एक्स्प्लोर

पोलीस शेतकऱ्यांच्या छातीऐवजी पायावर गोळी मारु शकत होते : दानवे

ऊसदर आंदोलन योग्य पद्धतीने न हाताळल्याने ही घटना घडली. गोळीबार चुकीचा असून, घटना अयोग्य असल्याची कबुलीही भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दिली.

अहमदनगर : पोलिस ऊसदर आंदोलक शेतकऱ्यांच्या पायावर गोळी मारु शकत होते. परंतु ती गोळी छातीत लागली, हे चुकीचंच आहे, असे विधान भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केले. दानवेंच्या या विधानावरुन पुन्हा नवा वाद उभा राहण्याची शक्यता आहे. ऊसदर आंदोलनात पोलिसांच्या गोळीबारात जखमी झालेल्या शेतकरी आंदोलकांना भेटण्यासाठी गेलेल्या दानवेंनी हे विधान केले. दानवे नेमकं काय म्हणाले? "गोळीबार हा काही छातीवर करायचा नसतो. परंतु, जमावामध्ये अशाप्रकारे जी गोळी लागली, ती चुकीची मारली गेली. पायावर गोळी मारु शकत होते. परंतु ती गोळी छातीत लागली, हे चुकीचंच आहे.", असे रावसाहेब दानवे म्हणाले. "मुख्यमंत्र्यांनी गृहखातं सांभळण्यास सुरुवात केल्यानंतर हा पहिलाच गोळीबार आहे. अशाप्रकारचा गोळीबार पुढच्या काळात होणार नाही, अशी खात्री ते बाळगतील. आमची बैठक ज्यावेळी होईल, त्यावेळी या विषयावर आम्ही चर्चा करु.", असेही दानवे म्हणाले. ऊसदर आंदोलन योग्य पद्धतीने न हाताळल्याने ही घटना घडली. गोळीबार चुकीचा असून, घटना अयोग्य असल्याची कबुलीही भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दिली. जखमी शेतकऱ्यांना प्रत्येकी एक लाखाची मदत देणार शेतकरी आंदोलनात गोळीबारातील दोघा जखमींना प्रत्येकी एक लाख रुपयांची आर्थिक मदत देऊ. शिवाय, शेतकर्‍यांना न्याय देण्यात येईल, असं आश्वासन भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दिलं. त्याचबरोबर, मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची किंवा गृहखातं वेगळं करण्याची गरज नसल्याचेही दानवे म्हणाले. दरम्यान, कारखान्याची एफआरपी तपासून कमी असल्यास त्यांना एफआरपीचा दर द्यावा लागेल, असंही त्यांनी म्हटलं. VIDEO : पाहा दानवे काय म्हणाले?

महत्त्वाच्या बातम्या

Sumeet Raghavan :
"धर्म असू दे, सण असू दे, हा घरापुरताच मर्यादित ठेवला पाहिजे!"; डीजेविरोधातील लढ्यात सुमित राघवनचे पुण्यात परखड वक्तव्य, विद्यानंद बापटांना दिला पाठिंबा
MPSC Paper Leak: एमपीएससी औषध निरीक्षक पेपरफुटीप्रकरणी धक्कादायक खुलासा, अटक करण्यात आलेले 'ते' दोन्ही उमेदवार परीक्षेत टॉपर, नेमकं काय घडलं?
एमपीएससी औषध निरीक्षक पेपरफुटीप्रकरणी धक्कादायक खुलासा, अटक करण्यात आलेले 'ते' दोन्ही उमेदवार परीक्षेत टॉपर, नेमकं काय घडलं?
Mumbai Ram Mandir Accident news: मुंबईच्या राममंदिर परिसरात धक्कादायक घटना, शौचालयात रासायनिक वायूने गुदमरुन दोघांचा मृत्यू
मुंबईच्या राममंदिर परिसरात धक्कादायक घटना, शौचालयात रासायनिक वायूने गुदमरुन दोघांचा मृत्यू
Maharashtra Live blog updates: डहाणू तालुक्यातील तलासरी, धुंदलवाडी मोडगाव भूकंपाच्या धक्क्यांनी हादरलं
Maharashtra Live blog updates: डहाणू तालुक्यातील तलासरी, धुंदलवाडी मोडगाव भूकंपाच्या धक्क्यांनी हादरलं

व्हिडीओ

Maharashtra Dushkal GR : राज्यात 265 तालुक्यांत दुष्काळ जाहीर, सरकारच्या GR मध्ये काय?
Gadchiroli Flood : छत्तीसगडचा पाऊस, गडचिरोलीत हाहाकार Special Report
Manoj Jarange Patil : व्यासपीठ काढलं, मंडप हटवला... पण आंदोलन सुरुच | Special Report ABP Majha
Manoj Jarange Pc : फडणवीस सरकारची डोकेदुखी वाढणार? रुग्णालयातून मनोज जरांगे काय म्हणाले?
Maharashtra Dushkal Jahir : राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर, 75 टक्के दुष्काळ जाहीर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sumeet Raghavan :
"धर्म असू दे, सण असू दे, हा घरापुरताच मर्यादित ठेवला पाहिजे!"; डीजेविरोधातील लढ्यात सुमित राघवनचे पुण्यात परखड वक्तव्य, विद्यानंद बापटांना दिला पाठिंबा
Sanjay Raut: 'ज्ञानेश कुमारांना आता आम्ही उचलून फेकणार..' सगळ्या संस्था मोदी शाहांच्या घरगडी झालेत; संजय राऊतांनी निवडणूक आयोगाविरोधात विराट मोर्चासाठी हुंकार भरला
'ज्ञानेश कुमारांना आता आम्ही उचलून फेकणार..' सगळ्या संस्था मोदी शाहांच्या घरगडी झालेत; संजय राऊतांनी निवडणूक आयोगाविरोधात विराट मोर्चासाठी हुंकार भरला
'भाजपकडून निवडणूक लढा, केंद्रीय मंत्री व्हाल....' ज्ञानेश कुमारांची तत्कालिन मुख्य सचिवांना विमानामध्येच सत्ताधारी पक्षाची ऑफर; माजी IAS अधिकारी म्हणाले, 'यांची ऑफर पाहूुन धक्काच बसला कारण...'
'भाजपकडून निवडणूक लढा, केंद्रीय मंत्री व्हाल....' ज्ञानेश कुमारांची तत्कालिन मुख्य सचिवांना विमानामध्येच सत्ताधारी पक्षाची ऑफर; माजी IAS अधिकारी म्हणाले, 'यांची ऑफर पाहूुन धक्काच बसला कारण...'
Sujay Vikhe Patil On Nila Vikhe Patil: 'आम्ही फ्लेक्स लावले का? जाहीर सत्कार ठेवला का?' नीला विखेंच्या श्रेय लाटण्याच्या टीकेवर सुजय विखेंचा पलटवार, निलेश लंकेंनाही सुनावलं!
'आम्ही फ्लेक्स लावले का? जाहीर सत्कार ठेवला का?' नीला विखेंच्या श्रेय लाटण्याच्या टीकेवर सुजय विखेंचा पलटवार, निलेश लंकेंनाही सुनावलं!
Crime News: फक्त 3 वर्ष थांब, तू 18 वर्षांचा आहेस,पोलीस बापाची विनवणी पण...; मुलानं बापाच्या डोक्यात झाडली गोळी, आईचाही गळा धरला, नेमकं काय घडलं?
फक्त 3 वर्ष थांब, तू 18 वर्षांचा आहेस,पोलीस बापाची विनवणी पण...; मुलानं बापाच्या डोक्यात झाडली गोळी, आईचाही गळा धरला, नेमकं काय घडलं?
Pune DJ Ganesh Visarjan 2026: आम्ही इथे एक गाणं वाजवणारचं! पुण्यातील अलका चौकात राडा, गणेश मंडळांचं पोलिसांना ओपन चॅलेंज
आम्ही इथे एक गाणं वाजवणारचं! पुण्यातील अलका चौकात राडा, गणेश मंडळांचं पोलिसांना ओपन चॅलेंज
Mumbai Ram Mandir Accident news: मुंबईच्या राममंदिर परिसरात धक्कादायक घटना, शौचालयात रासायनिक वायूने गुदमरुन दोघांचा मृत्यू
मुंबईच्या राममंदिर परिसरात धक्कादायक घटना, शौचालयात रासायनिक वायूने गुदमरुन दोघांचा मृत्यू
Beed Crime Shivsena Shivaji Shinde: बीडमध्ये शिंदेसेनेच्या बड्या नेत्याने आयुष्य संपवलं, मुलाचा धक्कादायक दावा, आयुष्य संपवण्याचं खरं कारण सांगितलं
बीडमध्ये शिंदेसेनेच्या बड्या नेत्याने आयुष्य संपवलं, मुलाचा धक्कादायक दावा, मृत्यूचं कारण सांगितलं
Embed widget