एक्स्प्लोर

भाजप महामेळाव्यावरुन परतणाऱ्या कार्यकर्त्याचा ट्रेनमध्ये मृत्यू

रात्री अडीच वाजताच्या सुमारास ट्रेन डहाणूजवळ असताना नवनीत बेहरे यांना चालत्या ट्रेनमध्ये हार्ट अटॅक आला आणि त्यांचा मृत्यू झाला.

नागपूर : भाजप स्थापना दिनाच्या कार्यक्रमाहून परतणाऱ्या भाजप कार्यकर्त्याचा ट्रेनमध्ये हार्ट अटॅक ने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. 53 वर्षीय नवनीत बेहरे यांना नागपूरला जाताना हृदयविकाराचा धक्का आला. नवनीत बेहरे हे नागपुरातील प्रभाग क्रमांक 9 मधून भाजप अध्यक्ष होते. नागपूरहूनन भाजपच्या स्पेशल ट्रेनने गुरुवारी ते मुंबईला आले होते. सुमारे 24 तासांच्या प्रवासानंतर सुरत मार्गे ही ट्रेन शुक्रवारी दुपारी मुंबईला पोहचली होती. मध्यरात्री सुमारास मुंबईहून ट्रेन परत नागपूरसाठी निघाली. रात्री अडीच वाजताच्या सुमारास ट्रेन डहाणूजवळ असताना नवनीत बेहरे यांना चालत्या ट्रेनमध्ये हार्ट अटॅक आला आणि त्यांचा मृत्यू झाला. नवनीत बेहरे यांचा मृतदेह डहाणूला उतरवून ट्रेन नागपूरला रवाना झाली. उत्तरीय तपासणी आणि इतर कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर बेहरे यांचा मृतदेह नागपूरला नेला जाईल. मुंबईतील बीकेसीमध्ये आयोजित करण्यात आलेला भाजपच्या महामेळाव्याचा शुक्रवारी दुपारी समारोप झाला. मात्र यामुळे मुंबईच्या रस्त्यांवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. वांद्रे आणि वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर वाहनांची मोठी गर्दी झाल्याने मुंबईकरांना मनस्ताप झाला.
संबंधित बातम्या :
भाजपच्या महामेळाव्यासाठी 50 कोटींचा खर्च : अशोक चव्हाण
MMRDA ची थकबाकी न भरणाऱ्या ‘सोफिटेल’मध्ये अमित शाहांचं वास्तव्य
सत्तेच्या शिकारीसाठी सर्व लांडगे एकत्र येत आहेत : मुख्यमंत्री
भाजपचा महामेळावा संपला, मुंबईत पुन्हा वाहतूक कोंडीची चिन्हं
पवारांच्या इंजेक्शनमुळे राहुल गांधी बोलतात: अमित शाह
भाजपचा महामेळावा, मुंबईकरांना मनस्ताप, भाजपच्या बस रोखल्या
LIVE : मोदी सरकारने केलेल्या कामावर निवडणूक जिंकणार : अमित शाह
या मार्गांवर प्रवास टाळा, भाजपच्या महामेळाव्यामुळे वाहतूक कोंडी होणार
अमित शाहांच्या स्वागत रॅलीचा शिवसेना नगरसेविकेसह मुंबईकरांनाही फटका
 
महत्त्वाच्या बातम्या

Vasai Virar Rain Local Train Updates: काळाकुट्ट अंधार, रुळांवर पाणी, पण डोळ्यांसमोर फक्त घर; मुंग्यांसारखे एका रेषेत चालणारे प्रवासी, वसई-विरार ट्रॅकवरील रात्री 12.45 वाजताचा धडकी भरवणारा VIDEO
काळाकुट्ट अंधार, रुळांवर पाणी, पण डोळ्यांसमोर फक्त घर; मुंग्यांसारखे एका रेषेत चालणारे प्रवासी, वसई-विरार ट्रॅकवरील रात्री 12.45 वाजताचा धडकी भरवणारा VIDEO
Orchestra Bar Bill : ऑर्केस्ट्राच्या नावाखाली चालणाऱ्या अश्लील डान्सबारवर पडणार मोठा हातोडा! कायद्यात सुधारणा करणारे विधेयक विधानसभेत सादर
ऑर्केस्ट्राच्या नावाखाली चालणाऱ्या अश्लील डान्सबारवर पडणार मोठा हातोडा! कायद्यात सुधारणा करणारे विधेयक विधानसभेत सादर
ह्रदयद्रावक... सेल्फी घेताना मित्र खदानीत पडला, मित्राला वाचवताना दोघेही बुडाले; तिघांचा मृत्यू, गावावर शोककळा
ह्रदयद्रावक... सेल्फी घेताना मित्र खदानीत पडला, मित्राला वाचवताना दोघेही बुडाले; तिघांचा मृत्यू, गावावर शोककळा
आळंदीत इंद्रायणी नदीला पूर, एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय, 10 कोटी रुपयांचा विशेष निधी मंजूर 
आळंदीत इंद्रायणी नदीला पूर, एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय, 10 कोटी रुपयांचा विशेष निधी मंजूर 

व्हिडीओ

Sharad Pawar NCP Special Report : भेटीगाठी कशासाठी? शरद पवारांच्या निर्णयाकडे लक्ष
Missing Link : संवादाची लिंक मिसिंग? ठाकरेंच्या शिवसेनेचे वेगवेगळे सूर | Special Report
Zero Hour Full : 7 July | भारतीय रेल्वेचा प्रवास महिलांसाठी सुरक्षित आहे असं वाटतं का? | ABP Majha
Taloja Accident News : नवी मुंबई तळोजात भीषण अपघात, बेदरकारपणे कार चालवली, 10 जणांना उडवले
Zero Hour : 6 July | पावसात अनेक ठिकाणी नव्या विकासकामांची दुर्दशा झालीय, याला कारणीभूत कोण?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रेल्वे पीएसयू कंपनीला 35.82 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची आंतरराष्ट्रीय लोकोमोटिव्ह ऑर्डर; शेअरमध्ये मोठी तेजी
रेल्वे पीएसयू कंपनीला 35.82 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची आंतरराष्ट्रीय लोकोमोटिव्ह ऑर्डर; शेअरमध्ये मोठी तेजी
Dipali Sayyed : तुम्हाला का झोंबतंय? 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स'वर रुपाली चाकणकरांचा 25 कोटीचा दावा, दिपाली सय्यद यांचा रोख सवाल
तुम्हाला का झोंबतंय? 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स'वर रुपाली चाकणकरांचा 25 कोटीचा दावा, दिपाली सय्यद यांचा रोख सवाल
ह्रदयद्रावक... सेल्फी घेताना मित्र खदानीत पडला, मित्राला वाचवताना दोघेही बुडाले; तिघांचा मृत्यू, गावावर शोककळा
ह्रदयद्रावक... सेल्फी घेताना मित्र खदानीत पडला, मित्राला वाचवताना दोघेही बुडाले; तिघांचा मृत्यू, गावावर शोककळा
तावडे-जयंत पाटलांची भेट, शरद पवारांची राष्ट्रवादी महायुतीत येणार का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिल्लीतून दिली माहिती
तावडे-जयंत पाटलांची भेट, शरद पवारांची राष्ट्रवादी महायुतीत येणार का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिल्लीतून दिली माहिती
SIP Calculator: दरमहा 3000 रुपयांच्या गुंतवणुकीवर 15 लाख रुपयांचा फंड बनवणं शक्य? जाणून घ्या संपूर्ण समीकरण
दरमहा 3000 रुपयांच्या गुंतवणुकीवर 15 लाख रुपयांचा फंड बनवणं शक्य? जाणून घ्या संपूर्ण समीकरण
धक्कादायक! नांदेड जिल्ह्यात कौटुंबिक वादातून पत्नीवरच तीन गोळ्या झाडल्या; आरोपी पती फरार, शहरात खळबळ
धक्कादायक! नांदेड जिल्ह्यात कौटुंबिक वादातून पत्नीवरच तीन गोळ्या झाडल्या; आरोपी पती फरार, शहरात खळबळ
राष्ट्रवादीला दे धक्का, महापालिकेतील नगरसेविका अश्विनी कोळींचे पद धोक्यात; जात प्रमाणपत्र जप्त करण्याचे आदेश
राष्ट्रवादीला दे धक्का, महापालिकेतील नगरसेविका अश्विनी कोळींचे पद धोक्यात; जात प्रमाणपत्र जप्त करण्याचे आदेश
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 जुलै 2026 | मंगळवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 जुलै 2026 | मंगळवार 
Embed widget