एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

भाजप-शिवसेनेने पुढील मुख्यमंत्री ठरवावा : चंद्रकांत पाटील

शिवसेना आणि भाजप एकत्र न आल्यास मतविभागणीचा फायदा काँग्रेस आणि राष्ट्रवादीला होण्याची भीतीही चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली आहे.

कोल्हापूर :  भाजप-शिवसेनेचा भातुकलीचा खेळ सुरुच आहे. कधी कोण कोणाला गोंजारतं तर कधी कोण कोणाला डिवचतं. या वेळी पुन्हा एकदा भाजपकडून शिवसेनेला गोंजारण्याचा प्रयत्न झाला आहे. भाजप आणि शिवसेनेनं मिळून पुढील मुख्यमंत्री ठरवणं उचित होईल असं सूचक वक्तव्य भाजपचे ज्येष्ठ मंत्री आणि महाराष्ट्राचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. ते कोल्हापूरात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. शिवसेना आणि भाजप एकत्र न आल्यास मतविभागणीचा फायदा काँग्रेस आणि राष्ट्रवादीला होण्याची भीतीही चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली आहे. यापूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच असेल असं वक्तव्य केलं होतं. शिवसेनेच्या वर्धापन दिन मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी राज्याचा पुढील मुख्यमंत्री शिवसेनेचा असेल, अशी घोषणा करुन शिवसैनिकांना सत्ता आणण्यासाठी सज्ज राहण्यास सांगितले. आपला मुख्यमंत्री व्हावा असे प्रत्येकालाच वाटते. 2019 मध्ये होणाऱ्या निवडणुकीत भाजपचा मुख्यमंत्री होईल असे आम्हाला वाटते. खरे तर राज्याचा मुख्यमंत्री कोण असावा हे भाजपा-शिवसेनेने एकत्रित येऊन ठरवले पाहिजे. शिवसेनेने त्यांचा मुख्यमंत्री होणार असा दावा करायचा दुसरीकडे आम्ही आमचा मुख्यमंत्री होणार असे म्हणायचे. यात काँग्रेस-राष्ट्रवादीला मतविभाजन होऊन फायदा होऊ नये हीच आमची इच्छा आहे असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra vidhansabha Results : रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित
रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित देशमुख
Eknath Shinde: विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
Maharashtra vidhansabha results 2024 : नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
Karjat Jamkhed : हुश्श्... रोहित पवार जिंकले एकदा! कर्जत जामखेडमधून 1243 मतांनी राम शिंदेंचा पराभव
हुश्श्... रोहित पवार जिंकले एकदा! कर्जत जामखेडमधून 1243 मतांनी राम शिंदेंचा पराभव
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Naresh Arora on Ajit Pawar win :अजितदादा एकदम साधा माणूस, कुठे सौम्य, कुठं कडक असावं ते त्यांना कळलंDhananjay Mahadik on Satej Patil | पुतण्याला निवडून आणता आलं नाही आणि मुख्यमंत्री बनायले निघालेNarayan Rane On Vidhan Sabha Result : महाराष्ट्रात आता तोंड दाखवू नका, उद्धव ठाकरेंवर सडकून टीकाAmruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra vidhansabha Results : रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित
रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित देशमुख
Eknath Shinde: विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
Maharashtra vidhansabha results 2024 : नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
Karjat Jamkhed : हुश्श्... रोहित पवार जिंकले एकदा! कर्जत जामखेडमधून 1243 मतांनी राम शिंदेंचा पराभव
हुश्श्... रोहित पवार जिंकले एकदा! कर्जत जामखेडमधून 1243 मतांनी राम शिंदेंचा पराभव
Maharashtra Vidhan Sabha Election results 2024: ठाकरे ब्रँण्ड संकटात, विधानसभेचे भुईसपाट करणारे निकाल, आता इगो सोडून राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार का?
ठाकरे ब्रँण्ड संकटात, विधानसभेचे भुईसपाट करणारे निकाल, आता इगो सोडून राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार का?
Uddhav Thackeray : महाराष्ट्र असा वागेल यावर विश्वास नाही, उद्धव ठाकरे यांनी पराभवाचं कारण सांगितलं...
महाराष्ट्र असा वागेल यावर विश्वास नाही, विधानसभा निवडणुकीच्या निकालावर ठाकरेंची दोन शब्दांची प्रतिक्रिया
Maharashtra Vidhansabha Election 2024 : काँग्रेसची धूळदाण, पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर , बाळासाहेब थोरातांचा पराभव, महाराष्ट्रात महायुतीचा डंका
काँग्रेसची धूळदाण, पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर , बाळासाहेब थोरातांचा पराभव, महाराष्ट्रात महायुतीचा डंका
Wai Assembly Constituency : वाई विधानसभा मतदारसंघात मकरंद पाटील यांचा विजयाचा चौकार, अरुणादेवी पिसाळ पराभूत
वाई विधानसभा मतदारसंघात मकरंद पाटील यांचा विजयाचा चौकार, अरुणादेवी पिसाळ पराभूत
Embed widget