकारी अन् कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली, नगराध्यक्षाकडूनही स्पष्टीकरण
मोर्शी नगरपरिषदेच्या इमारतीच्या छतावर रात्री 'ओली पार्टी'? जिल्हाधिकाऱ्यांकडून अधिकारी अन् कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली, नगराध्यक्षाकडूनही स्पष्टीकरण

व्हिडीओ

Hotel Vaishali and Rupali Pune : हॉटेल वैशाली-रुपाली बंद,हळवे पुणेकर भरभरून बोलले
Rahul Gandhi Phone Tapping Case : वादविवादाचं आवतण 'फोन टॅपिंग'चा बाण | Special Report ABP Majha
Microsoft Outage Today : मायक्रोसॉफ्ट गंडलं, कामकाज कोलमडलं | Special Report ABP Majha
Satej Patil Coffee With Kaushik: शांत झालेल्या गोकुळमध्ये पवारांची एन्ट्री, सतेज पाटलांचे गौप्यस्फोट
Sanjay Raut PC : शरद पवार गट चर्चेलाच तयार नाही, मग सुनेत्रा पवार विलीनीकरण कोणासोबत करणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Godhra Train Burning Case : गोध्रा कांडावर सोनिया गांधींचा दावा राकेश अस्थानांनी फेटाळला; 140 लिटर पेट्रोल टाकून साबरमती एक्सप्रेस पेटवल्याचा दावा, गुजरात दंगलीचा घटनाक्रम सांगितला
गोध्रा कांडावर सोनिया गांधींचा दावा राकेश अस्थानांनी फेटाळला; 140 लिटर पेट्रोल टाकून साबरमती एक्सप्रेस पेटवल्याचा दावा, गुजरात दंगलीचा घटनाक्रम सांगितला
Jalgaon Bank Election : जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत गिरीश महाजन यांचा मार्ग मोकळा; विरोधी उमेदवाराचा अर्ज तांत्रिक कारणास्तव बाद, नेमकं काय घडलं?
जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत गिरीश महाजन यांचा मार्ग मोकळा; विरोधी उमेदवाराचा अर्ज तांत्रिक कारणास्तव बाद, नेमकं काय घडलं?
NCP Merger : सुप्रिया सुळेंकडून विलिनीकरणावर भूमिका स्पष्ट, आता खासदार निलेश लंके म्हणाले, आमचा नेता जो निर्णय घेईल...
आमचा नेता खंबीर, ते जो निर्णय घेतील आम्ही त्यासोबत आहोत, खासदार निलेश लंके म्हणाले...
FDA Action on Vaishali Roopali Hotel : कच्चा माल साठवण्याचे फ्रीजर महिलांच्या स्वच्छतागृहाच्या; डोसा तयार करण्याचा तवा पुरुषांच्या स्वच्छतागृहाजवळ, अधिकाऱ्यांना रूपाली अन् वैशाली हॉटेलमध्ये काय-काय दिसलं?
कच्चा माल साठवण्याचे फ्रीजर महिलांच्या स्वच्छतागृहाच्या; डोसा तयार करण्याचा तवा पुरुषांच्या स्वच्छतागृहाजवळ, अधिकाऱ्यांना रूपाली अन् वैशाली हॉटेलमध्ये काय-काय दिसलं?
Meenakshi Shinde : मीनाक्षी शिंदे पुन्हा अडचणीत येणार? प्रतिज्ञापत्रात फक्त 3 दुचाकी, प्रत्यक्षात कंत्राटदाराच्या 1.5 कोटींच्या व्होल्वोतून प्रवास; सामाजिक कार्यकर्त्यांकडून पुराव्यांसह तक्रार
मीनाक्षी शिंदे पुन्हा अडचणीत येणार? प्रतिज्ञापत्रात फक्त 3 दुचाकी, प्रत्यक्षात कंत्राटदाराच्या 1.5 कोटींच्या व्होल्वोतून प्रवास; सामाजिक कार्यकर्त्यांकडून पुराव्यांसह तक्रार
मोठी बातमी : ना सत्तेत जाणार, ना विलिनीकरण होणार, सुप्रिया सुळेंचा शब्द, म्हणाल्या, दादा होता तोपर्यंतच चर्चा, आता फुल्ल स्टॉप!
मोठी बातमी : ना सत्तेत जाणार, ना विलिनीकरण होणार, सुप्रिया सुळेंचा शब्द, म्हणाल्या, दादा होता तोपर्यंतच चर्चा, आता फुल्ल स्टॉप!
FDA Action on Vaishali Rupali Hotel : मोठी बातमी : पुण्यातील वैशाली आणि रुपाली हॉटेलचे परवाने निलंबित, तुकाराम मुंढेंच्या FDA ची धडक कारवाई, कारण काय?
मोठी बातमी : पुण्यातील वैशाली आणि रुपाली हॉटेलचे परवाने निलंबित, तुकाराम मुंढेंच्या FDA ची धडक कारवाई, कारण काय?
Sinhagad Technical Educational Institute: सिंहगड संस्था गैरकारभार प्रकरण; मारुती नवले यांच्यासह विश्वस्तांना पुणे सोडण्यास मनाई, सीबीआय, ईडी चौकशीचे आदेश, न्यायलयाने ओढले ताशेरे
सिंहगड संस्था गैरकारभार प्रकरण; मारुती नवले यांच्यासह विश्वस्तांना पुणे सोडण्यास मनाई, सीबीआय, ईडी चौकशीचे आदेश, न्यायलयाने ओढले ताशेरे
Embed widget