एक्स्प्लोर

भाजप आमदार परिणय फुकेंची कुख्यात गुंडासोबत गळाभेट

नागपूर : विधान परिषद निवडणुकीत विजयी झालेले भाजप आमदार परिणय फुके हे विजयी रॅलीत कुख्यात गुंड संतोष आंबेकरसोबत दिसले. फुकेंनी गुंड संतोष आंबेकरची गळाभेटही घेतली. मूळचे नागपूरकर आणि नुकतच भंडारा-गोंदिया स्थानिक स्वराज्य मतदार संघातून विधानपरिषदेवर निवडले गेलेल्या आमदार परिणय फुके यांच्या भंडारातील विजय रॅलीत नागपूरचा कुख्यात गुंड संतोष आंबेकर दिसून आला. नागपूरच्या गुन्हेगारी जगतातील डॉन मानला जाणारा संतोष आंबेकर रॅलीत नुसता दिसलाच नाही. तर नवनिर्वाचित आमदारांनी त्याची गळाभेट घेतली. कुख्यात गुंड संतोष आंबेकर आपल्या किती जवळचा आहे, याचा पुरावाच नवनिर्वाचित आमदार परिणय फुके यांनी दिला आहे. त्यामुळे नागपुरात भाजप नेत्यांचे गुन्हेगारांशी संबंध आहेत, हे विरोधकांचे आरोप पुन्हा एकदा अधोरेखित झाले. दरम्यान, कुख्यात गुंड संतोष आंबेकरला विजयी नेत्यांच्या विजय रॅलीत जाण्याची जुनी सवय आहे. 2014 मध्येही हाच संतोष आंबेकर भाजपचे नागपुरातून आमदार विकास कुंभारे आणि आमदार मिलिंद माने यांच्या विजय रॅलीत थेट रथावर दिसला होता. तेव्हाही नागपुरात सामान्य नागरिकांच्या भुवया उंचावल्या होत्या. कुख्यात गुंड संतोष आंबेकरची पार्श्वभूमी काय? संतोष आंबेकर कुख्यात गुंड असून त्याच्यावर तीनवेळा मकोकाची कारवाई झाली आहे. पहिले दोन वेळा उसाचं न्यायालयातून त्याची सुटका झाली असली, तरी सध्या मकोकाच्या तिसऱ्या प्रकरणात तो जामिनावर आहे. शिवाय, त्याच्या विरोधात हत्या प्रकरणही आहे. खंडणी मागण्याचे अनेक आरोप आणि प्रकरण त्याच्या विरोधात असून नागपुरात व्यापाऱ्यांचा तो कर्दनकाळ मानला जातो. धमकावणे, खंडणी वसूल करणे, संपत्ती बळकावणे असे आरोप ही त्याच्या विरोधात आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra blog live updates: भांडुपचे माजी नगरसेवक दीपक सावंत यांना सुप्रीम कोर्टाकडून दिलासा? नगरसेवक पद रद्दच्या निर्णयाला स्थगिती
भांडुपचे माजी नगरसेवक दीपक सावंत यांना सुप्रीम कोर्टाकडून दिलासा? नगरसेवक पद रद्दच्या निर्णयाला स्थगिती
अजितदादा हे दिलदार नेते होते, गुलाब तुला माइकची गरज नाही असं नेहमी म्हणायचे, त्यांच्या निधनाने महाराष्ट्राची सर्वात मोठी हानी, गुलाबराव पाटलांनी दिला आठवणींना उजाळा
अजितदादा हे दिलदार नेते होते, गुलाब तुला माइकची गरज नाही असं नेहमी म्हणायचे, त्यांच्या निधनाने महाराष्ट्राची सर्वात मोठी हानी, गुलाबराव पाटलांनी दिला आठवणींना उजाळा
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 ऑक्टोबर 2026 | रविवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 ऑक्टोबर 2026 | रविवार
रस्त्याच्या अपूर्ण कामामुळे नियंत्रण सुटले अन् कार उलटली; बीडमध्ये भीषण अपघातात एकाचा मृत्यू; एक गंभीर
रस्त्याच्या अपूर्ण कामामुळे नियंत्रण सुटले अन् कार उलटली; बीडमध्ये भीषण अपघातात एकाचा मृत्यू; एक गंभीर

व्हिडीओ

NCP Finance Ministry : अर्थखातं राष्ट्रवादी मिळणार? मुख्यमंत्र्यांसोबत काय चर्चा झाली?Special Report
Vivek Padit Majha Katta : आदिवासींच्या हक्कासाठी लढणारे विवेक पंडित माझा कट्ट्यावर
Mann Suddha Tujha Season 3 : गवताची पेंढी | मन सुद्ध तुझं | Episode 4 | ABP Majha
Cordelia Cruise Arrives in Mumbai : पंचतारांकीत जहाज, सफर खास! | Special Report ABP Majha
KBC Farmers Kailas Kuntewad : केबीसीत जिंकले... पण दुष्काळासमोर हरले | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PAK vs ENG :  दहाव्या विकेटसाठी 89 धावांची भागीदारी, 154 वर 9 विकेट गेल्यानंतरही मैदान सोडलं नाही, पाकिस्तानच्या विजयाचा हिरो शादाब खाननं इतिहास भूगोल बदलून टाकला
154 वर 9 विकेट गेल्या, मॅच संपल्यात जमा, शादाब खाननं 10 व्या विकेटसाठी 89 धावांची भागीदारी करत क्रिकेटचा इतिहासच बदलला 
Aadhaar Email Update : आधार कार्डमध्ये ई-मेल आयडी ॲपमधून मोफत अपडेट कसा करायचा? 'या' तारखेनंतर शुल्क द्यावं लागणार
आधार कार्डमध्ये ई-मेल आयडी ॲपमधून मोफत अपडेट कसा करायचा? 'या' तारखेनंतर शुल्क द्यावं लागणार
Maharashtra blog live updates: भांडुपचे माजी नगरसेवक दीपक सावंत यांना सुप्रीम कोर्टाकडून दिलासा? नगरसेवक पद रद्दच्या निर्णयाला स्थगिती
भांडुपचे माजी नगरसेवक दीपक सावंत यांना सुप्रीम कोर्टाकडून दिलासा? नगरसेवक पद रद्दच्या निर्णयाला स्थगिती
Mumbai Indians : हार्दिक पांड्यानं साथ सोडल्यास मुंबई इंडियन्सचा पुढील कॅप्टन कोण? हिटमॅन रोहित शर्माच्या नावाला थेट RCB च्या कोचचा सपोर्ट  
हार्दिक पांड्यानं साथ सोडल्यास मुंबई इंडियन्सचा पुढील कॅप्टन कोण? हिटमॅन रोहित शर्माच्या नावाला कुणाकडून पसंती?
Gold Price :  ऑगस्ट महिन्यातील उच्चांकावरुन चांदी 56000 रुपयांनी स्वस्त, सोने दरात 23000 रुपयांची घसरण, सोने चांदीचे दर कशामुळं कोसळले?  
सोने चांदीचे दर कशामुळं कोसळले? ऑगस्टमधील उच्चांकाच्या तुलनेत सोनं 23 हजारांनी स्वस्त
Loan : जगातील अनेक देश कर्जात अडकले, अमेरिका, फ्रान्स ते भारतापर्यंत कोणत्या देशांवर किती कर्ज? सर्वाधिक कर्ज 'या' देशावर
जगातील बडे देश कर्जाच्या जाळ्यात अडकले, अमेरिका, फ्रान्स ते भारतापर्यंत कोणावर किती कर्ज?
Gold Silver Rate : चार दिवसांमध्ये चांदीचे दर गडगडले, चांदीचे दर 16000 रुपयांनी घसरले, सोन्याचे दर कोसळले
चार दिवसांमध्ये चांदीचे दर गडगडले, चांदीचे दर 16000 रुपयांनी घसरले, सोन्याचे दर कोसळले
अरुणाचल प्रदेशात NHPC कार्यालय, पोलीस ठाणे पेटवलं; भाजप प्रदेशाध्यक्ष, आमदाराच्या घराची सुद्धा तोडफोड, अनेक पोलीस जखमी, सियांग प्रकल्पाला कडाडून विरोध
अरुणाचल प्रदेशात NHPC कार्यालय, पोलीस ठाणे पेटवलं; भाजप प्रदेशाध्यक्ष, आमदाराच्या घराची सुद्धा तोडफोड, अनेक पोलीस जखमी, सियांग प्रकल्पाला कडाडून विरोध
Embed widget